मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नातं तुझं माझं

नेहमी आनंदी ·
नातं तुझं माझं आठवणींच्या पलिकडलं मनात वसलेलं डॊळ्यात साठलेलं हृदयात साठवलेलं नातं तुझं माझं पाण्यासारखं नितळ गहिरं जस कातळं खोल जस तळं हिरव गार जस मळं नुसत्या नावात न अडकणारं नुसत्या रेषांमधे न सामावणारं नुसत्या आभाळात न मावणारं नुसत्या देहात न राहणारं नातं तुझं माझं प्रसन्ना जीके.

वाचन

कौतुक शिरोडकर ·

सुबक ठेंगणी 23/10/2009 - 14:50
शेवट छान :) गुलजारांची "मस्ती की पाठशाला" आठवली. "चेहरे की किताबें है, हम वो पढने आते है, ये सुरत तेरी मेरी, मोबाईल लायब्ररी!!!"

In reply to by सुबक ठेंगणी

दशानन 23/10/2009 - 16:21
+२ मस्त रे ! क्या बात है ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

आनंदयात्री 23/10/2009 - 19:36
छान कविता. वेगळी असल्याने आवडली .. हार्डकोअर वाचनवेड्याचे वर्णन छान केले आहे. शेवट थोडा साचेबद्ध आहे खरा (खंत वैगेरे), पण उर्वरित ८०% कविता आवडली. अशीच साचेबद्ध नसणारी कविता येउद्या अजुन !!

विदेश 23/10/2009 - 23:20
त्याच्या वाचनाचे "कौतुक" सुरेख केलेले आहे , कौतुकने ! तू आणि तुझे वाचन..... नंतरच्या '.....' मुळे 'घाल चुलीत !' असेच शब्द तिच्या तोंडून आल्याचा भास झाला.

तू आणि तुझं वाचन.... टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात नेटवर भटकणारा तू... एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्‍या हाताने पुस्तकाचा फडशा पाडणारा तू... शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू... कधी उताणा तर कधी पोटावर झोपून हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू... छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू... प्रवासात मिळेल त्या जागेत अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू....... जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून पानं उलटवणारा तू... .... ..... नाना तर्‍हा.... नाना सवयी....

गणित!

श्रावण मोडक ·

वेदश्री 22/10/2009 - 16:11
>शून्य, अपूर्ण की पूर्ण? छ्या! शून्य हा पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या हंसाला गर्द अरण्यात वरून खाली, खालून वर उड्डाण करायला लावले ते लावलेच पण वर हुंदकेही द्यायला लावले! कविला गणिताचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. ;-) इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. संख्येलाच सांगावे लागले!!! >दिसणं, आणि असणं >या खेळाचे नियम >उमजेपर्यंत तो हरला... हाहाहाहा.. शून्यासारखी कातिलाना संख्या नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!! >उंचावत श्वेत-धवल पंख >एकाकी उड्डाण केलं तेव्हा >त्याच्याकडंच पाहात >ती संख्या म्हणाली, >"शून्य हेच तर पूर्ण!" आता आणिक मरायला एकाकी कशाला केले उड्डाण?! संख्येलाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा संख्यांचे पूर्णापूर्णत्व ठरवायला वरखाली उड्डाणं करत बसावी लागायची त्या बिचार्‍याला!!! :)

मदनबाण 22/10/2009 - 16:24
आधिच आमचं गणित हायं लयं म्हणजी लयं कच्चं...त्यात शून्यावर कविता... झेपला नायं बरं का !!! आपल्याला तर हंस म्हणल की आता फक्त "उड जायेगा हंस अकेला" हेच आठवत... ;) रचना: केव्हातरी, २००८ हे मात्र समजल... ;) (आर्यभट्टांनी ही कविता वाचली असती तर त्याचे रसग्रहण कसे केले असते बरं ? :? ) (इन्फिनिटी मधला...) ;) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

अवलिया 22/10/2009 - 16:30
मस्त :) आमचं गणित इथे बघा --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन 22/10/2009 - 17:05
एक्सलंट !!!! जियो मोडकराव !!! --गणितीया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

धनंजय 22/10/2009 - 19:10
परस्परविरोधी कल्पनांचा एकवद्भाव सांगणार्‍या कविता नेहमी गूढ असतात. वरील कवितेतील दोन-चार शब्द बदलून वेगळ्याच अर्थाने "भोग आणि गूढ (अंग आणि अनंग)" अशा एका उपप्रतिसादात वापरले आहेत. क्षमस्व आणि धन्यवाद.

