दोसतार - पुस्तक

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Jul 2021 - 10:51 pm

दोसतार

मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.

*दोसतार*.....
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा. बालपणातल्या, किशोर वयातल्या आठवणी अजूनही प्रत्येक प्रौढ मनात दंगा मस्ती करत असतात, हळूच चिमटे काढत असतात आणि सहज आपल्याला गत काळची सैर करून आणतात. आपण थेट शाळेत जाऊन पोहोचतो. शाळेत असताना आपण केलेली दंगा-मस्ती, शाळेची सहल, शिक्षक दिन असे अनेक क्षण आणि अजाणतेपणी जी जगण्याची कौशल्ये शिकलो त्यांची पुन्हा उजळणी होते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातले हे महत्वाचे क्षण.
दोसतार ची गोष्ट आहे आपल्यातल्याच एका विन्या, टंप्या आणि एल्प्याची. आपल्याला पुन्हा जुन्या आठवणीत नेणारी. साधी, निरागस गोष्ट, पण मुलांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या विषयाला हात घालणारी. शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून नुसत्या मार्कांच्या मागे धावणाऱ्या आजच्या शिक्षणपद्धतीवर, कोणालाही दोष न देता अचूक इलाज करणारी. शिक्षण हे आनंदी शिक्षण असावे ही रवींद्रनाथ टागोरांची संकल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा काय होते हे तुम्हाला दोसतार वाचूनच कळेल. चला तर मग या मुलांच्या भावविश्वात डोकवायला. आपले बालपण पुन्हा जगायला.

दोसतार (कादंबरी)
लेखक - चकोर शाह
पुस्तकाची मूळ किंमत -320
प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत - 256
Payment Details
Gpay- 9920884065
पैसे भरल्यानंतर कृपया 9920884065 या क्रमांकावर आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर पाठवावा.
For GPay use UPI id shahvictor-1@okicici

वावरबातमी

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

6 Jul 2021 - 10:54 pm | विजुभाऊ

Dosataar

टर्मीनेटर's picture

6 Jul 2021 - 11:00 pm | टर्मीनेटर

अभिनंदन विजुभाऊ...

विजुभाऊ's picture

6 Jul 2021 - 11:06 pm | विजुभाऊ

Dosataar

तुषार काळभोर's picture

7 Jul 2021 - 5:58 am | तुषार काळभोर

अभिनंदन विजुभाऊ..
जयंत कुलकर्णी, मनो, तुम्ही.. मिपाकरांची पुस्तके प्रकाशित होतात, तेव्हा खूप आनंद होतो.
शुभेच्छा!

कंजूस's picture

7 Jul 2021 - 8:08 am | कंजूस

पुस्तक paperback आवृत्तीसारखे हातात धरून वाचता येण्यासारखे दिसते आहे फोटोत. बरंय.

वामन देशमुख's picture

7 Jul 2021 - 8:37 am | वामन देशमुख

ऑर्डर नोंदवली आहे.

Bhakti's picture

7 Jul 2021 - 10:22 am | Bhakti

वाह वाह मस्तच!
अभिनंदन आणि शुभेच्छा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2021 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन विजुभाऊ

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

7 Jul 2021 - 4:09 pm | शाम भागवत

अभिनंदन विजुभाऊ हो.

गॉडजिला's picture

7 Jul 2021 - 5:08 pm | गॉडजिला

पुस्तक प्रकाशनाच्या भरगोस शुभेच्छा

सरिता बांदेकर's picture

7 Jul 2021 - 5:46 pm | सरिता बांदेकर

अभिनंदन

सौंदाळा's picture

7 Jul 2021 - 6:27 pm | सौंदाळा

अभिनंदन विजुभाऊ

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.

नावातकायआहे's picture

7 Jul 2021 - 6:44 pm | नावातकायआहे

अभिनंदन आणि शुभेच्छा!

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:40 pm | सर्वसाक्षी

वा विजुभाउ!

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

अभिनंदन विजुभाऊ..

🥂

आपण तर दोसतारचे फॅनच आहोत !

आनंद वैद्य यांनी पैसे पाठवले आहेत पुस्तकासाठी.
मात्र त्यांचा पत्ता पाठवला नाहीय्ये. ९९२०८८४०६५ या क्रमांकावर व्हॉट्सॅप करावा

पाषाणभेद's picture

10 Jul 2021 - 2:35 pm | पाषाणभेद

अभिनंदन विजुभाऊ!!!

नंदन's picture

12 Jul 2021 - 11:14 am | नंदन

हार्दिक अभिनंदन, विजुभाऊ!

गॉडजिला's picture

13 Jul 2021 - 10:21 am | गॉडजिला

यावर एखादी वेबसिरीजच तयार व्हावी

विजुभाऊ's picture

13 Jul 2021 - 4:50 pm | विजुभाऊ

कल्पना छान आहे.

विजुभाऊ तुमचे अभिनंदन आणि खुप सार्‍या शुभेच्छा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

विजुभाऊ's picture

20 Jul 2021 - 11:40 am | विजुभाऊ

5 days remaining

5 days remaining

प्रकाशन पूर्व सवलतीसाठी फक्त ५ दिवस उरलेत. आजच दोसतारची आपली प्रत नक्की करा
युपीआय आयडी द्वारे बुक करता येईल

मला सांगण्यास खूप आनंद होतोय. माझ्या कादंबरीस म.सा.प चा साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला.
हे अर्थातच मिपकरांनी मला जे प्रोत्साहन दिले त्याचे फळ आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण ता.खेड जिल्हा पुणे...
साहित्य गौरव पुरस्कार २०२२ जाहीर

# कविता संग्रह..विभाग
१) समांतर
अभिषेक नाशिककर..नाशिक
२) गझल चाँद
सिराज करिम शिकलगार..सांगली
३) धगधगते तळघर
उषा हिंगोणेकर जळगाव
# कादंबरी विभाग
१) दोसतार
चकोर शहा ..मुंबई
# कथा संग्रह विभाग
१) बवाळ....
दयाराम पाडलोसकर...गोवा....
.........................................
दिनांक ८ मे रोजी चाकण येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाणार आहे....
...........
महाराष्ट्र साहित्य परिषद
शाखा चाकण तालुका खेड,पुणे
......कार्यकारी मंडळ,सदस्य

प्रचेतस's picture

25 Apr 2022 - 11:56 am | प्रचेतस

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.

फार भारी. अभिनंदन विजुभौ..

वामन देशमुख's picture

25 Apr 2022 - 12:39 pm | वामन देशमुख

मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!

सौंदाळा's picture

25 Apr 2022 - 12:45 pm | सौंदाळा

विजुभाऊ मनःपूर्वक अभिनंदन

सोत्रि's picture

25 Apr 2022 - 1:05 pm | सोत्रि

विजुभौ, हार्दिक अभिनंदन!

💐💐💐

- (दोस्त) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2022 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन विजूभौ, पुढेही लिहिते राहा असेच.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

26 Apr 2022 - 8:24 pm | मुक्त विहारि

अभिनंदन

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2022 - 12:27 pm | धर्मराजमुटके

मिपाकरांनी मराठी साहित्य विश्वात मोलाची कामगिरी बजावण्यास सुरुवात केली आहे. अभिनंदन विजुभाऊ.

चौथा कोनाडा's picture

25 Apr 2022 - 1:11 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन, विजूभाऊ !

Dostar1234

नि३सोलपुरकर's picture

25 Apr 2022 - 1:14 pm | नि३सोलपुरकर

मनःपूर्वक अभिनंदन ,विजुभाऊ

प्रमोद देर्देकर's picture

25 Apr 2022 - 1:15 pm | प्रमोद देर्देकर

वा मस्त विजूभाऊ अभिनंदन.
लागोपाठ दोन दिवस मिपा च नावं साहित्य कामगिरीत चांगल गाजतंय.
सर्व मीपकरास अखिल साहित्य विश्वात असंच यश मिळत जावो हीच सदिच्छा.

तुषार काळभोर's picture

25 Apr 2022 - 1:45 pm | तुषार काळभोर

मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Apr 2022 - 2:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

आजच बिरुटे सरांचे साहित्य संमेलनातले भाषण ऐकले आणि तुम्ही दुसरी चांगली बातमी दिलीत.
आता तिसर्‍या बातमीच्या प्रतिक्षेत आहे
पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

25 Apr 2022 - 2:03 pm | गोरगावलेकर

आपले मनःपूर्वक अभिनंदन

अनन्त्_यात्री's picture

25 Apr 2022 - 2:35 pm | अनन्त्_यात्री

अभिनंदन विजुभाऊ!

अनिंद्य's picture

25 Apr 2022 - 3:28 pm | अनिंद्य

अभिनंदन !

संग्राम's picture

25 Apr 2022 - 5:51 pm | संग्राम

अभिनंदन !

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 2:28 pm | बिपीन सुरेश सांगळे

विजू भाऊ

अतिशय आनंदची गोष्ट
मनपूर्वक अभिनंदन !

असंका's picture

26 Apr 2022 - 5:44 pm | असंका

अभिनंदन!!
फारच आनंदाची बातमी....मनात घर केलेलं आपल्या पात्रांनी....!!

टर्मीनेटर's picture

26 Apr 2022 - 7:24 pm | टर्मीनेटर

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ 👍

विजुभाऊ's picture

10 May 2022 - 7:29 am | विजुभाऊ

book