मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता.

विवेकवि ·

विसोबा खेचर 30/01/2008 - 12:58
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... वा! मिनूताई, तुमची कविता छान आहे. मिपावर स्वागत. अजूनही अश्याचा छान छान कविता येऊ द्या, ही विनंती... अवांतर - मिनूताई, कृपया हे वाचावे! धन्यवाद, आपला, (मराठी) तात्या.

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....................... माझी स्वताची कविता.

अपेक्षा

अनिला ·

अनिलाजी, फार छान कविता केलित. कविता वाचताना मी समोर बसुन ही ऐकतो आहे असा भास होत होता. आपल्या डोळ्यातील अश्रुही जाणवावेत, इतके सुंदर लेखन केलेत. आभार! संजय अभ्यंकर

केशवराव 28/01/2008 - 12:10
अनीला, कवीता फारच छान. हि कवीच्या पत्नीचीच व्यथा न रहाता सर्वच स्त्रीयांची व्यथा [ थोड्या फार फरकाने....] म्हणता येईल. कविते साठी ..... कौतूक ! [पत्नीची व्यथा जाणणारा ]केशवराव

तुझ्यातल्या कवीला डोळे हवे ट्पोरेच हात सुकोमलच हवेत केस काळेभोर सुगन्धी कुरळेच हवे; फुलाबिलानी सजलेले. वस्त्र नेटकीच हवीत अंगासरशी तुझ्या कवितेत सामील व्हायला अन तू उगाळ्लेल्या माझ्या भावना, अन मी ही हवी विवस्त्र. तु़झ्या घराचे घर करायला, हसतमुख घराचे दार उघडायला, जेवणाचे सुगन्ध दरवळावयाला, रडत्या मुलाला शान्तवायला जबाबदारीची ओझी वाहायला. समारम्भात मिरवायला, मी तर हवी दक्ष, सावध, तुझाच घ्यायला पक्ष. तुझ्यातल्या कवीला माझ्या सारखी कोणीही चालते पैसे मोजून गप्प बसणारी, न मोजता मिळाली तर भीतीनी मूग गिळ्णारी. तुझ्या विश्रान्तीला माझी शान्तता हवी माझ्या विश्रान्तीला, फक्त तुझ थोड ह्र दय हव थोडी कद

वाच पुस्तके

अविनाश ओगले ·

इनोबा म्हणे 23/01/2008 - 20:53
अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या..

सुनील 23/01/2008 - 20:58
अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 23/01/2008 - 21:43
हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश

प्राजु 23/01/2008 - 23:13
खूप छान आहे ही गजल... अशीच आणखी ही येऊदे. - प्राजु.

विसोबा खेचर 24/01/2008 - 07:23
आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या.

तळीराम 26/01/2008 - 22:02
गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?

वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले

मिसळ पाव

मीनल गद्रे. ·

विसोबा खेचर 23/01/2008 - 08:26
वा! 'मिसळगीत' आवडले..:) तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण असंच नेहमी मिसळपाव या पदार्थाच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं! असो... मीनल मॅडम, सुंदर काव्य केले आहे. अजूनही येऊ द्यात ही विनंती.. आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

प्राजु 23/01/2008 - 08:27
मीनल... लय भारी... अशीच भारी अन वॉव.. कविता तुझी इथे याव मिसळपाव मिसळपाव... एकदम खूश... -प्राजु

ही कविता मिसळपाव चे राष्ट्रगीत म्हणून वापरली जावी असा आमचा प्रस्ताव आम्ही येथे मांडत आहोत. सरपंच आणि इतर सदस्य, काय म्हणणे आहे आपले? बिपिन.

मस्तच आहे.. ही कविता वाचून शाळेमधील निवडणुकांचे दिवस आठवले. आम्ही सर्व मित्र मंडळी मधल्या सुट्टीत आपल्या उमेदवाराच्या नावाने घोषणा देत शाळेभर फिरायचो. येऊन येऊन येणार कोण, ..... शिवाय आहे कोण. तुझी कविता याप्रमाणे चाल लावून वाचली.मजा आली.

बर झालं ष्टार मारला त्ये. नाही त मंग आमाला वाटल आता ह्यो रसात "स्त्राव" कंचा आला? प्रकाश घाटपांडे

अन्या दातार 24/01/2008 - 22:58
मिसळपाव संकेतस्थळाची ही प्रार्थना म्हणून मान्यता (संजूबाबाची नव्हे) मिळायला हरकत नसावी. आपला, (अजूनही शाळेत रमणारा) अनिरुद्ध दातार

पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव.

सॄष्टीची युक्ती

मीनल गद्रे. ·

प्राजु 22/01/2008 - 01:45
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु

धनंजय 22/01/2008 - 01:50
हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!

ऋषिकेश 22/01/2008 - 20:05
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश

छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 22/01/2008 - 21:54
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 22/01/2008 - 21:58
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश

मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

आनंदयात्री..

प्राजु ·

In reply to by सुनील

इनोबा म्हणे 22/01/2008 - 01:33
मलाही असेच वाटतेय... कविता सुरेख आहे. (काव्यप्रेमी) -इनोबा (शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडीत "माझी मैना गावाकडं राह्यली" हे गाणे अथवा त्यासंबंधी आणखी माहिती कोणाकडे असल्यास कृपया संपर्क साधावा.)

ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

"मैफिल"

पेशवे बाजीराव तिसरे ·
हे तिचेच काव्य सारे ही तीचीच कविता मांडतो मैफिलीत आठवणींच्या मीच वक्ता मीच श्रोता होते माझेच स्वप्न खोटे कुणाचा राग कशास धरावा गाळुनी असहाय आसवे चार मैफिलीचा बेरंग कशास करावा येणार नाही ती हे ज्ञात असुनी वाट तिची पाहण्यास्तव जगतो रात्री चिंब भिजलेल्या पापण्या जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला तिच्याच आठवणीत चिंब भिजतो अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे मैफिल आयुष्याची रंगवतो

गद्य्-काव्य

वेडा ·
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

पुष्कर ·

'विनोद' नावाची ही फार मोठी गझल आहे. आणि त्याची सुरुवात 'चंद्रमा हासे नभी, शांत शीतल चांदणे इथून आहे'. अर्थात गझलेची सुरुवात आपणास आवडलेल्या शेरांपासून केली असे आम्ही समजतो. आपल्या उत्साहाचे खच्चीकरण करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये, फार थोड्या शब्दांची अदलाबदल झाली आहे. आपल्याच विनंतीवरुन ते सांगण्याचा मोह होत आहे. पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे या गझलेत एकूण १२६ ओळी आहेत. वरील ओळीतील दुरुस्ती केल्यानंतर आम्ही आमचा प्रतिसाद काढून घेऊ !!!! जिंदादिल- भाऊसाहेब पाटणकर पृ.क्र. २२ जिंदादिल हे माझ्याकडे संग्रही असलेले एकमेव पुस्तक आहे. त्यांचे 'मराठी शायरी, 'मराठी मुशायरा, 'मैफिल, आणि दोस्त हो, या शायरींच्या पुस्तकात जर वरील इतक्याच ओळींची गझल असेल तर ते मला माहित नाही.( चु.भु. दे. घे. ) भाऊसाहेबांच्या शेरोशायरीचा चाहता प्रा.डॉ. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुष्कर 04/02/2008 - 20:27
बिरुटे साहेब, आपल्यासारखे दर्दी लोक इथे आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. आपण सांगितलेले बदल मी मूळ लेखनात करण्याचा गेले कित्येक दिवस खूप प्रयत्न केला. पण काही केल्या "संपादन" हा पर्याय मला दिसत नाहिये. तो पूर्वी होता, आणि त्याचा वापर मी यापूर्वी केलेला आहे. आपण आणि तात्यांनीही सांगितल्याप्रमाणे तो पर्याय अजूनही उपलब्ध आहे. पण मग मलाच तो कसा दिसत नाही? मी मला दिसणार्‍या webpage चा फोटो काढून दाखवायला तयार आहे, पण माझ्याकडे कॅमेरा उपलब्ध नाही. तो पर्याय सर्वांना उपलब्ध असावा आणि केवळ मलाच नसावा हा काय प्रकार आहे? (इथे मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण) नक्की तांत्रिक गोची कुठे झाली असेल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं - पुष्कर

सुनील 20/01/2008 - 00:50
भाऊसाहेबांची चंद्रावर एक कविता होती, किंचित विनोदी. आता आठवत नाही. कुणाच्या लक्षात असेल तर कृपया इथे द्यावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by अविनाश ओगले

सुनील 21/01/2008 - 22:07
"त्या" कवितेचा गोषवारा साधारणतः असा होता - हे चंद्रा, तू पुरुषासारखा पुरुष, परंतु यच्चयावत सगळे कवी प्रेयसीच्या मुखाला तुझी उपमा देतात! .... .... .... नेहमी तारकांच्या गरड्यात असतोस, तरीही रोहिणीला त्याचे अजिबातच वैषम्य वाटत नाही. कारण ......... संपूर्ण माहित आहे काय? असल्यास कृपया द्यावी! (भाऊसाहेबांचा पंखा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला खास तुझिया रोहिणीने,डायव्होर्स असता घेतला -भाऊसाहेब पाटणकर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनील 11/02/2014 - 09:24
नाही. ह्या त्या ओळी नव्हेत. बरीच शोधाशोध करावी लागेलसे दिसते! असो. सहा वर्षांनी प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व! ;)

ऋषिकेश 20/01/2008 - 04:10
वा पुष्कर, अतिशय धन्यवाद!!! फार मस्त प्रकल्प सुरु करताय :) शुभेच्छा आनि अभिनंदन! पुढील गझलेच्या प्रतिक्षेत :) -ऋषिकेश

एक मला आवडलेला शेर द्यायचा मोह आवरत नाही. भाऊसाहेब म्हणतात. "दोस्तहो मैफील आपुली रंगण्या जर का हवी.. आम्हा नको सौजन्य तुमचे 'जिंदादिली' नुसती हवी" पुण्याचे पेशवे

पुष्कर 04/02/2008 - 20:38
क्या बात है पेशवे, -आपला (जिंदादिल) बाळाजी विश्वनाथ भट

रिकामटेकडा 05/02/2008 - 10:34
सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे तो कविंचा मान, तितुकी पायरी मझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे|४| आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे|५|

या ओळी मला फार आवडतात.... "आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे" पुण्याचे पेशवे

याविषयी थोडेसे. "जे न देखे रवि ते देखे कवि" या थाटात शायर सूर्याला म्हणतो "भास्करा कीव मजला येऊ लागते आधि मधि, रात्र प्रणयाची तू रे पाहीली आहे कधि?" (वरील शेराचे शब्द नक्की आठवत नाहीत. कोणास स्मरले तर सुधारणा सुचवावी) यावर भास्कर जो स्वतःच तेजाचे, बाणेदार पणाचे प्रतिक आहे तो उत्तर देतो पहा काय ते "मला ही या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते" -भाऊसाहेबांचा पंखा (फॅन:) ) डॅनी. पुण्याचे पेशवे

नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो आम्ही शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन, ना आम्हा विसरेल ती भाउसाहेब म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व :) एके ठिकाणी ते म्हणतात ... तू तरी या अप्सरांच्या नादी असा लागू नको सांगूच का मृत्यो तुला मी का असा म्हणतो नको? दुर्दशा आमुच्यापरी ऐसी जरी आली तुला कुठवरी रडशील वेड्या, मरणही नाही तुला... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनंत छंदी 03/12/2008 - 15:48
मराठी गझलांवर एक धागा हवाच होता, ती उणीव या धाग्याने भरून निघाली आहे. आता सुरेश भटांच्या गझलांवरही चर्चा घडू द्या! एकूण मराठी गझलेचा प्रवास या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे.

In reply to by अनंत छंदी

बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे. मराठी गझलांवर काथ्याकूट करता येईल, जसे की 'मराठीतील गझल काल आज आणि उद्या' त्यात वाचक म्हणून मलाही सहभागी होता येईल. मात्र गझलेसाठी आवश्यक असलेला मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता यांचा किंवा गझलेवर हुकुमत गाजवून लेख लिहिता येईल इतका असा अभ्यास माझा नाही, त्यामुळे आपल्याला अपेक्षीत असलेला लेख आमच्याकडून घडेल याची शक्यता दिसत नाही. :( असे असले तरी नवोदितांच्या गझलेवर आणि सुरेश भटांच्या गझलांवर इथे लेखन आणि चर्चा चालूच असते त्याचबरोबर मिपावर गझल आणि गझलांच्या अभ्यासावर लिहिणारी बरीच जाणकार मंडळी असल्यामुळे कधीतरी या विषयावरही उत्तम लेख नक्की येईल. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे ! दिलीप बिरुटे

चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे अमुच्या मात्र कपाळी अमृतांजन लावणे लावण्या ते तसा नसतो कधी नाराज मी हाय पण दैवा तेही आहे आमुच्याच हाती लावणे.. ------ योग्य शब्दरचना नीट आठवत नाहीये... चूभूद्याघ्या... योग्य तिथे सुधारणा सुचवाव्या

सुनील 03/12/2008 - 21:55
भाउसाहेबांचे खालील शेर माझ्या फार आवडीचे आहेत - खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो. अवांतर - भाउसाहेब दृष्टीने अधू होते, हे खरे का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले - भाऊसाहेब पाटणकर

बन्ड्या 04/12/2008 - 00:17
मला आवडलेली अजून एक जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका. भाऊसाहेबांचा फॅन ...बन्ड्या

