..
(भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर
- कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती
- Mental State of being gracious to act!
.....................................................................
[लेखाचं उद्दीश्ट:
अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्या ऊर्जेची तर्हा
टप्पे : अनूवेध, आकलन, अनूभूती ]
.
कूरबूर
.........
सीउव्ह : (मनात) “काय साला कटकट आहे! थोडा फावला वेळ देखील ही शान्त बसू देयील तर शपथ. आता कूठे आराम करायचा हूरूप /mood आला होता.... बघावं तेव्व्हा हीचं आपलं एकच!”
.
सीउव्हीण : अहो! येताय ना?
.
सीउव्ह : काय मेली शेपटी हलवतेय!
.
सीउव्हीण : उगाच टोमणा मारू नका हं!
.
सीउव्ह : हा काय टोमणा होता?
.
सीउव्हीण : मग, ती काय कॉम्प्लीमेन्ट होती?
.
सीउव्ह : तोण्ड वाकडं करून बोलून नकोस हं माझ्याशी.
.
सीउव्हीण : मला आता उगाच वाद नकोय हं!
.
सीउव्ह : (मनातल्या मनात) ‘म्याउ’
(बोलताना मात्र ) कशी बसलीयेस? नीट बैस ना!
.
सीउव्हीण : (खेकसत) अं! अजून कसं वेगळं बसतात? उगाच?
(पूटपूटत) काय कटकट आहे! प्रत्येक बाबतीत करबूर असते ह्या सीउव्हाची!
(हळू आवाजात) तीकडे कूठे? खाली.
.
सीउव्ह : तू नको शीकवू मला. पाठीला कोची काढीन.
.
सीउव्हीण : (कीन्चाळत..) आयी गं! हळू ना!
.
सीउव्ह : आवाज कमी ठेव!
दूरून हरीणान्ची कार्टी बघताहेत!
प्रतिक्रिया
19 Sep 2021 - 11:08 pm | गड्डा झब्बू
बीड़ी पिके नुक्कड़ पे वेट तेरा किया रे
खाली-पीली 18 कप चाय भी तो पिया रे
राजा बेटा बनके मैंने जब शराफत दिखाई
तूने बोल “हट मवाली” भाव नहीं दिया रे
A B C D पढली बहुत, ठंडी आहें भर ली बहुत....
अछी बातें कर ली बहुत, अब करूँगा तेरे साथ....
गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात....
गंदी बात गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात....
टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ.... टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ....
20 Sep 2021 - 7:30 am | गॉडजिला
हेच गाणे डोक्यात घोळत होते :)
अक्युमनाची दैवी देणगी लाभलेला धागा…अजुन येउदे.
21 Sep 2021 - 12:51 pm | रंगीला रतन
और आंदो :p
20 Sep 2021 - 1:38 am | सुक्या
सीउव्ह व सीउव्हीण याहन्च्यातला संव्हाद आव्ह्डला हाहे .. कुन्हाला कहळला अह्सेल तर समजाव्हुन साहांगा ....
20 Sep 2021 - 9:12 pm | बबन ताम्बे
तेह्यान्नी सुहुरवातिलाच श्प्श्ट केले आहे की,
लेखाचं उद्दीश्ट:
अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्या ऊर्जेची तर्हा
टप्पे : अनूवेध, आकलन, अनूभूती
सिउव्ह वळणं घेत घेत शेवटी मुख्य उद्दिष्टा पर्यंत पोहोचला . सिउव्हिणिने अनूवेध (अंदाज?) घेतला, सिऊव्हाला आकलन झाले आणि सिउव्ह आणि सिउव्हिण अनूभूतीसाठी उर्जा घालवायला तयार झाले. अॅनिमल प्लानेट चॅनेलवर दाखवतात कधी कधी. पण तिथे सिउव्हिण अशी सिउव्हावर खेकसत नाही :-)
20 Sep 2021 - 10:42 pm | Rajesh188
चिमटा घेतल्या नंतर जे पुढे घडले असेल पलंग तोड ते उद्दिष्ट का
20 Sep 2021 - 10:51 pm | सुक्या
ते समधं बैजवार हाय हो ... पर ह्या समद्या अनूवेध, आकलन, अनूभूती मधी हरणाची कार्टी का म्हुन कडमडली बॉ?
