माझा काऊ.. :)
आमची प्रेरणा.. माझी माऊ :)
माऊवरून प्रेरणा घेऊन आम्हीही एक काऊ पाळला आहे त्याची चित्रे इथे टाकत आहोत...
काय? एकदम स्मार्ट दिसतो की नाही आमचा काऊ? :)
तर सादर करत आहोत आमचा काऊ. आज आमचा काऊ तुमच्याशी थोडा संवादही साधणार आहे! :)
१) मी आहे तात्याचा काऊ! त्याच्यासारखाच अंमळ वेडझवा! :)
२) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो!
२) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो!- Read more about माझा काऊ.. :)
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments

