नमस्कार
५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा. याचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनाने ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा 'पक्षी सप्ताह'म्हणुन साजरा करायचे आवाहन केले आहे
या निमित्ताने मिपावरच्या मातब्बर भिंगबहाद्दरांनी टिपलेले पक्ष्यांचे फोटो इथे टाकावेत
सुरुवात मी एका साध्यासुध्या फोटोने करतो
व्हाईट थ्रोटेड किंगफिशर
प्रतिक्रिया
6 Nov 2020 - 12:08 am | टवाळ कार्टा
भिंगबहाद्दर शब्द आवडला
6 Nov 2020 - 9:03 am | कंजूस
लोकप्रियसुद्धा.
6 Nov 2020 - 9:09 am | प्रचेतस
सर्पगरुड

6 Nov 2020 - 9:11 am | प्रचेतस
मेळघाटात टिपलेला नीळकंठ
6 Nov 2020 - 3:39 pm | सर्वसाक्षी
सगळे फोटो उत्तमच, पण हा विशेष आवडला
6 Nov 2020 - 9:12 am | प्रचेतस
नीळकंठाची जोडी
6 Nov 2020 - 9:15 am | प्रचेतस
सीगल
6 Nov 2020 - 9:58 am | नूतन
सुंदर.
प्रचेतस यांचा नीळकंठ अप्रतिम
6 Nov 2020 - 11:41 am | नीलस्वप्निल
अतिसुन्दर..... सर्व फोटो... किन्गफीशर... विशेश आवडीचा... :)
6 Nov 2020 - 9:31 pm | MipaPremiYogesh
On occasion of Bird Week, thought of sharing my knowledge about birds. Lets understand parts of bird. Accordingly the names of birds are given like Black naped monarch, red vented bulbul, bay backed shrike etc.
पक्षी सप्ताह निमित्त पक्षांची माहिती..सुरू करू पक्षांचे वेगवेगळे भाग.
#पक्षीसप्ताह