मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

सुजित जाधव ·

Nitin Palkar 12/07/2022 - 20:04
अप्रतिम पुस्तक... सुरेख परीचय. जॉर्ज वाशिंगटन कार्व्हर महान होते यात शंकाच नाही. त्यांच्याच तोडीचे भारतीय कृषी तज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. यांचेही चरित्र वीणा गवाणकर यांनी लिहिले आहे. 'नाही चिरा.....' असे त्याचे नाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रदेशात जाऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते एक होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आपल्या ज्ञानाचा आपल्या देशाला उपयोग व्हावा या हेतूने ते भारतात परत आले. पण तत्कालीन सरकारने त्यांची दाखलही घेतली नाही. अखेरीस विपन्नावस्थेत त्यांचा मृत्यू झाला. हे पुस्तकही वाचनीय आहे.

In reply to by Nitin Palkar

गामा पैलवान 13/07/2022 - 01:33
Nitin Palkar, माझ्याही मनात हेच नाव आलं होतं. मेक्सिकोची कृषी व्यवस्था एके काळी खानखोज्यांनी पेलली होती. तिथल्याच प्रा. नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात येऊन १९६७ साली हरित क्रांती रुजवली. मग खुद्द खानखोज्यांना का पाचारण केलं गेलं नाही? कारण की त्यांचा तेव्हा मृत्यू झाला होता. नेहरू-गांधी घराणं कर्मदरिद्री आहे. आ.न., -गा.पै.

आग्या१९९० 13/07/2022 - 00:39
सुरेख पुस्तक परिचय. धूम्रपानाबद्दल बोलताना कार्व्हर - " आपले नाक धूर सोडण्यासाठी बनवले असते तर नाकपुड्या धुरांड्यासारख्या वरच्या दिशेला असत्या" कधीही कोणतीही गोष्ट दुसऱ्याकडून न मागणाऱ्या कार्व्हरनी हीरा मागितला होता एक खनिज म्हणून विद्यार्थ्यांना दाखवायला.

एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा... आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे.. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

पराग१२२६३ ·

सौंदाळा 27/06/2022 - 10:47
मस्त लेख. विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन बघायला खूपच मज्जा येते. विम्बल्डन म्हटले की स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रिम चा उल्लेख पण पाहिजे होता.

टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.

... अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे!

मार्गी ·

नेहमी प्रमाणेच कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा ही लेख मनाला स्पर्शुन गेला. प्रेरणादायी अनुभव, असे वेगळे काही वाचताना मिळणारा आनंद काही औरच असतो. लिहित रहा पैजारबुवा,

मार्गी 10/06/2022 - 14:54
वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. हा विषय खरंच मोठा आहे. अनेकदा मूल १० वर्षांचं होईपर्यंतही पालकांना हा विकार कळालेला नसतो. त्यामुळे उपचार व ट्रेनिंगसाठी उशीर होत जातो. जागरूकता वाढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.

नगरी 14/06/2022 - 14:18
मला कुमार सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की प्रसव काळात काही गडबड झाली तरी ऑटिझम होतो का?

In reply to by नगरी

मार्गी 16/06/2022 - 11:49
तज्ज्ञ मंडळी सांगू शकतीलच. मी मुलांचं सत्र घेताना थोडी माहिती घेतली होती. त्यामध्ये दिलं होतं की, आईचं वय ३५ च्या पेक्षा जास्त असेल तर असे विकार गर्भामध्ये होण्याची शक्यता थोडी जास्त असते. शिवाय गर्भधारणेमध्ये/ प्रसुतीमध्ये काही अपघात झाल्यासही असं होण्याची शक्यता असते. हे विकार एका अर्थाने स्थिती असल्यामुळे बरे जरी होत नसले तरी त्या रेंजमध्ये तसे मुलं पुष्कळ शिकू शकतात व काही जण नक्कीच स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. गरज असते ती तशी सांगड घालून देण्याची. असो. पुनश्च धन्यवाद.

✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट ✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख ✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज? ✪ ये शाम मस्तानी! ✪ मळभ हटताना ✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ✪ गरज फक्त सोबत देण्याची सर्वांना नमस्कार. नुकताच नागपूरमध्ये एक सुंदर अनुभव घेता आला. तो अनुभव व त्यासंदर्भात मनात आलेले विचार आपण सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटण्याचा योग आला. काही कामामुळे नागपूरला जाण्य़ाचा योग आला व तिथल्या परिचितांची भेट घेण्याचं ठरवलं. मनमंदिर नेटवर्कमुळे जोडल्या गेलेल्या मंडळींना भेटायची उत्सुकता होती.

पुस्तक परिचय -पार्टनर: लेखक व. पु. काळे

सुजित जाधव ·

भागो 01/06/2022 - 17:46
सुंदर परिचय. सुंदर लेख. धागड धिंगाण्यात थोडी हिरवळ! पण मला "पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर" ह्याची लिक मिळत नाहीये. कृपया मदत करा. No backlinks found. असा संदेश येतो आहे.

Bhakti 01/06/2022 - 20:44
पार्टनर वाचून १३-१४ वर्ष झाली.थोड थोडं आठवतंय शेवट शेवट वाचताना पुस्तक बाजूला टाकल होतं,एवढा श्रीचा राग आला होता. रच्याकने काय तर पार्टनर म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या.... मित्र ,तत्वज्ञ , वाटाड्या म्हणजे मितवा ना :) नक्की कोण ओरिजनल.

In reply to by Bhakti

सुजित जाधव 01/06/2022 - 22:18
धन्यवाद...! मित्र, त्तत्वज्ञ, वाटाड्या याचे संक्षिप्त रूप म्हणजे मितवा. या कथेतील पार्टनर ला ही तिन्ही विशेषणे लागू होतात.. पण खरंच छान पुस्तक आहे..वेळ मिळाला की नक्की वाचा...माझ्याकडे Ebook पण आहे. हवे असल्यास सांगा..

व पु,मिरासदार,जयवंत दळवी,शंकर पाटील,चिं वी इ. लेखकांची पुस्तके मध्यमवर्गीयांच्या जीवनातील हिरवळ. "तुच माझी वहिदा, तीशी"या कथा तप्तपदी,वपुर्झा, दोस्त,इटींमेट,वपुर्वाई" माझी आवडती पुस्तके. कधीच कंटाळवाणी होत नाहीत. "वपुर्झा",तर जिथून सुरूवात कराल तीच त्याची सुरुवात. बरीच पुस्तके संग्रही आहेत. व पु लखनौ येथील मराठी समाजाने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमात,आले होते तेव्हा अध्यक्षांच्या घरी आयोजित केलेल्या भोजनाच्या प्रसंगी झालेल्या दिलखुलास गप्पा आजही आठवतात. त्याच वेळेस सभांषणातील एक वाक्य त्यांच्या बद्दल बरेच काही सांगुन गेले. "लेखक कधीच मोठा नसतो तर वाचक त्याला मोठे बनवतात". समीक्षा आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:17
धन्यवाद सर...! त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत... आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:19

श्रीगुरुजी 03/06/2022 - 14:22
पार्टनर कादंबरीवर आधारीत एक दूरचित्रवाणी मालिका सुमारे ३ दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारीत होत होती. त्यात प्रमुख भूमिकेत अश्विनी भावे आणि विजय कदम ही अगदीच विसंगत जोडी होती.

चौथा कोनाडा 15/06/2022 - 22:38
अगदी. विशेषत: विजय कदम हे ह्या धाटणीच्या (जॉनर) सिनेमासाठी योग्य नव्हते ! ७-८ वर्षांपुर्वी याच कादंबरीवर "श्री पार्टनर " हा सिनेमा आला होता, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता असं वाचण्यात आलं होतं.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक 'पार्टनर' असतो..ज्याच्यासोबत/जिच्यासोबत आपण आपले सुख-दुःख Share करतो... ती व्यक्ती आपल्याला संकटसमयी मार्गदर्शन करते, आपल्या सुखदुःखाचा भागीदार बनते…वपुंची 'पार्टनर' ही कथा पण आपल्याला अश्याच एका पार्टनरची ओळख करून देते…तशी पार्टनर ही एक प्रेमकथाच आहे पण ती वपुंनी लिहली आहे हे तिचं वैशिष्ट्य…

अपरिचित पोलो

पराग१२२६३ ·

साहना 21/05/2022 - 23:04
मध्यपूर्वेत "उंटांची सौंदर्य स्पर्धा" घेतली जाते. ह्या स्पर्धा तेथील लोकांसाठी खूप महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. वरून वरून विनोद वाटला तरी प्रत्यक्षांत हा विषय गंभीर आणि महत्वाचा असून ह्यावर बहुतेक रिसर्च हा राजस्थान विद्यापीठाच्या अंतर्गत होतो आणि त्याचा इतिहास सुद्धा बराच जुना आहे. अमेरिकेत घोडयाना फारच महत्व असल्याने equestrian ह्या विषयावर भरपूर अभ्यास होतो. एके काळी उंटा प्रमाणेच अश्वविद्येंत सुद्धा भारत अत्यंत प्रगत होता. काळाच्या ओघांत हे ज्ञान लुप्त होत आहे. माझे एक पूर्वज अश्वपारखी होते. अश्वविद्येवर त्यांची काही बाडे होती ती माझ्या काकांनी कुठल्यातरी ऐतिहासिक संघटनेला दान केली. भारतीय अश्वपारखी अनेक स्पर्धा घ्यायचे आणि त्यांच्या कौशल्याने युरोपिअन लोक थक्क होऊन जायचे. एक कौशल्य म्हणजे एक वित रुंदीच्या फळीवरून घोडा चालवणे, मध्ये पोचल्यावर तो घोडा फिरवणे. ही फळी विहिरीच्या तोंडावर ठेवली जायची त्यामुळे चूक झाल्यास घोडा जखमी होण्याची शक्यता असायची. अश्वविद्येचे जनक कदाचित नकुल ह्यांना मानले जायचे. अश्वारोहण हि पुरुषांची मक्तेदारी भारतांत नसून महिलांसाठी सुद्धा हे महत्वाचे कौशल्य मानले जायचे. बंगाल प्रांतातील अश्वारोही अनावृत्त महिलांची चित्रे/आकृती असलेल्या बरण्या LA मधील वस्तू संग्रहालयांत आहेत. ह्यांचा काळ २१०० वर्षे जुना आहे. शिलाहोत्र संहिता हे अश्वविद्येवरील पुस्तक सुद्धा त्याच काळांतील आहे. घोडा हा भारतीय इतिहासासाठी वादग्रस्त विषय ठरला. हरप्पा मोहेंजदरो आणि वेदिक लोक ह्यांचा संबंध काय ? हा विषय जुना आहे. हरप्पन संस्कृती हि भारतीय होती आणि आर्य बाहेरून आले असे सांगण्यात आले. घोडा हा रिग्वेदांतील सर्वांत महत्वाचा प्राणी आहे. पण हरप्पांत घोड्याचे काहीही अवशेष किंवा चित्रे सापडली नाहीत. त्यामुळे हार्वर्ड चे मायकेल विटझेल (हे विद्वान असले तरी थोडे वंशभेदी आहेत) ह्यांनी थियरी काढली कि वेदिक संस्कृती हि हररप्पन संस्कृतीच्या नंतर निर्माण झाली. किंवा इतर ठिकाणी विकसित होऊन भारतांत आली आणि ह्याच मंडळींनी घोडा भारतात आणला. त्यानंतर जणू काही हि थियरी देवानेच दिली आहे ह्या प्रमाणे इतर लोकांनी त्याला गांभीयऱ्याने घेतले आणि ह्या विषयाच्या विरुद्ध काहीही रिसर्च प्रकाशित करण्यास नकार मिळू लागला. घोडा भारतांत आधीपासून आहे आणि हरराप्पा पेक्षाही शेकडो वर्षे आधी भारतांत, राजस्थान, हरियाणा प्रदेशांत घोडा होता ह्याचे निर्विवाद पुरावे मिळाले असले तरी वैदिक संस्कृती हि कदाचित ४००० वर्षांपेक्षा जुनी असू शकते ह्या रिसर्च ला विदेशी जर्नल्स फाट्यावर मारतात.

भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते.

50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

पराग१२२६३ ·

सुबोध खरे 17/05/2022 - 10:19
या गाडीचे संचालन अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी ही गाडी ढकल-ओढ तंत्राद्वारे (Push-Pull) चालवण्यात आली होती. WAP -७ या इंजिनमध्ये शक्ती भरपूर असते ६३५० अश्वशक्ती आणि १८० किमी वेग ( प्रमाणित) आणि पश्चिम रेल्वेवर घाट नसल्यामुळे तेथे पुश पूल तंत्राची आवश्यकता नाही. पण याच तंत्रावर २२२२१/२२२२२ हि मध्य रेल्वेवर चालणारी राजधानी एक पुढे आणि एक मागे अशी दोन WAP -७ इंजिने लावून रोज चालवली जाते. यामुळे कसारा घाटा मध्ये तिला मागे बँकर इंजिने लावण्याची आवश्यकता नाही. २०१५ मध्ये याच १२९५१/१२९५२ राजधानीला पहिल्यांदा HOG हेड ऑन जनरेशन म्हणजेच इंजिनातूनच पॅन्ट्री साठी वीज पुरवली जाते प्रणाली लावली गेली. या प्रणाली मुळे या गाडीला जनरेटर कर लावण्याची आवश्यकता राहिलेली नाही https://www.financialexpress.com/infrastructure/railways/indian-railways-zone-saves-crores-by-operating-most-number-of-hog-enabled-trains-on-network-details/1831755/

मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे

सुजित जाधव ·

चौथा कोनाडा 17/05/2022 - 18:17
सुंदर लेख. सुटसुटीत आणि छान परिचय. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट स्टाईलच्या कव्हरपेजचा मोठा ब्लोअप तितिकाच समर्पक. वपु म्हटलं की काळजाला हात घालणारं इन्टेन्स लेखन. आजच्या तरूणाईला देखील भुरळ घालणारं ! आणि त्यामुळेच त्यांच्या कथांचे जास्तीतजास्त ऑडिओबुक्स युट्युब वर आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय !

In reply to by चौथा कोनाडा

सुजित जाधव 20/05/2022 - 15:22
मनपासून धन्यवाद.... युट्यूबवर वपु आणि पुलंचे कथाकथन मी नेहमी ऐकत असतो. वपु आणि पुलंचे कथाकथन प्रत्यक्ष सभागृहात ऐकणारे रसिक प्रेक्षक खरच खूप नशीबवान होते. मला नेहमी त्यांचा हेवा वाटतो.

ही वाट एकटीची ही वपु काळे यांची अगदी पहिलीच कादंबरी. या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे. ती तत्वनिष्ठ आहे, हट्टी आहे. ती कुणालाही न घाबरता स्वतःचे विचार परखडपणे मांडते.

'गोम' ह्या कथेविषयी काही

भागो ·

sunil kachure 05/05/2022 - 13:47
ह्याचा वापर वनस्पती,प्राणी ह्यांच्या वर झाला आहे. प्रॅक्टिकल मध्ये खूप निष्कर्ष आहेत.एक गुण वाढवला की दुसरा कमी होतो.ह्याची जाणीव आहे. त्या मुळे तुम्ही म्हणता तसा सर्वगुण असणारा मानव प्राणी ,वनस्पती निर्माण कारणे आज पण अशक्य आहे. त्या स्थानावर पोचायला अजून हजारो वर्ष लागतील.

sunil kachure 05/05/2022 - 14:01
जीव सृष्टी म्हणजे खूप किचकट विषय आहे. वनस्पती, प्राणी,जलचर,विषाणू,जिवाणू,समुद्र वनस्पती . खूप खूप कठीण विषय आहे. माणूस तर अती कठीण पृथ्वी ७०,,% पाणी आहे सहज उपलब्ध असलेला जीवनासाठी अतिशय महत्वाचा असलेला तरल पदार्थ. पाणी कसे बनते हे माहीत आहे. हायड्रोजन चे दोन अणू आणि ऑक्सिजन च एक अणू ह्यांचे मिलन झाले की . पण. आज पण पाणी माणूस प्रयोग शाळेत बनवू शकतं नाही. तसा प्रयत्न केला हायड्रोजन चे दोन अणू आणि ऑक्सिजन चा एक अणू ह्यांचे मिलन घडवण्याचा प्रयत्न केला तर.खूप मोठी energy निर्माण होईल आणि विनाशकारी अती प्रचंड विस्फोट होईल. विश्व समजणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. माणूस त्यावसाठी आज पण अपात्र आहे.आणि पुढे पण अपात्र च राहील. मानवी मेंदू च निसर्गाची निर्मिती आहे मानवाची नाही.हे नेहमी लक्षात असावे.

In reply to by sunil kachure

भागो 05/05/2022 - 16:14
sunil kachure साहेब त्या मुळे तुम्ही म्हणता तसा सर्वगुण असणारा मानव प्राणी ,वनस्पती निर्माण कारणे आज पण अशक्य आहे. त्या स्थानावर पोचायला अजून हजारो वर्ष लागतील>>> लागू देत. नाही म्हणजे हजारो वर्षे नाही. कदाचित शंभर एक वर्षात होऊन जाईल. अस पहा आजच्या स्वरूपातील मानव जात निर्माण होऊन दोन लाख वर्षे झाली असावीत. त्यातही विज्ञानाची सुरवात होउन पाचशे वर्षे झाली असावीत. मग "हजारो वर्ष" म्हणजे किस झाडकी पत्ती! जीव सृष्टी म्हणजे खूप किचकट विषय आहे >>> असू देत. पण मानव हा काही लहान मुलांसारखा भित्रा नाही की त्याला तुम्ही घाबरवू शकाल "तिकडे जाऊ नकोस. तिकडे बागुलबुवा आहे" आज पण पाणी माणूस प्रयोग शाळेत बनवू शकतं नाही.>>> अस कोण म्हणत? आज हायड्रोजनचा इंधन म्हणून विचार चालू आहे. इंधन म्हणजे हायड्रोजनचे ज्वलन---- म्हणजे पाणी निर्माण होणारच. आपले माननीय मंत्री महोदय श्री गडकरी यांना ह्या विषयात रुची आहे अस ऐकून आहे. काही काळानंतर आपण हायड्रोजनवर चालणारी वाहने वापरणार आहोत. तसा प्रयत्न केला हायड्रोजन चे दोन अणू आणि ऑक्सिजन चा एक अणू ह्यांचे मिलन घडवण्याचा प्रयत्न केला तर.खूप मोठी energy निर्माण होईल आणि विनाशकारी अती प्रचंड विस्फोट होईल.>>> उत्तर वर दिले आहे. हायड्रोजन हाताळताना काळजी घ्यावी लागेल हे खरेच आहे. पहा https://en.wikipedia.org/wiki/Hydrogen_fuel विश्व समजणे म्हणजे सोपी गोष्ट नाही.>>>> ह्याच्याशी मात्र पूर्ण सहमत. माणूस त्यावसाठी आज पण अपात्र आहे.आणि पुढे पण अपात्र च राहील.>>> माफ करा. ह्याच्याशी सहमती केवळ अशक्य! आपल्या पूर्वजांनी असा विचार केला असता तर आपण आजसुद्धा गुहेत नागडे उघडे रहात असतो. सर आपण - आदरार्थी बहुवचन - फार निगेटिव विचार करत आहात. थोSSSSSSडे + व्ह व्हा. मानवी मेंदू च निसर्गाची निर्मिती आहे मानवाची नाही.हे नेहमी लक्षात असावे. >>> हो हो लक्षात ठेवेन.

गामा पैलवान 05/05/2022 - 18:27
भागो, तुमचे स्पष्टीकरणाबद्दल आभार! यांतल्या बऱ्याचशा संज्ञा आधीपासनं माहीत होत्या. पण तुमच्या शब्दांत पुनरपि परिचय झाल्याने संतोष वाटला. आ.न., -गा.पै.