गणपा 22/10/2009 - 19:36
मोडकराव आपल्या गणिताची पार मोड-तोड करुन टाकली की हो लोकांनी. कसल सकस खाद्य पुरवलय.

गर्द अरण्यात शिरताना हंस स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - शून्य, अपूर्ण की पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका शून्याकडून पूर्णाकडे झेपावला... *** पंख आवरून उतरताना भूमीवर पाहिलं हंसानं तेव्हा 'शून्या'तही त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत श्वेत-धवल पंख एकाकी उड्डाण केलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "शून्य हेच तर पूर्ण!" रचना: केव्हातरी, २००८

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

llपुण्याचे पेशवेll ·

चेतन 20/10/2009 - 12:32
काय पेशवे आज मंगळवारीचं..... ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;) चेतन

चेतन 20/10/2009 - 12:34
काय पेशवे आज मंगळवारीचं..... ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;) चेतन अवांतर: तुम्हाला हे ही घाणेरीचं फुल अर्पण

अवलिया 20/10/2009 - 12:36
लगे रहो. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नंदन 20/10/2009 - 12:41
पिडांकाका, रंगाकाका आणि आता पुपेकाका - आपलं पुपे -- दिवाळी दिवाळी आऽऽऽऽऽऽली असं पुन्हा म्हणावसं वाटावं असं फर्मास लेखन! नाना आणि मिभोकाका - तुम्हीही उतरा की मैदानात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण 20/10/2009 - 12:51
व्वा... पेशवे...बुधवारच्या आधीच जोश वाढलेला दिसतो... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

लै भारी रे पुप्या.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

टारझन 20/10/2009 - 15:46
ती आमिषे 'पदा'ची असती सदाच खोटी बिरुदे आता तशीही स्वतःच लावीन म्हणतो
=)) =)) =)) -

सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे आणी नाकर्त्यांचेही आभार आभार आणि आभार.... पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.

'गिरी' वाद

कौतुक शिरोडकर ·
त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला.... ....असं ते म्हणतात. त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही. आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? " तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे 'वाद' लावून जगलात. पण वादाने प्रश्न सुटत नाहीत...... .. ... आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय. आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे... मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............

गाणे आनंदाचे ... !

विशाल कुलकर्णी ·

अवलिया 16/10/2009 - 18:06
छान ! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पक्या 17/10/2009 - 08:55
छान कविता. दिवाळीच्या भेटकार्डासाठी अगदी योग्य. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तेज दिपांचे उजळुन आले दिप मनींचे झणी प्रकाशले.. तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!! दिपवाळीच्या आनंदामध्ये आर्त मनांचे विरुनी गेले.. सुख-दु:खाच्या गंधासह मम आयुष्य सुखे गंधावून गेले..!! गाणे मनातले ओठी आले दिपावलीसह फुलून गेले.. सुमन सुगंधी दिपावलीचे दिपांसवे जिवनी दरवळले..!! कानी निनादती तेच तराणे सदैव एक ते आनंदी गाणे.. आले दिन सौख्याचे आले सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!! दिपावली शुभचिंतन ! विशाल.

