न्युपोर्ट् वरिल संध्याकाळ
मित्रांनो, सध्या मी जिथे काम करतो आहे, ते आहे न्युपोर्ट, न्यु जर्सी इथले ठिकाण. संध्याकाळच्या वेळेस इथे मस्त वातावरण असते. ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
हे आहे न्युयॉर्क सिटीचे न्युपोर्ट वरुन होणारे दर्शन.
हे माझे ऑफीस. इथे चौदाव्या मजल्यावर सकाळपासुन कॉम्प्युटरमधे डोके घालुन बसलेलो असतो. ;). दिवसभर पाट्या टाकण्याचे काम चालु असते :)
ही त्या बिल्डींगची पाठीमागची बाजु.
हा इथला रेसिडेन्शियल भाग. मजा आहे बॉ इथल्या लोकांची :)
हे माझे ऑफीस. इथे चौदाव्या मजल्यावर सकाळपासुन कॉम्प्युटरमधे डोके घालुन बसलेलो असतो. ;). दिवसभर पाट्या टाकण्याचे काम चालु असते :)
ही त्या बिल्डींगची पाठीमागची बाजु.
हा इथला रेसिडेन्शियल भाग. मजा आहे बॉ इथल्या लोकांची :)
लेखनविषय:
वाचने
5071
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वा सुंदर ! मस्त फोटो आहेत सूर्या..
सुंदर फोटो सुर्या. एकदा यायलाच हव न्युपोर्टला
In reply to वाह! by रविराज
असेच म्हणतो - न्यूपोर्टला यायलाच पाहिजे.
तिथे राहणार्या माणसांची मजा आहेच, पण तिथे काम करणार्या माणसांचीही काही कमी मजा नाही ;)
-अमित
आयबीएम झिंदाबाद !!! सुर्योजी झिंदाबाद ..... च्यामारी फोटू एवढे भारी .. तर तिथं प्रत्यक्ष काय क्लास वाटत असेल नै ...
भारी रे सुर्य भौ ... आजुन ही ही यु.एस. मधली प्रेक्षणीय 'स्थळे' चित्ररुपात पहायला आवडतील ...
- यु.एस.ए.
(युनायडेड स्टेट्स ऑफ अफ्रिका)
सर्वच फोटू सुंदर, पहिला तर केवळ अप्रतीम...!
तात्या.
आवडले फोटो, सुरेख!
भास्करा सर्व फोटु आवडले..अजुन येऊदे..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
सगळेच फोटो छान. मला पहिला आवडला सगळ्यात जास्त.
बिपिन कार्यकर्ते
चांगले आहेत फोटो.डाऊन टाउन च्या उंच इमारती,तो झगझगाट आमच्या सारख्या जरा बाहेर रहाणा-यांकडे नाही.
तिथे रहाणा-यांना जागेची खूप किंमत मोजावी लागते.जागा कमी मिळते.
पण टाउन मधे सोयी मात्र प्रचंड असतात.
मीनल.
सुंदर छायाचित्रे :)
बाकी, छायाचित्रे बघून शांत असल्याचे वाटते तसे आहे का?
In reply to सुंदर by देवदत्त
धन्यवाद.
हो, इथला भाग शांत आहे. परंतु न्यु यॉर्क सिटी रात्रभर गजबजलेलीच असते. आपल्या मुंबईसारखेच.
- सूर्य
नेहमी प्रमाणे सुंदर फोटो काढले आहेस सुर्या.
:)
पहीला फोटो मस्त आहे.
तुमच्या १४ व्या मजल्यावरुन पण एक काढा की. :-)
आणते. सर्व फोटू झकास!
(१४ व्या मजल्यावरुनही दृश्य दाखवावे!)
चतुरंग
सुंदर फोटो विशेषतः पहिला तर सुंदरच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. सहजराव व चतुरंगजी, १४व्या मजल्यावरुन मोबाईल कॅमेराने चित्रे काढुन अपलोड करतो.
- सूर्य.
एकदम झक्कास फोटो...
सगळेच फोटो फार अप्रतीम आले आहेत...
खरच फोटो इतके सुंदर आहेत तर प्रत्यक्ष किती सुंदर असेल .... :)
मस्त....पहिला फोटो जास्त आवडला :)
असेच अजुन सुंदर सुंदर फोटो टाकत रहा....
फोटो इतके भारी तर काढणारा किती मजेत असेल तिकडे :)
-दिलीप बिरुटे
वा सुंदर !