भागो 05/05/2022 - 20:00
वामन देशमुख, Bhakti, sunil kachure, गामा पैलवान. लेख वाचून अभिप्राय नोंदवण्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. वादे वादे जायते तत्त्वबोधः|

भागो 05/05/2022 - 23:13
माफ करा इंग्लिशमध्ये कॉपी पेस्ट करत आहे. हे फिलिप बाल नावाच्या सुप्रसिध्द लेखकाच्या लेखातून घेत आहे. Comfortably seated in the fertility clinic with Vivaldi playing softly in the background, you and your partner are brought coffee and a folder. Inside the folder is an embryo menu. Each embryo has a description, something like this: Embryo 78 – male • No serious early onset diseases, but a carrier for phenylketonuria (a metabolic malfunction that can cause behavioural and mental disorders. Carriers just have one copy of the gene, so don’t get the condition themselves). • Higher than average risk of type 2 diabetes and colon cancer. • Lower than average risk of asthma and autism. • Dark eyes, light brown hair, male pattern baldness. • 40% chance of coming in the top half in SAT tests. There are 200 of these embryos to choose from, all made by in vitro fertilisation (IVF) from you and your partner’s eggs and sperm. So, over to you. Which will you choose? Ishiguro, whose 2005 novel, Never Let Me Go, described children produced and reared as organ donors, last month warned that thanks to advances in gene editing, “we’re coming close to the point where we can, objectively in some sense, create people who are superior to others”.

नमस्कार मंडळी. मी भागो. मी विज्ञान कथा, कल्पनारम्य कथा, विचित्र कथा, माफकभीती कथा, माफक विनोदी कथा लिहितो. काही लोकांच्या मते मी ‘काहीच्या काही’ कथा लिहितो. माझ्या कथा वाचून वैतागलेले म्हणा किंवा कंटाळलेले म्हणा अश्या मिपा वरील एका बुजुर्ग आयडीने अत्यंत नम्रपणे मला संदेश दिला की, “अहो तुम्ही काय लिहिता त्याबद्दल कथेत थोडे तरी स्पष्टीकरण देत जा.” कदाचित त्यांचा रोख असा असावा की तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी समजतंय का? सध्या माझी ‘गोम’ कथा बोर्डवरच आहे.

कृष्ण जन्मभूमी आंदोलन

निनाद ·

In reply to by कंजूस

सुरिया 13/03/2022 - 17:21
हो ना, तसेही प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन अ‍ॅक्ट १९९१ म्हणजेच उपासना स्थळ विशेष अधिनियम १९९१ ह्या संसदेत पारित झालेल्या अ‍ॅक्टान्वये स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट १९४७ ची स्थिती कायम ठेवावी म्हणते. ह्या कायद्यातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमीला वगळण्यात आलेले आहे. राज्यात लागू होणार्‍या कायद्याला तेथील विधानसभेने मान्यता दिली पाहिजे. लोकसभेत भाजपाचे सरकार, उत्त्र प्रदेश विधानसभेतही भाजपा नुकतेच पुनःश्च विराजमान आहे तेंव्हा ह्या डबल इंजिनाला कायदे बदलण्यात काही प्रॉब्लेम नसावा. तेंव्हा तसेही लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने संबधित पूजास्थलाचे काही रुपांतरण करावयाचे असल्यास चांगलेच आहे की.

In reply to by सुरिया

आनन्दा 14/03/2022 - 09:08
मुळात धागाकर्त्याचे असे म्हणणे आहे की ही जमीन कायदेशीर रीत्या हिंदूंचाच मालकीची आहे. मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे. म्हणजे जो करार 1968 साली झाला त्याच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. आणि जर फास्ट ट्रॅक खटला चालला तर योगीच्या काळात कृष्णजन्मभूमी मुक्त पण होऊ शकते.. काय हा दैवदुर्विलास.. बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे..

In reply to by आनन्दा

आता, ही एक प्रकारे, हिंदूंची परिक्षाच आहे... तेंव्हा, त्याचे वडील जबाबदारी घेऊन वागले आता जबाबदारी, हिंदूंनी घ्यायला पाहिजे.... कृष्णाची साथ आहेच. एकजूट असेल तर, पर्वत देखील उचलल्या जातो... पण, खोडा घालणार ते उदारमतवादी हिंदूच ...

In reply to by आनन्दा

सुरिया 14/03/2022 - 14:41
कराराच्या वैधतेला आव्हान देणे हे योग्यच आहे, त्यासंबधित न्यायालय फास्ट ट्रॅक चालवून जो काही निर्णय देते तेही मानणे प्राप्यच आहे पण आपणच म्हणताय प्रतिसादात की कृष्णजन्मस्थान मुक्त करणे आवश्यक आहे तेंव्हा मला एक सांगा सध्या जे मंदीर आहे ते कुणाच्या ताब्यात आहे? जी जागा कृष्णजन्मस्थान म्हणून संबोधिली जाते ती कुणाच्या ताब्यात आहे? सध्या जो इदगाह आहे तो मंदीराला लागूनच आहे आणि ती जागा मावळंकराच्या अखत्यारीत इदगाहला दिली असेल तर त्या स्थानी त्यावेळी काय होते? कॄष्णजन्मासंबंधित काही जागा त्या दर्ग्याला दिलेली आहे का? तसे काही असले तर ह्या लढ्याला आपण कृष्णजन्मस्थानमुक्ती म्हणू शकतो अन्यथा हा एक दिवाणी दावा आहे आणि इदगाह किंवा ट्रस्टची जी काही कायदेशीर पूर्तता असेल त्यानुसार न्यायालय निवाडा देण्यास सक्षम आहेच. ह्या सर्व विवादात "मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे." अशा विधानांना कायदा, पोलीस अशा भाषेत उत्तर देता येतेच आणि "बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे" अशी भावनिक आवाहने करुन आपण काय साध्य करु इच्छिता आहात?

In reply to by सुरिया

आनन्दा 15/03/2022 - 08:41
लेख पूर्ण वाचलात तर तुम्हाला मी काय म्हणालो ते कळेल. एकदा वाचून नाही कळले तर लेख परत वाचा. मी वरती लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला लेखाचा आधार आहे. नसेल समजत, तर तुमच्या पुरोगामी अजेंड्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, तुमच्या भावना कशाला दुखावल्या जातायत?

In reply to by कंजूस

निनाद 14/03/2022 - 08:35
आशावादी रहा! येईल ना परत. जर हिंदू आपले मंदिर तोडणार्‍याला शोधून मारू शकतात. ते नाही जमले तर पाचशे वर्षांनी तरी परत मिळवतात मग हे का नाही होणार? आपली विचार धारा या डाव्यांनी पोचट केली आहे. ती कणखर केली पाहिजे.

चौथा कोनाडा 14/03/2022 - 11:57

आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ न करता कृष्ण जन्मभूमी मुक्त झाली तर जास्त आनंद होईल ! KDTFGh

In reply to by चौथा कोनाडा

खरं तर, अशा गोष्टी सामंजस्यानेच व्हायला हव्यात. पण, एकूण इतिहास बघता, सामंजस्याने सर्वमान्य तोडगा निघणे, कठीण वाटते...

sunil kachure 14/03/2022 - 14:35
जे भगवान श्री कृष्णाचे भक्त आहेत त्यांची आर्थिक ,सामाजिक स्थिती सुधारेल का? हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबूत करायची योजना आणा. यूपी मधील २५, करोड जनता कृष्ण मंदिराचे बघतील

sunil kachure 14/03/2022 - 14:48
आणि त्या वरील अतिक्रमण हा यूपी सरकार चा प्रश्न आहे योगी सरकार तिथे बहुमत मध्ये आहे ते योगी हा प्रश्न सोडवतील. महाराष्ट्र किंवा बाकी राज्याचा काय संबंध. त्यांचे बेरोजगार लोक पण सांभाळा आणि . आणि त्यांच्या अडचणी पण स्वतःच्या डोक्यावर घ्या. हा मूर्ख पना आहे ह्या असल्या फालतू विषयात दक्षिण भारत पडत पण नाही महाराष्ट्रातील काहीच लोकांस खूप चरबी आहे. त्यांनी यूपी मध्ये जावून स्वतःचे बलिदान द्यावे.

-इतक्यातच हे विकिवर लिहिले तोच लेख येथे पुनरुक्तीचा दोष पत्करून घेतो आहे.- कृष्ण जन्मभूमीची इतिहास कृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर हा मल्लापुरा, मथुरा, उत्तर प्रदेश, येथील हिंदू मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. हे मंदिर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. जन्माष्टमी, दिवाळी आणि होळी हे प्रमुख हिंदु सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे.

ऑपरेशन गंगा

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.