``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं.
``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं.
``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले.
अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं.
``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?``
``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!``
``….``
``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.
छान !
In reply to छान ! by दुर्गविहारी
धन्यवाद
छान!
In reply to छान! by शा वि कु
धन्यवाद
छान लिहिली आहे कथा..
In reply to छान लिहिली आहे कथा.. by गणेशा
धन्यवाद
.
In reply to . by Gk
?
भारी!!
In reply to भारी!! by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद
जबरा.....
In reply to जबरा..... by ज्ञानोबाचे पैजार
एकदम थंड डोक्याने लिहिले आहे
दोन्ही भाग वाचले.. वेगळी
In reply to दोन्ही भाग वाचले.. वेगळी by Bhakti
धन्यवाद
आवडली पण फारच थोडक्यात आटोपली
In reply to आवडली पण फारच थोडक्यात आटोपली by विजुभाऊ
धन्यवाद
कथा थरारक आहे पण मृतदेहाचे