दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ
वाचने
1445
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
In reply to सुंदर! by एक_वात्रट
अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
खूपच छान
मुखपृष्ठ अतिशयच भारी !
टर्मिनेटर अभिनंदन !
अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात .
हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे .
मस्त !
टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं.
-दिलीप बिरुटे
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय !
रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्यावर अनामिक उत्सवीभाव !
पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
सुंदर!