टर्मीनेटर in दिवाळी अंक 20 Oct 2025 - 12:00 am प्रतिक्रिया सुंदर! 20 Oct 2025 - 1:07 pm | एक_वात्रट मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! अजून काही वर्षांनी रोबो 20 Oct 2025 - 1:12 pm | टर्मीनेटर अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 अप्रतिम 20 Oct 2025 - 9:41 pm | गुल्लू दादा खूपच छान मुखपृष्ठ अतिशयच भारी ! 27 Oct 2025 - 7:25 am | बिपीन सुरेश सांगळे मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! मस्तय. 27 Oct 2025 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड 30 Oct 2025 - 5:19 pm | चौथा कोनाडा अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
प्रतिक्रिया
20 Oct 2025 - 1:07 pm | एक_वात्रट
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
20 Oct 2025 - 1:12 pm | टर्मीनेटर
AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
20 Oct 2025 - 9:41 pm | गुल्लू दादा
खूपच छान
27 Oct 2025 - 7:25 am | बिपीन सुरेश सांगळे
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
टर्मिनेटर अभिनंदन !
अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात .
हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे .
मस्त !
27 Oct 2025 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं.
-दिलीप बिरुटे
30 Oct 2025 - 5:19 pm | चौथा कोनाडा
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय !
रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव !
पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !