नाशिक जवळची पांडवलेणी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in कलादालन
13 Apr 2009 - 12:59 pm

नाशिक जवळ असलेली पांडवलेण्यांचे छायाचित्रण.


छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी


छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी


छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा.


छा. ४ लेणी क्र. ४.


छा. ५ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम


छा. ६ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम


छा. ७ मोठे स्तंभ असलेली लेणी. खांब सपाट असल्याचा अचुक उपयोग काही महाभागांनी केलेला दिसतोय.


छा. ८


छा. ९


छा. १०


छा. ११ लेण्यांवर फुललेला चाफा.


छा. १२ लेण्यांवरून दिसणारे 'दादासाहेब फाळके' स्मारकातील संगीत कारंजे. हे रात्री प्रकाशमान होते. संगीत कारंज्यात भिंतिवर एक पडदा दिसतो बघा. रात्री कारंजा सुरू झाला की त्यावर चित्रपटगीते दाखवतात. (मला तरी ही कल्पना आवडली नाही. काहीतरी आपले... रम्य वातावरण आहे. रंगीत संगीत कारंजा आहे आणि मागे शारुख नाचतो आहे. आपणच कल्पना करा. )


छा. १३ लेण्यांवरून दिसणारे नाशिक शहर


छा. १४ लेण्यांवरून दिसणारी अंबड MIDC ची वसाहत

हे ठिकाण

प्रतिक्रिया

दिपक's picture

13 Apr 2009 - 1:18 pm | दिपक

छायाचित्रे आवडली.. शेवटची तिन जास्तच :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2009 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार

दगडफोडे भाउ अ प्र ति म छायाचित्रण :) जणु पांडवलेणीच फिरुन आलोत असे वाटत आहे.

चित्र क्र. ७ व १० बघुन अशा प्राचीन अवशेषांची कदर न करता त्यावर आपली आणी आपल्या प्रेमपात्राची नावे लिहिणार्‍या पात्रांची तिडीक डोक्यात गेली. ह्या अशा नालायक लोकांच्या हातांना चटके दिले पाहिजेत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शक्तिमान's picture

13 Apr 2009 - 5:44 pm | शक्तिमान

>> हातांना चटके दिले पाहिजेत.
=)) =)) =))
फारच स्त्रीसुलभ शिक्षा सुचवली आहे ती!
मला वाटले एखादी जहाल शिक्षा सुचवाल म्हणून....

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2009 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार

'चटके' ह्या शब्दाचा अजुन अर्थ सुद्धा आपणास निट ठाउक नसलेला बघुन अंमळ आश्चर्य वाटले.
असो आपल्या प्रतिसादात पं. गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री दिसले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मराठी_माणूस's picture

13 Apr 2009 - 1:37 pm | मराठी_माणूस

सुंदर

विजय गणेश खर्डे's picture

13 Apr 2009 - 2:02 pm | विजय गणेश खर्डे

सुन्दर अति सुन्दर

शितल's picture

13 Apr 2009 - 6:29 pm | शितल

फोटो मस्त आहेत.
चाफ्याचे झाड तर सुरेख दिसते आहे. :)

टिउ's picture

13 Apr 2009 - 7:24 pm | टिउ

खुप छान फोटो आहेत. पुर्वी बर्‍याच वेळा जाणं व्हायचं. आता फाळके स्मारकामुळे खुपच गर्दी व्हायला लागली आहे असं ऐकलंय. इतकी गर्दी की तिथलं (बर्‍यापैकी समृद्ध) वन्य/पक्षी जीवन डिस्टर्ब (?) व्हायला लागलंय.
बाकी कुठलीही ऐतिहासिक वास्तु/जागा दिसली की तीला आपल्या बापाची जहागीर समजणारे प्रेमवीर (भारतात) सगळीकडेच असतात. अश्या लोकांचा लेण्यांवरुन कडेलोट करायला हवा...

मदनबाण's picture

13 Apr 2009 - 7:35 pm | मदनबाण

पाषाण सेठ... लय भारी फोटु खिचेला हय तुम...अपुनको आवडा. :)

ह्या अशा नालायक लोकांच्या हातांना चटके दिले पाहिजेत.
इस मामले मे पराभाय से सौ ट्क्का क्या बोलते व्वो? हा सहमत है अपुन.

(मदन उर्फ मदन-चिकना )
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

14 Apr 2009 - 4:29 pm | क्रान्ति

पांडवलेण्यांची छायाचित्रे सुन्दर आणि चाफा तर अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com