<प्रवास>

सहज ·

अवलिया 15/10/2009 - 15:16
ठीक प्रयत्न. सुधारणेस किंचित वाव आहे. ब-याच ठिकाणी खुपच सुगम तर काही ठिकाणी दुर्बोधता येते ती सहजच आहे असे मानायला हरकत नाही. असेच लिहित राहिलात तर मला काहीही हरकत नाहि. **** वरची होती वैचारिक प्रतिक्रिया :) बाकी बेस्ट... त्या मोडकांना जास्त छळु नका रे.. जातील बर का पळुन.. ;) नाही तर त्या महान लेखिकेप्रमाणे लेखन बंद करतील.. :D ओ मोडक...मोडक मोडक ... असं नाही ना करणार... ?? :? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

धमाल मुलगा 15/10/2009 - 18:18
ढिंच्याक! :) सहजकाका आगे बढो :) (तिरप्या प्रतिसादाने लेखाचं सौंदर्य वाढतं म्हणतात म्हणुन आमचाही प्रतिसाद तिरपाच ठेवलाय ;) )

In reply to by धमाल मुलगा

सहज काकंचे सहज विडंबन निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पोस्टहापिसातून बोर्डावर आलात हे उत्तम! ये लगाया सिक्सर...!!! :) (कवी पोष्टहापिसातून बाहेर आले पाहिजेत याच्याशी सहमत ) बाकी कवितेला (कवीला नव्हे) काही सांगायचे आहे, असे वाटले. पण, नेमके काय सांगायचे आहे याबाबतीत कविता वाचतांना 'गुढ शब्दार्थातून' (जसे, प्रवास, पळवाट,महाधुर्त,नाना फडणीसाचा पाय, भान सुटणे,वाचा भरकटणे) वाचकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. अर्थात कवी त्याच्या भावना व्यक्त करण्यात तसाही सक्षम असल्याने कवीतेत सक्षम विचार आहेच, तोच विचार मात्र तितक्या दमदारपणे वाचकांपर्यंत पोहचतो का ? याबाबतीत वाचक म्हणून मला जरा शंका आहे. कवीच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे (सहजचा मित्र )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 16/10/2009 - 23:27
छान! >अर्थात कवी त्याच्या भावना व्यक्त करण्यात तसाही सक्षम असल्याने कवीतेत सक्षम विचार आहेच, तोच विचार मात्र तितक्या दमदारपणे वाचकांपर्यंत पोहचतो का ? याबाबतीत वाचक म्हणून मला जरा शंका आहे. :)

प्रेरणा अर्थात कविवर्य मोडक यांचा प्रवास पळवाट म्हणाली, "आलास का! अडाणी आहेसच ठाउक नाही उत्तर तुला. प्रश्नही समजलेला नसतोच, ते येतात तेव्हा आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू होतो, मुळमार्गाकडं दुर्लक्ष होतं..." मूळप्रश्नाच भान राखणं हे तर उमगण, अन्यथा सारेच प्रतिसादी महाधूर्त! "महाधूर्तांच" बरं असतं, वारा बदलतो तसे तेही पण तुझ तसं नसतं म्हणून मी इथेच असते. अडाणीपणा करताना पाय फसतील म्हणून सांगतेय..." लिहताना केव्हा तरी भान सुटलं, वाचा भरकटली आता उपायाखाली केवळ माती अन भीतीच आहे मी पळतोच आहे... 'नाना फडणीसाचा पाय' दागिना मिरवत!

प्रवास

श्रावण मोडक ·

चतुरंग 15/10/2009 - 03:46
काव्यप्रतिभेला खास दीपावलीचा बहर आलेला दिसतोय! विचारात टाकणार्‍या प्रवासाची कविता आवडली. 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत! हे फारच आवडलं! :) (मातीचा)चतुरंग

In reply to by चतुरंग

मस्त कलंदर 15/10/2009 - 09:03
विचारात टाकणार्‍या प्रवासाची कविता आवडली. प्रश्न सुरवातीला नसतोच, ते येतात तेव्हा उत्तरांचा शोध सुरू होतो..... 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत!!!!!! हे जास्त आवडलं!!!! (मातीचीच.....)मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! अवांतरः बिकांनी कालच्या प्रवासात 'वोमिटिंग बॅग' वर माती -२ ची टिपणं तर काढली नसतील????? :D

मदनबाण 15/10/2009 - 08:41
व्वा.सुंदर कविता... :) (प्रवासी) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

