छान कविता. वेगळी असल्याने आवडली .. हार्डकोअर वाचनवेड्याचे वर्णन छान केले आहे. शेवट थोडा साचेबद्ध आहे खरा (खंत वैगेरे), पण उर्वरित ८०% कविता आवडली. अशीच साचेबद्ध नसणारी कविता येउद्या अजुन !!
त्याच्या वाचनाचे "कौतुक" सुरेख केलेले आहे , कौतुकने !
तू आणि तुझे वाचन.....
नंतरच्या '.....' मुळे 'घाल चुलीत !' असेच शब्द तिच्या तोंडून आल्याचा भास झाला.
मस्त
+१
+२ मस्त रे
+३
मस्त
छान
सुरेख!
छान
.
वाचन-
खुपच छान
असेच म्हणतो