वाच पुस्तके अ — अविनाश ओगले, Wed, 01/23/2008 - 20:37 प्रतिक्रिया द्या 5698 वाचन 💬 प्रतिसाद (10) खरं आहे, वाचाल तर वाचाल! चतुरंग Wed, 01/23/2008 - 20:44 नवीन सुंदर काव्य, अविनाश. चतुरंग अप्रतिम इनोबा म्हणे Wed, 01/23/2008 - 20:53 नवीन अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या.. सुंदर सुनील Wed, 01/23/2008 - 20:58 नवीन अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. मस्त! प्रमोद देव Wed, 01/23/2008 - 21:06 नवीन ग़जल आवडली. जबरदस्त!! ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 21:43 नवीन हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश वा... प्राजु Wed, 01/23/2008 - 23:13 नवीन खूप छान आहे ही गजल... अशीच आणखी ही येऊदे. - प्राजु. सुंदर.. विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:23 नवीन आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या. वाच पुस्तके तळीराम Sat, 01/26/2008 - 22:02 नवीन गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय? वा वा वा ...... सुधीर कांदळकर Mon, 01/28/2008 - 20:21 नवीन मायमराठीगजलसम्राट वा. आणखी येऊ द्यात. वाचाल तर वाचाल..... स्वाती राजेश Mon, 01/28/2008 - 20:34 नवीन मस्त लिहिले आहे.
अप्रतिम इनोबा म्हणे Wed, 01/23/2008 - 20:53 नवीन अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या..
सुंदर सुनील Wed, 01/23/2008 - 20:58 नवीन अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जबरदस्त!! ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 21:43 नवीन हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश
सुंदर.. विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:23 नवीन आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या.
वाच पुस्तके तळीराम Sat, 01/26/2008 - 22:02 नवीन गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?
खरं आहे, वाचाल तर वाचाल!
अप्रतिम
सुंदर
मस्त!
जबरदस्त!!
वा...
सुंदर..
वाच पुस्तके
वा वा वा ......
वाचाल तर वाचाल.....