वेदश्री 15/10/2009 - 11:35
श्रावण, वाटेला सोडून तू भरकटलास तरी तुझ्या चालण्यामुळे ती आपोआप येईलच तुझ्या अविरत चालणार्‍या पायांच्या मागेमागे.. पायवाटच आहे ना ती! शेवटी 'मातीचे पाय' हा तुझा जरी दागिना असला तरी तिचा तर श्वास आहे ना!!! नव्या पायवाटेला जन्म देणारा प्रवास आवडला. संदीप खरेच्या 'एवढंच ना.. एकटे जगू' कवितेतल्या 'मातीच बरी, मातीच खरी.. मातीत माती मिसळत जगू' हे शब्द आठवले.

अवलिया 15/10/2009 - 11:44
पायवाटा ... ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

sneharani 15/10/2009 - 13:04
खरचं काव्यप्रतिभेला बहर आलेला दिसतोय. कविता आवडली.

धनंजय 15/10/2009 - 17:16
पायवाट-महामार्ग रूपक आवडले. *मात्र कवितेतच रूपकांबद्दल ऊहापोह केला तर माझ्या मते रसापकर्ष होतो. उदाहरणार्थ : "वाट राखणे म्हणजेच जगणे, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी" हे रूपकाचे कवीनेच केलेले स्पष्टीकरण वाटते. रूपकाचा अर्थ मनात उमलण्याची जी गंमत असते, तिला रसिक मुकतो. . अर्थात अर्थ लावून घ्यायलाही बराच मालमसाला ठेवला आहे - उदाहरणार्थ : "पायवाट मातीची आहे तशीच आहे, पण महामार्ग बदलतो" (म्हणजे नेमके कसा बदलतो, त्याचे प्रत्यक्ष= आधी कुठल्या वेगळ्या प्रकारचा असतो, मग खडी-डांबराचा होतो; आणि अप्रत्यक्ष = असा बदलल्यामुळे महामार्गाचे 'बरे' होते, ते कसे. शिवाय बरे होते यात व्यंजना आहे. खरे तर बरे होत नाही, तर माती तशी असणेच अभिमानास्पद आहे, ते प्रत्यक्ष डांबरी महामार्गाला आणि मातीच्या पायवाटेला लागू करून घ्यायचे.)*

पायवाट म्हणाली, "सांभाळ! अनवाणीच आहेस ठाऊक नाही मुक्काम तुला. प्रश्न सुरवातीला नसतोच, ते येतात तेव्हा उत्तरांचा शोध सुरू होतो, वाटेकडं दुर्लक्ष होतं..." वाट राखणं हे तर जगणं, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी! "महामार्गाचं बरं असतं, तो बदलतो माझं तसं नसतं मी मातीचीच असते. अनवाणी चालताना पाय मळतील म्हणून सांगतेय..." चालताना केव्हा तरी वाट सुटली, भरकटली आता पायाखाली केवळ माती अन मातीच आहे मी चालतोच आहे... 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत!

भिंगोरी..

प्राजु ·

अवलिया 15/10/2009 - 06:53
मस्त आहे .... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

छान छान. मस्त आहे कविता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

मदनबाण 15/10/2009 - 08:20
मस्त... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो|

सहज 15/10/2009 - 08:27
शांता शेळके यांच्या "काय बाई सांगू" गाण्याची आठवण झाली. प्राजुतै चाल लावून ह्या गाण्याची फीत डकव.

In reply to by सहज

प्राजुतै चाल लावून ह्या गाण्याची फीत डकव.
अहो सहजराव/सहजदादा/सहजकाका/सहजअजोबा, ते डिपार्टमेंट प्राजुतैकडे नै कै! देवकाकांकडे आहे. ;) त्यांना सांगा चाल लावून इथे फीत डकवायला. :) आपला, (सुरेख बोलीचा आणि चालीचा) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

बेसनलाडू 16/10/2009 - 05:58
छान अल्लड कविता आहे. आवडली. शेवटचे कडवे विशेष आवडले. माझ्या उरीचे स्पंद तुझ्या उरी रुजणे ही कल्पना भारी! ओढ, तळमळ/अस्वस्थता ओळींमधून जाणवते आहे. (बागायतदार)बेसनलाडू

