लेखक मीनल गद्रे. यांनी मंगळवार, 22/01/2008 01:40 या दिवशी प्रकाशित केले. मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती. लेखनविषय: कविता लेखनप्रकार आस्वाद वाचने 5570 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया सॄष्टीची युक्ती मीनल गद्रे. मंगळवार, 22/01/2008 01:42 हे मी लिहिलेले आहे .गैरसमज नसावा. खूपच छान.. प्राजु मंगळवार, 22/01/2008 01:45 हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु हिमपाकळ्या धनंजय मंगळवार, 22/01/2008 01:50 हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात! हिमपाकळ्या अलगदल्या ऋषिकेश मंगळवार, 22/01/2008 20:05 हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश छान... बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 22/01/2008 21:36 छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन. मलाही वाटते 'अलगदल्या' असावा चतुरंग मंगळवार, 22/01/2008 21:54 In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग अलगदल्या ऋषिकेश मंगळवार, 22/01/2008 21:58 In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश खूप छान वरदा बुधवार, 23/01/2008 22:39 खूप आवडली... कविता फारच ..... सुधीर कांदळकर रविवार, 27/01/2008 15:39 आवडली धन्यवाद. अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे.
खूपच छान.. प्राजु मंगळवार, 22/01/2008 01:45 हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु
हिमपाकळ्या धनंजय मंगळवार, 22/01/2008 01:50 हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!
हिमपाकळ्या अलगदल्या ऋषिकेश मंगळवार, 22/01/2008 20:05 हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश
छान... बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 22/01/2008 21:36 छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन.
मलाही वाटते 'अलगदल्या' असावा चतुरंग मंगळवार, 22/01/2008 21:54 In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग
अलगदल्या ऋषिकेश मंगळवार, 22/01/2008 21:58 In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश
कविता फारच ..... सुधीर कांदळकर रविवार, 27/01/2008 15:39 आवडली धन्यवाद. अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे.
प्रतिक्रिया
सॄष्टीची युक्ती
हे मी लिहिलेले आहे .गैरसमज नसावा.
खूपच छान..
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या
अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या.
हे खूप छान.. आवडले..
- प्राजु
हिमपाकळ्या
हा शब्द खास आवडला.
अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!
हिमपाकळ्या अलगदल्या
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय?
बाकी कविता आवडली. अजून येऊ देत
-ऋषिकेश
छान...
छान कविता.
मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
बिपिन.
मलाही वाटते 'अलगदल्या' असावा
In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात.
चपखल शब्द!
चतुरंग
अलगदल्या
In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :)
-ऋषिकेश
खूप छान
खूप आवडली...
कविता फारच .....
आवडली धन्यवाद.
अलगदल्या हा नवा शब्द आवडला. यथार्थ आहे.