धागा धागा अखंड दळूया
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत.
अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत.
विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले..
काव्यरस
मिसळपाव