दिवाळीचा आशावाद...
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about दिवाळीचा आशावाद...
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी
जशी अस्सल सोन्याची झळाळी
दूर होवू दे संकटांची छाया काळी
नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी
पसरु दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी
खुलू दे दु:खी मनांची कळी
भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी
आली प्रकाशमान दिवाळी
आली प्रकाशमान दिवाळी