थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३
पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.
मिसळपाव
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणीस्तानमधून परतत असताना, पाकमध्ये संपूर्ण जगाला थक्क करणारा, जो अनपेक्षित थांबा घेतला, त्याचे दृष्य परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
)
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.