नाशिक जवळची पांडवलेणी
नाशिक जवळ असलेली पांडवलेण्यांचे छायाचित्रण.
छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी
छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी
छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा.
छा. ४ लेणी क्र. ४.
छा. ५ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम
छा. ६ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम
छा. ७ मोठे स्तंभ असलेली लेणी. खांब सपाट असल्याचा अचुक उपयोग काही महाभागांनी केलेला दिसतोय.
छा. ८
छा. ९
छा. १०
छा. ११ लेण्यांवर फुललेला चाफा.
छा. १२ लेण्यांवरून दिसणारे 'दादासाहेब फाळके' स्मारकातील संगीत कारंजे. हे रात्री प्रकाशमान होते. संगीत कारंज्यात भिंतिवर एक पडदा दिसतो बघा. रात्री कारंजा सुरू झाला की त्यावर चित्रपटगीते दाखवतात. (मला तरी ही कल्पना आवडली नाही. काहीतरी आपले... रम्य वातावरण आहे. रंगीत संगीत कारंजा आहे आणि मागे शारुख नाचतो आहे. आपणच कल्पना करा. )
छा. १३ लेण्यांवरून दिसणारे नाशिक शहर
छा. १४ लेण्यांवरून दिसणारी अंबड MIDC ची वसाहत
लेखनविषय:
वाचन
6965
प्रतिक्रिया
0