
मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
*दोसतार*.....
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा. बालपणातल्या, किशोर वयातल्या आठवणी अजूनही प्रत्येक प्रौढ मनात दंगा मस्ती करत असतात, हळूच चिमटे काढत असतात आणि सहज आपल्याला गत काळची सैर करून आणतात. आपण थेट शाळेत जाऊन पोहोचतो. शाळेत असताना आपण केलेली दंगा-मस्ती, शाळेची सहल, शिक्षक दिन असे अनेक क्षण आणि अजाणतेपणी जी जगण्याची कौशल्ये शिकलो त्यांची पुन्हा उजळणी होते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातले हे महत्वाचे क्षण.
दोसतार ची गोष्ट आहे आपल्यातल्याच एका विन्या, टंप्या आणि एल्प्याची. आपल्याला पुन्हा जुन्या आठवणीत नेणारी. साधी, निरागस गोष्ट, पण मुलांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या विषयाला हात घालणारी. शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून नुसत्या मार्कांच्या मागे धावणाऱ्या आजच्या शिक्षणपद्धतीवर, कोणालाही दोष न देता अचूक इलाज करणारी. शिक्षण हे आनंदी शिक्षण असावे ही रवींद्रनाथ टागोरांची संकल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा काय होते हे तुम्हाला दोसतार वाचूनच कळेल. चला तर मग या मुलांच्या भावविश्वात डोकवायला. आपले बालपण पुन्हा जगायला.
दोसतार (कादंबरी)
लेखक - चकोर शाह
पुस्तकाची मूळ किंमत -320
प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत - 256
Payment Details
Gpay- 9920884065
पैसे भरल्यानंतर कृपया 9920884065 या क्रमांकावर आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर पाठवावा.
For GPay use UPI id shahvictor-1@okicici
(No subject)
अभिनंदन विजुभाऊ...
(No subject)
वा.. बहोत खूब!
अभिनंदन.
ऑर्डर नोंदवली आहे.
वाह वाह मस्तच!
मस्त..
अभिनंदन विजुभाऊ हो.
साहित्यिक विजुभाऊंना
अभिनंदन
अभिनंदन विजुभाऊ
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
🥂
आपण तर दोसतारचे फॅनच आहोत !आनंद वैद्य यांनी पैसे पाठवले
अभिनंदन विजुभाऊ!!!
झकास
यावर एखादी वेबसिरीजच तयार
In reply to यावर एखादी वेबसिरीजच तयार by गॉडजिला
कल्पना छान आहे.
विजुभाऊ तुमचे अभिनंदन आणि खुप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
(No subject)
प्रकाशन पूर्व सवलतीसाठी फक्त
मला सांगण्यास खूप आनंद होतोय
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
खूप भारी.
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
फार भारी. अभिनंदन विजुभौ..
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
विजुभाऊ मनःपूर्वक अभिनंदन
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
विजुभौ, हार्दिक अभिनंदन!
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
अभिनंद्न.
In reply to मला सांगण्यास खूप आनंद होतोय by विजुभाऊ
दोसतार .....चकोर शहा ..मुंबई
मिपाकरांनी मराठी साहित्य विश्वात
हार्दिक अभिनंदन, विजूभाऊ !
अभिनंदन
वा मस्त विजूभाऊ अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनंदन!!
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाउ
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन !
अभिनंदन !
विजू भाऊ
अभिनंदन!!
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ...
(No subject)