✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

प — पुष्कर, Sat, 01/19/2008 - 21:09

प्रतिक्रिया द्या
62351 वाचन

💬 प्रतिसाद (67)

क्या बात!

पुष्कर
Sun, 10/03/2021 - 08:14 नवीन
दुसर्‍या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगंधर

तू नळीवर हे सापडले

युगंधर
Wed, 02/12/2014 - 19:22 नवीन
http://www.youtube.com/watch?v=m3lARoLYyg4
  • Log in or register to post comments

विलक्षण धागा. रसिकांसाठी

शुचि
Fri, 04/11/2014 - 18:05 नवीन
विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
उफ्फ!! क्या बात है!
  • Log in or register to post comments

मस्त...

रुमानी
Sat, 04/12/2014 - 16:38 नवीन
अतिशय सुरेख धागा.
  • Log in or register to post comments

एक बार.....अगं माय गं...! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/13/2014 - 09:41 नवीन
नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना. गोर्‍या तिच्या गालावरी, उमटल्या सा-या खुणा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

व्वा! मस्तं!

अनुप ढेरे
Sun, 04/13/2014 - 10:54 नवीन
व्वा! मस्तं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या वळणाचा शेर वाटला

शुचि
Mon, 04/14/2014 - 18:50 नवीन
क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई आरीज = गाल बोसा = चुंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/16/2014 - 09:23 नवीन
खल्लास..... शेर आवडला.....!!!! बोसा आणि आरिज चा अर्थ सांगितल्य़ामुळे शेर पोहोचला Thanks!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

काय नाव आहे भाउसाहेब

स्पंदना
Wed, 04/16/2014 - 07:25 नवीन
काय नाव आहे भाउसाहेब पाटणकरांच्या गझल संग्रहाच?
  • Log in or register to post comments

जिंदादिली हे नाव आहे गझल

रुमानी
Wed, 04/16/2014 - 15:00 नवीन
जिंदादिली हे नाव आहे गझल संग्रहाच .:) @शुचि...मस्त शेर !
  • Log in or register to post comments

आहाहा नावही शोभेलसं आहे.

शुचि
Wed, 04/16/2014 - 23:13 नवीन
आहाहा नावही शोभेलसं आहे. धन्यवाद श्रुती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

विशेष माहिती पूर्ण लेख ......

nasatiuthathev
Fri, 04/18/2014 - 20:16 नवीन
विशेष माहिती पूर्ण लेख ...... भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली... प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो."
  • Log in or register to post comments

झकास

बोबो
Mon, 04/21/2014 - 01:34 नवीन
फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…
  • Log in or register to post comments

मस्त

शिवाजी होळगे
गुरुवार, 10/14/2021 - 08:51 नवीन
  • Log in or register to post comments

झकास धागा.

चौथा कोनाडा
गुरुवार, 10/14/2021 - 17:39 नवीन
झकास धागा. भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्‍याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली. मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले. असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !
  • Log in or register to post comments

छान माहिती

पुष्कर
Tue, 10/19/2021 - 06:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सुन्दर

नीलस्वप्निल
गुरुवार, 10/14/2021 - 18:26 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा