मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ

टर्मीनेटर · · दिवाळी अंक

वाचने 1444 वाचनखूण प्रतिक्रिया 6

एक_वात्रट 20/10/2025 - 13:07
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!

In reply to by एक_वात्रट

टर्मीनेटर 20/10/2025 - 13:12
अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀

मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त !

चौथा कोनाडा 30/10/2025 - 17:19
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्‍यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !