विडंबन पुर्ण करा

निशिगंध's picture
निशिगंध in जनातलं, मनातलं
25 Apr 2009 - 3:51 pm

गारवा माहीतच असेल ना......

पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

25 Apr 2009 - 3:58 pm | निखिलराव

पास...

अनंता's picture

25 Apr 2009 - 4:12 pm | अनंता

विबंडन म्हणजे काय बुवा?
हां, विडंबन म्हणायचे आहे बहुधा.
असो. चालू द्या.

अवांतर : शब्दातील अक्षराचा क्रम उलटसुलट होण्याला Dyslexia म्हणतात. असो.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

निशिगंध's picture

25 Apr 2009 - 4:14 pm | निशिगंध

:S :S :? :> :<

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

ढ's picture

25 Apr 2009 - 4:17 pm |

मिसळपाव माहिती असेलच ना.....

पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
पुन्हा तात्यांनाच सांगायचे..
चार ओळींचे धागे लगेचच उडवायचे!

निशिगंध's picture

25 Apr 2009 - 4:52 pm | निशिगंध

चालेल धावेल व पळेलही.
पण पुर्ण करा ना.
=)) =)) =))

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

तिमा's picture

26 Apr 2009 - 10:44 am | तिमा

गार गार वाटतंय म्हणून आम्ही
मिपाच्या विसाव्यावर बूड टेकवायचे
उपरा म्हणून कुणातरी
कंपूबाजाचे लक्ष जायचे
हाड हाड् म्हणून त्यांनी हाकलायचे
लुब्रेपणाने आम्ही बसुन रहायचे
पुन्हा त्यांनी तात्यांनाच सांगायचे
आणि आमचे लिखाण उडवायचे|

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सोनू's picture

29 Apr 2009 - 12:16 pm | सोनू

प्रतिसादाने ही साइट भरली
साहित्य तरी कुठे ठेवायचे

तात्यांनी स्वतःलाच समजावले
प्रतिसाद काटुनी भागवायचे

सगळेच बोंबा मारू लागता
हळूच व्यनि ने त्या हसवायचे

मलातरी का बरे आवडते
लोकांना का जाहिर दुखवायचे

व्यनिची सुविधा तर आहेच ना
खरड फळ्याने काय झोपायचे

--तात्यांची स्वयंघोषीत मदतनिस. (आत्ताच व्यनि ने राजिनामा देखिल पाठवलाय, घाबरु नये.)

निशिगंध's picture

29 Apr 2009 - 2:44 pm | निशिगंध

झकास.......

मस्तच आहे.

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!