प्रणयाचा प्याला...!!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
3 Jun 2009 - 11:21 pm

पावसाच्या पेटलेल्या पाण्यात...

वार्‍याच्या वेगवान वाटेवर...

बेटावरल्या बहरलेल्या बागेत...

आकाशाच्या अमर्याद आभासात...

सागराच्या संथ सुरावटीत...

सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने...

इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...

"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!!"

"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला...!!!"

--- निमिष सोनार, पुणे

कविताविचार

प्रतिक्रिया

अनामिक's picture

3 Jun 2009 - 11:36 pm | अनामिक

आणि गावं .... "निशाणा... तुला दिसला ना?..." :D

"आकाशाच्या अमर्याद आभासात"... म्हणजे काय हो?

-अनामिक