सहज सुचलं म्हणून _ २०२६
लेखनप्रकार
- Read more about सहज सुचलं म्हणून _ २०२६
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे.
राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी.
-----------------------------
एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD
१. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली.
२. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे?
३. एकच password लक्षात ठेवा आणि तो password vault साठी वापरा. त्यात सर्व इतर passwords ठेवा सांगतात.
खूप दिवसांनी सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology ) चा ग्रंथ वाचायला घेतला . तसे सर्वच विज्ञान वैज्ञानिकांच्या अचाट शोधमोहीमेने भरलेले आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्र या अदृश्य जगाचे शोध खरच थक्क करणारे आणि जरा उशीरा लागले.
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.