अजुन एखांदा अँगल हाय का ते बगतोय हो ...
ह्या ह्या ह्या ....
21 Sep 2021 - 8:27 am | बबन ताम्बे
ही लेखकाची कीर्तनकार बुवांसारखी कथा रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी आहे.
कथा वास्तव दर्शी आहे. सारसबागेत संध्याकाळी नाही का बरेच सिउव्ह आणि सीउव्हीन आई वडिलांना क्लासला चाललोय सांगून अनुभूतीसाठी अंधारा कोपरा पकडतात. पण काही हरणाची कारटी (इथे त्यांना रिकामटेकडी हरामी कार्टी असे म्हणायचंय) चोरून बघत असतात.
असा ते पोवथरचं निरुपण आहे.
21 Sep 2021 - 1:53 pm | चौथा कोनाडा
जबरी निरुपण !
निरुपणकार बबन ताम्बे,
😃
21 Sep 2021 - 1:58 pm | Rajesh188
एक कोड तरी तुम्ही सोडवलं हरणाची पिल्ल म्हणजे हरामी कार्टी..
खूप धन्यवाद.
अर्थ च लागत नव्हता.
20 Sep 2021 - 7:50 am | यश राज
सीउव्ह व सीउव्हीण हे शबुद परचंड आवडल्या गेले हायत.
20 Sep 2021 - 12:40 pm | सोत्रि
रावले चालती पोवथरची वाट
रावले चालती पोवथरची वाट
सीउव्ह व सीउव्हीणीची जोडूनिया गाठ
रावले चालती पोवथरची वाट
रावले चालती पोवथरची वाट
गांजुनिया भारी, कुरबुरीने
गांजुनिया भारी, कुरबुरीने
पडता रिकामे, उर्जेचे ताट
रावले चालती पोवथरची वाट
रावले चालती पोवथरची वाट
- (अभंग) सोकाजी
20 Sep 2021 - 1:14 pm | टर्मीनेटर
🙏 🙏 🙏
लेख वाचुन भण्ण व्हायला झाले होते, हा अभंग वाचुन भरपुर हसलो आणि पुन्हा नॉर्मल झालो 😀
(स्वगतः पैजारबुवांना तगडी स्पर्धा निर्माण होत आहे!)
21 Sep 2021 - 1:50 pm | चौथा कोनाडा
अभंगकार सोकाजी
🙏
सोकाजी ..... हा .... हा .... हा ........
🤣
20 Sep 2021 - 1:14 pm | Rajesh188
मी लय म्हणजे लय च शुध्द आणि व्याकरण नी युक्त अशी उच्च दर्जा ची मराठी लीहतो.
20 Sep 2021 - 1:27 pm | टर्मीनेटर
उन्नीस-बीस चालुन जातं हो त्यात थोडंफार अडखळायला होतं, इथे म्हणजे धडपडायलाच होतय 😀
20 Sep 2021 - 3:27 pm | चौकस२१२
हा " मेट्रो गोदळवीन मेयर" चा सिंह का हो... क्षमा करा धागाकर्ते .. तुम्हाला काहीतरी गहन सांगायचं पण खरंच डोक्यवरून जातंय हँ.. लोकांना आपलया म्हणण्याचा फायदा व्हावा वाटत असेल तर जरा सुसूत्रित करून सांगा हो ( दोन वाक्यांचा अर्थ लावताना आमची ३/४ ऊर्जा संपते ... फूस )
20 Sep 2021 - 4:17 pm | Rajesh188
तुम्हाला नम्र विवेदन आहे तुम्ही मराठी भाषेत नवीन शब्द निर्माण करू नका.
20 Sep 2021 - 6:12 pm | बोलघेवडा
रावले साहेब वाह!! अभिजात लेखन !! काय ती प्रतिभा! एकेक शब्द म्हणजे अस्सल सोन्याच्या मुशीतून काढला आहे. कालातीत लिखाण!!
