"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!
लेखनप्रकार
- Read more about "ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो..
ओळख ना पाळख..
लेखक : सुरेश जयराम
दिग्दर्शक : मंगेश कदम
निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन
प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...
