दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ टर्मीनेटर · सोमवार, 20/10/2025 - 00:00 दिवाळी अंक 6 टिप्पण्या 1,445 दृश्ये Comments एक_वात्रट · 20/10/2025 - 13:07 नवीन सुंदर! मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! टर्मीनेटर · 20/10/2025 - 13:12 नवीन In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀 गुल्लू दादा · 20/10/2025 - 21:41 नवीन अप्रतिम खूपच छान बिपीन सुरेश सांगळे · 27/10/2025 - 07:25 नवीन मुखपृष्ठ अतिशयच भारी ! मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · 27/10/2025 - 09:38 नवीन मस्तय. टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे चौथा कोनाडा · 30/10/2025 - 17:19 नवीन अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
एक_वात्रट · 20/10/2025 - 13:07 नवीन सुंदर! मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
टर्मीनेटर · 20/10/2025 - 13:12 नवीन In reply to सुंदर! by एक_वात्रट अजून काही वर्षांनी रोबो अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये! AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
बिपीन सुरेश सांगळे · 27/10/2025 - 07:25 नवीन मुखपृष्ठ अतिशयच भारी ! मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त !
चौथा कोनाडा · 30/10/2025 - 17:19 नवीन अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
सुंदर!
In reply to सुंदर! by एक_वात्रट
अजून काही वर्षांनी रोबो
अप्रतिम
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
मस्तय.
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड