आल्प्सच्या कुशीत..

दिनेश's picture
दिनेश in कलादालन
15 Nov 2008 - 3:31 am

१. योहानाच्या हॉलिडेहोममधून दिसणारा नजारा

२. योहानाच्या घरचा नाश्ता

येथेच मिपाकर नाश्ता 'जेवले ' असे म्हणतात.

३. रोपवे साठी चढून जाताना एका वळणावरुन दिसणारे दृश्य

४. रोपवेच्या स्टेशनातून दिसणारा देखावा

५. रोपवेने वर आलो.

६. रोपवेतून उतरल्यावर मिपाकरांची जय्यत तयारी आणि अमाप उत्साह...

७. केसु आणि असिष्टंट इरफान यांचे पुढील मार्गक्रमणासाठीचे प्रात्यक्षिक

८. डॉन्या वातावरण पाहून एकदम खूष : आज मै उप्पर, आसमाँ निचे..

९. ही वाट दूर जाते..

१०. अजि मी 'बर्फ ' पाहिले!

डॉन्या आणि शाल्मलीचा पहिला हिमवर्षाव- आत्तापर्यंत फक्त फ्रिझरमध्येच बर्फ पाहिले होते!

११.गुहेच्या द्वारापाशी केसुमहाराज भक्तगणांची वाट पाहताना..(कसे बुवा हे सर्वांच्या आधी पोहोचले ?)

१२. हिमगुंफेतील राजमहालात केल्विन प्रवेश करण्यापूर्वी

येथे दिसत असलेला प्रकाश केल्विनच्या हातातील पेटत्या मॅग्नेशिअमच्या ज्योतीचा आहे.

१३. मॅग्नेशियमच्या ज्योतीच्या प्रकाशात हिमवैभव दाखवताना केल्विन

१४. पोलार बिअर

१५. गजराज

१६. चेकाळलेले मिपाकर

हाण तिच्या....विडंबने परत चालू करतोस की नाही ?

१७. बर्फलाडू भरवताना...डान्या बघा कसा आशाळभूत नजरेने पहातोय...

१८. विडंबनकार केसुमहाराज डार्मस्टाटकर यांच्या पादुका....

ह्याच पादुका घालून महाराजांनी आपल्या तपोबलाच्या जोरावर हिमाच्छादित मार्ग सर्वांच्या आधी पार केला.

छायाचित्रकार
चित्र क्र. ३ व ८ इरफान, चित्र क्र. ७ डॉन्या, चित्र क्र. १७ लिखाळ ,बाकीची सर्व चित्रे दिनेश

प्रवास

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2008 - 3:44 am | बिपिन कार्यकर्ते

अहो दणकून फोटो टाकले आहेत तुम्ही तर...

पहिलाच फोटो (अजून एक) ढगांनी झाकोळलेला डोंगर माथा... बेष्टं. डॉन्याचा 'आज मै उपर आसमा नीचे' वाला फोटो पाहून एकच विचार आला मनात, 'कसला पसरलाय!!!' :)

आणि केसुबाबांच्या पादुकांचे फोटो काढणारे तुम्ही त्या पादुका आणि त्यांच्या मालकांइतकेच महान आहात. जय हो... :)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

15 Nov 2008 - 4:24 am | टारझन

के व ळ . . अ प्र ति म !!!

-- (बर्फप्रेमी) टारोबा खेचर

रेवती's picture

15 Nov 2008 - 4:31 am | रेवती

हॉलिडेहोममधून काढलेला फोटो केवळ अप्रतीम.
धमाल केलीये सगळ्यांनी. केसूंनी खरच स्नोबूट्स नव्हते का घातले?
माझा विश्वास बसत नाहीये.
सगळे फोटो मस्त आलेत दिनेशभाऊ.
हे जे पोलरबेअर आणि हत्ती आहेत ते तसेच राहतात की आकार बदलतो त्यांचा?

रेवती

नंदन's picture

15 Nov 2008 - 4:52 am | नंदन

फोटो. भरपूर दंगा केलेला दिसतोय एकंदर :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भाग्यश्री's picture

15 Nov 2008 - 6:14 am | भाग्यश्री

खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!!
फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे..
सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त..
केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते.
मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!!
बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

भाग्यश्री's picture

15 Nov 2008 - 6:14 am | भाग्यश्री

खरंच काय दंगा केलाय सगळ्यांनी!!!
फोटोज अजुनच अप्रतिम! रोपवे मधून जो काही नजारा दिसतोय ते शब्दातीत आहे..
सगळे फोटोज वरची टिप्पणी पण मस्त..
केसूंनी स्नोबूट्स घातले नव्हते यावर माझाही विश्वास नाही बसते.
मी हे असलं घातलं असतं पायात, त्या बर्फामधे तर घरातून बाहेरच पडू शकले नसते!!
बरं झालं त्या वंदनिय पादुकांचा फोटो घेतला! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

अनिल हटेला's picture

15 Nov 2008 - 7:32 am | अनिल हटेला

सहीच !!!
सगळे फोटो बढीया !!
खास करून १ला ५वा आणी ही वाट दूर जाते ...
शिवाय पोलार बीयर्,गजराज आणी बर्फातले सारे आवडले ..
क्रमशः संपले की काय ?

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

15 Nov 2008 - 7:46 am | मदनबाण

व्वा..फारच सुंदर..बर्फात धमाल येते हे मात्र खरं :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

सहज's picture

15 Nov 2008 - 8:13 am | सहज

हा हॉलीडेहोम नक्की भाग कुठला म्हणायचा, द. जर्मनीतला की ऑस्ट्रियातला [वेर्फर्न -साल्झबर्ग]??

बर्फात पादुका घालणारे संतच! केसु महाराज थक्क झालो.

काळा डॉन's picture

15 Nov 2008 - 8:36 am | काळा डॉन

डॉन्या मी पन तुज्यासारकाच काळा कुळकुळीत आनी मला पन डॉन म्हनत्यात :))

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 10:27 am | जैनाचं कार्ट (not verified)

=))

धमाल आली फोटो व सदर्भ वाचताना !
आमच्या डॉन्याला परत पाठवा हो... व्यवस्थीत... नाय तर एकाचे दोन होऊन येईल ईकड परत.. ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

लिखाळ's picture

15 Nov 2008 - 4:31 pm | लिखाळ

अरे वा वा.. मस्त.. फोटो पाहून आनंद झाला..सर्व फोटो छानच.
-- लिखाळ.

यशोधरा's picture

15 Nov 2008 - 5:20 pm | यशोधरा

अरे वा! मस्तच आहेत फोटो सगळे! मिपाकरांनी धमाल केलेली दिसतेय! :)
सॄष्टीसौंदर्यही अगदी दृष्ट लागण्याजोगे आहे!

विसोबा खेचर's picture

15 Nov 2008 - 5:27 pm | विसोबा खेचर

अरे वा! मजामजा सुरू आहे तुम्हा लोकांची! :)

आमचा तिच्यायला इथे रोजच्या आमटीभाताकरता झगडा सुरू आहे, कसलं आल्पस नी कसलं काय!

तात्या.

ऋषिकेश's picture

15 Nov 2008 - 7:51 pm | ऋषिकेश

लै लै लै भारी!!!!!!
चेकाळलेल्या मिपाकरांच्या फोटोखालचा संदेश वाचून केसुने समजून योग्य ती पावले (खरंतर लेखणी) उचलावी :)

स्वगतः चला युरोपचं पोजेक्ट शोधायला हवं ;)

-(प्रभावित) ऋषिकेश

मीनल's picture

15 Nov 2008 - 8:42 pm | मीनल

ती बर्फाळलीली झाडे ,त्यातली पायवाट आवडली.
स्वित्झर्लंडची आठवण झाली.
माझा असा अनुभव आहे की बाहेर बर्फ असला तर त्यातून कष्टप्रय वाट्चाय केली तर खूप गर्म होते.
म्हणजे काहीसे विचित्र.आतून घाम/गरमी आणि बाहेरून थंडी.
जरा विश्रांती घ्यावी म्हटली की आतून बाहेरून प्रचंड थंडी.

तूम्हाला झाल का तस?

मीनल.

शाल्मली's picture

15 Nov 2008 - 9:17 pm | शाल्मली

डी.डी,
फोटो मस्त आले आहेत. परत एकदा बघताना मजा आली.
:)
केसू महाराजांच्या पादुका दर्शनाने आजचा दिवस सार्थकी लागला. ;)

--शाल्मली.

प्राजु's picture

15 Nov 2008 - 9:31 pm | प्राजु

अशी छायाचित्रे मिळवणं खरंच दुर्मिळ आहे.
खूप सुंदर फोटोग्राफी..

आवांतरः आता बहुतेक थोड्या दिवसांनी शाल्मली किंवा स्वातीताई कडून बर्फाच्या लाडूची पा कृ. आली तर आश्चर्य वाटू नये..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

15 Nov 2008 - 9:38 pm | शाल्मली

कृती:-

हा लाडू करण्यासाठी वेर्फेन येथे जाऊन तेथीलच बर्फ घ्यावा. त्यात भरपूर हास्य, मजा असे घालावे. व छानसा लाडू वळावा. थंड असतानाच खावा. ;)
आणि त्याचा फोटो मिपावर द्यावा. ;)

--शाल्मली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2008 - 12:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त फोटो आहेत ...

ह्याच पादुका घालून महाराजांनी आपल्या तपोबलाच्या जोरावर हिमाच्छादित मार्ग सर्वांच्या आधी पार केला.

... आणि केसुंना वंदन

काळा डॉन's picture

16 Nov 2008 - 3:26 am | काळा डॉन

सगळे फोटू बेष्ट

पुन्हा असं करु नकोस! फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत.
गंमत नाहीये, एखाद्या बोटाचं बर्फानं 'विडंबन' झालं म्हणजे कळेल!! ;)

बाकी फोटू तर काय सुसाटच आलेत! पहिलाच फोटो म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमातला लाँग शॉट असतो ना? मग कॅमेरा झूम होत एखाद्या खिडकीवर स्थिरावतो, तसा वाटतोय! एकदम झकास! :)
आणि पहिले बर्फदर्शन तर काय अनुपम सोहळा असतो. मी २००१ च्या डिसेंबरात पहिल्यांदा हिमवृष्टी अनुभवली आणि थक्क झालो!

चतुरंग

सर्किट's picture

19 Nov 2008 - 9:51 am | सर्किट (not verified)

फार बर्फ असेल तर पाय बुटाने नीट कवर झालेच पाहिजेत.

अगदी खरे. रबर हे थंडीरोधक असते.

शक्य तितके अवयव रबराने आच्छादणे हे सर्वात महत्वाचे.

-- (रबर प्रेमी, प्रभुमास्तरांचा आज्ञाधारक शिष्य) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 5:38 pm | लिखाळ


हिमगुंफेतील केसुबाबांच्या पादुकांवर हळदकुंकू वहायचे असल्यास.....
-- लिखाळ.

वेताळ's picture

17 Nov 2008 - 10:59 pm | वेताळ

पहिले फोटो मला खुप आवडले. खर तर बर्फात खेळायला खुप मज्जा येते. आम्ही आपले हैद्राबादच्या आणि कोल्हापुरच्या स्नो पार्कातल्या बर्फात खेळलो तेवढेच. पण खरया बर्फाची त्याला सर नाही.
वेताळ

शितल's picture

18 Nov 2008 - 8:11 am | शितल

फोटो क्लास आले आहेत.
मस्त मज्जा केली आहे सर्वानी. :)

सन्दिप नारायन's picture

18 Nov 2008 - 3:58 pm | सन्दिप नारायन

दिनेश,

वाचुन छान वाटले ,फोटो मला खुप आवडले.

संदीप गोखले

संताजी धनाजी's picture

18 Nov 2008 - 4:44 pm | संताजी धनाजी

अहो "चेकाळलेले मिपाकर" काय म्हणताय? मिपाकर हे सदैव चेकाळलेलेच असतात ;)
फोटो फारच छान आहेत!

- संताजी धनाजी

चित्रा's picture

18 Nov 2008 - 7:06 pm | चित्रा

यथेच्छ मजा केली असे दिसतेय. सर्वच छायाचित्रे मस्त!

केसु फारच धिराचे दिसतायत. (जरा जपून हां मात्र!)

ध्रुव's picture

18 Nov 2008 - 7:34 pm | ध्रुव

अनेक चित्रे काढली असतील. बाकीची टाका की...

--
ध्रुव

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 4:51 pm | भडकमकर मास्तर

:) फ़ार छान फोटो !!!