काही प्रश्न - रामदास यांना
1)वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का??
2)ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला??
3) माधुरीने गेम केला की विनीताने पिल्लै सोबत मिळून ?
4) 50 लाखा चा चेक घ्यायला कोण आला होता ?
5) मेहता आनी संदीप बहल चे सेटिन्ग आहे का ?
कृपया पिसिजेसि चा शेवटचा भाग लिहून मिपकरांना उपकृत करावे ही विनंती .
लोभ असावा .
वाचने
3444
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
कायतरी संदर्भ देत चला ओ ..!
आमच्यासारख्या नंतर आलेल्यांना कसं कळणार?
मला वाटलं आंब्यांबद्दल प्रश्न असेल.
काय उपेग नाय वो! तुमी इतकं जुनं मिपाकर आसून बी म्हैत नाय काय? :-(
९ वर्षानंतर तुम्हाला हे प्रश्न पडले ?
In reply to ९ वर्षानंतर तुम्हाला हे by जव्हेरगंज
जव्हेर भाऊ ते मिपापुस्तक मधे पुन्हा वाचून उत्सुकता पुन्हा निर्माण झाली म्हणून हां लेखनप्रपंच।
In reply to जव्हेर भाऊ ते मिपापुस्तक मधे by अश्फाक
मिपापुस्तक प्रकल्पास सलाम. आणि या धाग्यामुळे माझेही वाचून झाले. पुढे काय होते ते आता हवेच.
येत्या आठवड्यात या प्रकरणाची शेवटची तारीख आहे.(ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे) जोशींची बहुतेक सुटका होईल नंतर कथा पूर्ण करतो.
कायतरी संदर्भ देत चला ओ ..!