‘बोला परळकर, तुमचा कशानं सत्कार करायचा ? नुसती नोटीस चालेल का चार्जशीट पायजे ?’
‘नाही साहेब,...’
‘असं कसं, कायतरी घ्यावंच लागेल की !’
‘साहेब या महिन्यात टार्गेट जरा कमी झालं.’
‘जरा ? बारा लाख म्हणजे जरा ? कुठली गाडी वापरता ?’
‘आं ? हां हां, आय टेन साहेब..’
‘विकली तर येतील का बारा लाख ? नाय म्हणजे ‘जरा’ नुकसान होईल तुमचं ! चालतंय की ! काय ?’
‘....’
‘भ**हो, जरा लाज बाळगा. कंपनी पगार देते लाख लाख रुपये ते कुणाच्या **त घालायला ? पगाराचं जाउदे एक, निदान कंपनीच्या कृपेनं खाल्ल्या पैशाला तरी जागा ? **खाली गाडी दिलीय ना कंपनीनं ? फिरा लेको जरा फिल्डवर आणि पयशे आणा !
सुंदर!
रत्न पारखी
In reply to रत्न पारखी by नाखु
+१ १००% सहमत,
In reply to रत्न पारखी by नाखु
+१११
सॅल्युट
ग्रेट!
_/\_
क्या बात है! ह्या लेकराची ही
प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या
जबरदस्त!
In reply to जबरदस्त! by आदूबाळ
+१००
खासच! मास्तरांनी चांगला अनुभव
अशी मुलं अपवादात्मक असतात.
In reply to अशी मुलं अपवादात्मक असतात. by सतिश गावडे
+१. सर्वसामान्यपणे तीच
१००
In reply to १०० by विनायक प्रभू
+१०००. आपण सगळे मिळून पोचवू..
तुमची लेखमाला वाचतेय.
जबरदस्त!
चांगली लेखमाला सर.
क्या बात है सर !
In reply to क्या बात है सर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
शेवटचा ट्विस्ट एकदम भारीच. __
लेखमाला वाचत आहे....
भारी !!
प्रेरणादायी ! व्यवसाय शिक्षण
जबरदस्त!
ग्रेट
मास्तर! _/\_