क्षणांत खाली क्षणांत वरती श्वास झुलतो झुल्यावरी आभासांच्या मागे भिरभिर मन झाले गं भिंगोरी.. खळबळ मनांत धडधड उरांत चाहूल ही हृदयांतरी कधी आकाशी कधी जळाशी पाऊल माझे अधांतरी कशी आवरू कशी सावरू साद घालते कुणीतरी क्षणांत येथे क्षणांत तेथे चित्त नसे थार्‍यावरी किती करावे नवे बहाणे नशा चढावी मनावरी उगा रूसावे उगा हसावे राग लटका कधीतरी ओढ लागुनी स्पंद रूजावे माझ्या उरीचे तुझ्या उरी सोन स्वरांनी गीत सजावे प्रित फ़ुलावी जन्मांतरी - प्राजु

व्याकरण

श्रावण मोडक ·

प्रभो 11/10/2009 - 12:41
पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त आवडलं....बाकी कवितेतलं काही कळत नाही म्हणून लहान तोंडी मोठा घास घेणार नाही.. --प्रभो

In reply to by नंदन

चित्रा 12/10/2009 - 08:50
'सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो, प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम न दो' याच ओळींची आठवण झाली.

In reply to by नंदन

सुनील 12/10/2009 - 11:18
अजून एक गाणे आठवले - पथ जात धर्म किंवा नातेही ज्यां न ठावे ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे हृदयात जागणार्‍या अति गूढ संभ्रमांचे तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन 11/10/2009 - 12:52
:) छान.. व्याकरणाचे व माझे का वाकडं आहे हे कविता वाचून पुन्हा समजले.... आम्ही वस्तूंना भेटतो व माणसांना सापडतो हा आमचा व्याकरण हत्या प्रयोग ;)

In reply to by सहज

व्याकरण पहिल्यापासुन तसं नावडतचं निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

क्रान्ति 11/10/2009 - 14:19
नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" वा! शेवटच्या ओळीही मनात घर करणार्‍या! खूप आवडली कविता. नंदनच्या प्रतिसादातलंच गाणं आठवलं, "हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो!" क्रान्ति अग्निसखा

In reply to by क्रान्ति

सुबक ठेंगणी 12/10/2009 - 10:55
सुरेख कविता! "नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" अवांतर: नाती व्याकरणात बसवता येत नाहीत पण व्याकरणात असतात तशा fuzzy boundaries मात्र नात्यातही असतातच!

मनीषा 11/10/2009 - 16:41
खरच नात्याचं व्याकरण नसतच .. नात असतं किंवा नसतं .. सुंरेख कविता ..

विसोबा खेचर 11/10/2009 - 23:35
अरे श्रावण, तू कविता केव्हापासनं करायला लागलास? त्याही इतक्या छान?!
तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!
वा! क्या बात है... तात्या.

धनंजय 12/10/2009 - 05:08
नात्याची जात नातं हीच, आणि दु:खाची जात दु:ख हीच! (नंदन यांचा कवितेबद्दल शब्द "उभयान्वयी" आवडला.) दोन कडव्यात भावना कमालीची बदलून टाकणारी कविता आहे.

सुनील 12/10/2009 - 11:12
गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे नात्यांत घडलेला हा फरक सुरेख रीतीने दाखवला आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सूहास 12/10/2009 - 18:14
@) ...काय मोडक आणी कविता..ऑफिसातल्या खिडकीतुन सुर्य पण दिसेना ..एक मिनिट हां...आई ग!! (काही नाही चिमटा काढुन पाहिला.) तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!>>> खल्लास..शब्दच संपले.. शेवटी कविता रुखरुख लावुन गेली.. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

तू सांगितलंस म्हणून नात्यांचं व्याकरण समजून घेताना संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी. नात्याची जात एकच - नातं हीच" प्राधान्य ठरवण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी पावसात आपण सावरलो होतो पुन्हा अवकाळी पाऊस आलाय... आता आवरून घ्यायचं आहे वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू भिजला असशील!