स्टार माझा वरील व्हिडिओ आता आंतरजालावर देखिल उपलब्ध झाला आहे, तो येथे उपल्ब्ध आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

नितीनमहाजन 05/01/2009 - 19:02
हे वर्ष भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. पेशाने वकील असलेल्या भाऊसाहेबांनी डोळे साथ देत नाहीत म्हणून वकिली बंद केली व त्यानंतर योगायोगाने ते शायरीकडे वळले. उर्दू शायरी वाचून त्यांच्या व आपल्या संस्कृतीतील फरक व त्याला अनुसरून उर्दू शायरीला आपण मराठी जन देत असलेला प्रतिसाद यातील फरक त्यांच्या लक्षात आला. अस्सल मराठी शायरी कशी असू शकते / कशी असावी याचा वास्तुपाठ भाऊसाहेबांनी घालून दिला. उर्दू प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मागे लाळ्घोटेपणा करीत फिरत असलेला शायरीमधे रंगवलेला असलो. तिची खुशामत करणे या शिवाय त्याला दुसरे काही सुचतच नाही. उदा. "जो तुमको हो पसंद व्ही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगें". तिने 'हो' म्हणावे यासाठी काहिही करायला तो तयार असतो. विचार करा हे आपल्याला कितपत पटते ते. भाऊसाहेब म्हणतात: कुसुमे स्वये हासून ना म्हणती ना ये, पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे या बागेत फुललेल्या फुलांनी आम्हाला आमंत्रण दिले पाहिजे अन्यथा आम्ही येणार नाही (गेले उडत, काही गरज नाही आम्हाला.). हा जो एक आत्मसम्मान आपण अपेक्षितो तो आपल्या संस्कृतीमधला आहे. पुढे ते म्हणतातः भ्रमरापरी सौंदर्यवेडे असू जरी आम्ही, इश्कात ना कधी भिक्षुकी केली आम्ही. अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच ना विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो. खेळलो इश्कात बेधुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो. रडलो इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे, इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूंवरी अधिकार असेल ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. शायर सूर्याला विचारतो: भास्करा आम्हा दयाही येते तुझी अधिमधी पाहिली आहेस का रे कधी रात्र प्रणयाची कधी? तो सूर्यही काही कमी वस्ताद नाही तो शायराला उत्तर देतो: आम्हासही या शायराची कीव येऊ लागते याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!! भाऊसाहेबांची ही गजल मला फार आवडते. नाजुकता यापेक्षा नाजूक असू शकतच नाही: नाजुकता ऐसी आम्ही पाहिली नाही कधी नजरही तिच्यावरी टाकिली नाही कधी भय मज नाजुकतेचे इतुके होते वाटले भार या नजरेतला सोसेल नव्हते वाटले टाकिसी हळुवार अपुली नाजुक इतुकी पाउले टपकती हलकेच जैसी पारिजातकाची फुले नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछविली पायतळी केव्हाच तुझिया विकल ह्रदये आमची इतुका तरी स्पर्श ह्रदया होईल ऐसे वाटले इतुकेतरी सौभाग्य उदया येईल ऐसे वाटले कल्पना पण नाजुकतेची केव्हाच ना आली कधी तुडवून गेली आम्हा, ना कळे गेली कधी

असा धोका दिला हाय ! तु आहे तरीही आम्हा असा धोका दिला सांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला जन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला हातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला दोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास देवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला अप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी मृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी ………भाऊसाहेब पाटणकर ....................................... हंसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाऊल ना टाकू तिथे,बाग ती अमुची नव्हे भ्रमरापरी सौंदर्य वेडॆ आहो जरी ऐसे अम्ही इष्कातही नाही कुठे भिक्षुकी केली अम्ही. ............................... भीड मज बाई कुणाची, मोडवत नाही कधी सुचवता कोणी कसेही,नाहीच ना म्हणवे कधी एकदा सांगून बघते, " हे बघा ऐका जरा " सांगते खुश्शाल मग मी " काय वाट्टेल ते करा "

पांथस्थ 16/09/2011 - 13:21
भाऊसाहेबांचा एक मिश्कील शेर (बर्‍याच वर्षापूर्वी वाचला आहे तेव्हा शब्द थोडे मागे पुढे झाल्याची शक्यता आहे. माफी असावी.) - वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी भाऊसाहेबांच्या जिंदादिलीला सलाम....

भाऊसाहेब म्हणतात- '' पाहिली असती जरी का, लैला तशी कोठे आम्ही शायरी नक्कीच काही, निर्मिली असती आम्ही दैन्य पण अमुचे असे की, मीच सारे व्हायचे मीच लैला व्हायचे अन् मीच मजनू व्हायचे'' -दिलीप बिरुटे

लई भारी 23/09/2011 - 10:40
सुरेख धागा! व. पुं च भाउसाहेबांच्या शायरीवर एक छान पुस्तक आहे. त्यावेळीच ह्या विलक्षण कलाकाराची ओळख झाली. अप्रतिम रचना आहेत!

In reply to by लई भारी

व पुं ची भाउसाहेबांच्या शायरीवर रसग्रहणाची ऑडीयो कैसेट देखील होती. ती ऐकुनच मी भाउसाहेबांच्या शायरी कडे आकर्षीत झालो. त्याची सी.डी आता झाली आहे का. कारण ती कैसेट आता खराब झाली आहे.

च्यायला, ............................ भाऊसाहेब म्हणतात- विसरावया हवेच तुला, विसरायचे कसे ? नयनात येत नीर तया, रोकायचे कसे ? वाटे नको कुणास व्यथा, माझी कळावया गाली हसू , परंतु बळे, आणायचे कसे ? -दिलीप बिरुटे

चौकटराजा 09/03/2012 - 09:06
मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब काय म्हणतात यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते

In reply to by चौकटराजा

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली। कवी - भाऊसाहेब पाटणकर जो खऱ्या अर्थानं जगला त्याला मृत्यू पण कळला

In reply to by कर्नलतपस्वी

पुष्कर 03/10/2021 - 08:09
इतक्या वर्षांनी ही पोस्ट शोधून काढून प्रतिसाद दिल्याबद्दल अने आभार, कर्नलतपस्वी. शायरी तर छानच आहे ती, प्रश्नच नाही.

मिपावर कविता आणि गझलेचे लेखन करणारे सीमाभागातील साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अविनाश ओगलेंची आठवण झाली. :( -दिलीप बिरुटे

युगंधर 12/02/2014 - 19:19
शायरी ऐकून माझी सांगेल जो कि आता पुरे. तो रातीच्या चुंबनाहि सांगेल कि आता पुरे?

In reply to by युगंधर

पुष्कर 03/10/2021 - 08:14
दुसर्‍या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!

शुचि 11/04/2014 - 18:05
विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
उफ्फ!! क्या बात है!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुचि 14/04/2014 - 18:50
क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई आरीज = गाल बोसा = चुंबन

nasatiuthathev 18/04/2014 - 20:16
विशेष माहिती पूर्ण लेख ...... भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली... प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो."

बोबो 21/04/2014 - 01:34
फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…

चौथा कोनाडा 14/10/2021 - 17:39
झकास धागा. भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्‍याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली. मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले. असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !

भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.

प्रेम

raje1981 ·

सुनील 20/01/2008 - 02:08
दुसरी कुठलीच प्रतिक्रिया सुचत नाही. (सुन्न) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कथेची आठवण झाली. हॅन्स अँडरसन बहुधा कथालेखक. कथाकाळ सुमारे १९२५. म्हणजे फारशी औषधे नव्हती व साध्या रोगांतही माणसे दगावत. कथानायकची प्रेयसी चित्रकार. कथानायक अशिक्षित मॉडेल. पण असामान्य चित्रकार व्हावे अशी त्याचि आकांक्षा असते. त्याचे तिच्यावरील प्रेम श्रेष्ठ चित्रकार म्हणून नावारुपाला आल्यावरच व्यक्त करावे अशी त्याची इच्छा असते. ती आजारी पडते. तिची तब्येत खालावत असते. तिच्या कॉटच्या बाजूला एक खिडकी असते. खिडकीतून तिला एक भिंत दिसत असते. या भिंतीवर एक वेल असते. हिवाळ्याचा मोसम सुरू झालेला असतो. वेलीचे एकेक पान गळायला लागते. तिचे मन निराशेने ग्रासून जाते. या वेलीचे शेवटचे पान गळल्यावर आपण मरणार असे तिला वाटते. शेवटी एकच पान राहाते. बर्फाचे वादळ सुरु होते. तिला वाटते आता वेल मरणार व आपण देखील. तो खीडकी लावून घेतो. दोनतीन दिवसांनी तिला किंचित बरे वाटते. ती खिडकी उघडते. तिला वेलिवर एक पान दिसते. ती खाली उतरते. ती वेल नसून ते वेलीचे चित्र होते. ती मॉडेलला बोलावणे पाठवते. परंतु ते चित्र काढतांना बर्फात भिजल्यामुळे न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झालेला असतो.

असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...