अजून येऊ देत. तुम्ही थांबू नका, सर!!
पुढच्या स्तराची काकुलतेने वाट पाहणारा
बोलघेवडा
20 Sep 2021 - 6:17 pm | सुबोध खरे
हि मरथि भश म्हन्जे दोम्बिवलितिल रस्त्यन्सर्खि अहे
खद्दे खद्दे घेते अनि दम्ब्रने एकत्र केले
अर्थात
हि मराठी भाषा म्हणजे डोंबिवलीतील रस्त्यांसारखी आहे.
खड्डे खडे घेतले आणि डांबराने एकत्र बांधले.
21 Sep 2021 - 1:16 pm | Rajesh188
आता मला समजल तो संवाद सिंह आणि सिंहीण मधला आहे(पण सिंहीण जगात कोठेच आता तरी अस्तित्वात नाही वाघीण असते.सिंहीण अर्वाचीन काळात होती का हा गहन प्रश्न पडला आहे)आहे.
स्वतःला खूप च निर्बुद्ध समजतं आहे !!!!!!!!.
21 Sep 2021 - 1:31 pm | गॉडजिला
एक जूना लेख
21 Sep 2021 - 2:59 pm | रंगीला रतन
हा लेख पण ऑदभूद आहे :)
प्रतिसाद वाचून तर बेक्कार हसलो
शामची आई वाला शाम वाट चुकून एनेग्मा पब मधे आला आणि त्याची आई तिकडे येऊन त्याचा कान पकडून फरफटत नेते आहे असे दृष्य डोळ्यापुढे आले :) लैच कॉमेडी
लिंक साठी Thanks bro. चे सु गु यांचे सगळे लेख वाचावे म्हणतो :=)
21 Sep 2021 - 1:28 pm | Rajesh188
काहीच आठवत नाही(वेगळ्याच मराठीत शिकल्या मुळे)
सिंह ,सिंहीण,वाघ,वाघीण काहीच समजनेसे झाले आहे.
21 Sep 2021 - 2:28 pm | अकिलिज
यांच्याकडं पहिली वेलांटी आणि उकारच नाहीये. जे काही आहे ते दुसरं.
पहील्या लेखाची शंभरी ओलांडेपर्यंत थांबा की. :)
सोत्रिंचा अभंग वाचून पोटातून कळ येईपर्यंत हसलो. :):)
21 Sep 2021 - 5:24 pm | चौथा कोनाडा
ख्या ख्या ख्या या सीउव्ह, सीउव्हीण वरून मला ही धमाल प्राचिन सिहींण आठवली !
चक्क १७२ प्रतिसाद आहेत या सिहींणला !
https://www.misalpav.com/node/19708
प्रतिसाद म्हंजे कल्ला आहे नुसता, फुरसतके टाईममें पढनेका !
21 Sep 2021 - 7:54 pm | सुबोध खरे
चे सु गु
हे अनंत कालीन प्रथितयश लेखक आहेत याची परत एकदा प्रचिती आली.
लेख वाचून ह ह पु वा
22 Sep 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा
खरे साहेब,
हे अनंत कालीन प्रथितयश लेखक आहेत ....
एकदम सही !
😀
सिंहीणीची 32,180 वाचने झालेली आहेत ! जोरदार टीआरपी आहे !
21 Sep 2021 - 7:27 pm | सतीश रावले
गड्डा झब्बू, सूक्या, बबन ताम्बे, सोत्री यान्चे प्रतीसाद वाचून मजा आली.
हा आनन्द दील्याबद्दल त्यान्चे खूप खूप आभार प्रकट करतो.
.
पहील्या वाचनातच आस्वाद घेवून न शकलेले रसीक वाचक ज्यावेळी इतर कोण्या व्यक्तीने काय प्रतीसाद दीला आहे हे वाचून पून्हा नव्याने लेख वाचून नवा प्रतीसाद देतात ते वाचून देखील हसू आले. त्या नव्या प्रतीसादान्मध्ये देखील त्यान्चे जूने रडगाणे कायम असतेच.