मराठी दिवस २०२०

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 7:46 pm

मागच्या वर्षात जागतिक स्तरावर जॉब लॉस आणि स्लो-डाउन पहावयास मिळाले असुन, चालु वर्षाची सुरुवात अमेरिकेने इराणच्या सुलेमानी यांना ठार करुन केलेली आहे !
मिडल इस्ट आणि तेल याकडे आता पहावे लागेल, तसेच जरी जालावर तज्ञ मंडळी इराण अमेरिका थेट युद्ध करण्याची शक्यता कमी आहे असे सांगत असले तरी वेळ आल्यास इराण Strait of Hormuz ब्लॉक करण्याचा न्यूक्लिअर पर्याय वापरेल का ?
P1
हा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग असुन रुंदीला फक्त २१ मैल आहे, या मार्गातुन मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइलची वाहतुक केली जाते. ती ठप्प केल्यास सगळं ठप्प !
P2
मला अपेक्षित असलेला ब्लॅक स्वान इव्हेन्ट फेड रेपो रेट क्रायसिस सुरु असुनही घडला नाही आणि अजुन देखील फेड थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही !
Minutes of the Federal Open Market Committee [ 10–11, 2019 ]
While these purchases accumulated, the Desk continued to conduct regular repurchase agreement (repo) operations in order to maintain reserves at or above the level that prevailed in early September. Repos outstanding from these Desk operations totaled roughly $215 billion per day, consisting of both overnight and term operations.
या FOMC मिटिंगच्या आणि आधीच्या मिटिंग मध्ये २९ "बिझनेस" दिवसांचा फरक आहे.
म्हणजे २१५ * २९ = ६२३५.
याचा अर्थ फेड ने या कालावधीत अंदाजे ६.२३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट मध्ये पंप केलेले आहेत... ट्रम्प तात्या आणि त्यांच्या बरोबर घडणार्‍या घटनांचा फायदा फेडला झाला आहे, कारण सर्व मिडिया अटेंशन फेडच्या उध्योगा ऐवजी ट्रम्प तात्यांनकडे वळले आहे किंवा वळवण्यात आलेले आहे.

जाता जाता :- Gold closes at nearly 7-year high

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

सुखी's picture

7 Jan 2020 - 9:39 pm | सुखी

अरे व्वा.. मी पयला

मदनबाण's picture

8 Jan 2020 - 6:45 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Gupt

मदनबाण's picture

11 Jan 2020 - 2:31 pm | मदनबाण

रेपो मॅडनेस :-

Liquidity Unexpectedly Dries Up in the Repo Market Forcing the Fed to Inject $99 Billion in a Day, Fed’s Plans to Roll Recent Repos off Balance Sheet Already Failing, This Situation Is Creating Increasingly Favorable Conditions for a Bitcoin Rally
Considering the weak state of the economy, even when hundreds of billions of dollars are being injected by the Fed, it seems possible that a serious economic event like the Strait of Hormuz being closed be a tipping point. It would likely force the stock market into a downward spiral despite the Fed’s large scale efforts to prop up the economy.
The Fed Protects Gamblers at the Expense of the Economy
Gold Surges Due To Troubled Fed Repo And U.S. Treasury Market

ऑटो सेक्टर आणि इतर :-
Canadian auto sales fall for 16th straight month — and even the reliable luxury segment is cooling off
German Car Production Drops to 23-Year Low on Waning Exports
Domestic Car Sales Fall 8.4% In December, Production Down 12.5%: Auto Body
Auto sales show no signs of recovery; two-wheelers decline 16.6%, cars down 8.4% in December
चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, मुंबईतल्या घरासह 78 कोटींची संपत्ती जप्त
British lawmakers approve Brexit bill, UK on course for Jan 31 exit
अमेरिकन रिटेल इंडस्ट्री पाठोपाठ आता डेअरी इंडस्ट्री कोसळताना दिसत आहे.
Dean Foods, America's biggest milk producer, files for bankruptcy
The largest milk producer in the US has filed for Chapter 11 bankruptcy protection
Borden Becomes Second Big U.S. Milk Producer to File for Bankruptcy
One of America's oldest and largest milk producers files for bankruptcy

गोल्ड :-
A New Gold Standard: Orderly or Chaotic?
Rickards: Here’s Where Gold Will Be in 2026
World’s super-rich are hoarding physical gold in secret bunkers
Currency hedge: RBI buys 15 tonnes of gold in Oct-Nov
India adds Rs 13,000-crore worth gold reserves in two months
After a gap of 7 years, gold ETFs witness inflows in 2019

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Si Hai Raaten... :- Gangster

मदनबाण's picture

2 Feb 2020 - 11:43 am | मदनबाण

शेवटी एकदाचे ब्रेग्झिट झाले ! मला आवडलेले फराज यांचे भाषण.

करोना व्हायरस :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kal

मदनबाण's picture

5 Feb 2020 - 9:36 pm | मदनबाण

Coronavirus Bioweapon – How China Stole Coronavirus From Canada And Weaponized It
TRANSCRIPT: Bioweapons Expert Dr. Francis Boyle On Coronavirus
Indian Scientists Discover Coronavirus Engineered With HIV (AIDS) Like Insertions
Uncanny similarity of unique inserts in the 2019-nCoV spike protein to HIV-1 gp120 and Gag [ To avoid further misinterpretation and confusions world-over, we have decided to withdraw the current version of the preprint and will get back with a revised version ]
https://www.biorxiv.org/content/10.1101/2020.01.30.927871v1.full.pdf
Study on bats and bat hunters in Nagaland to be probed
‘Striking’ coronavirus mutations found within one family cluster, Chinese scientists say
Researchers say the coronavirus may be more contagious than current data shows
Tencent may have accidentally leaked real data on Wuhan virus deaths

इकॉनॉमिक इपॅक्ट :-

Coronavirus deals severe blow to tourism industry
Coronavirus deals fresh blow to Australian tourism
Travel bookings take a hit due to coronavirus outbreak
Coronavirus: Surat diamond industry stares at Rs 8,000 crore loss
Cathay Pacific asks 27,000 staff to take unpaid leave over Coronavirus
Apple temporarily closes all 42 stores in China as coronavirus spreads
Coronavirus will take a bite out of Apple’s iPhone business. The question facing analysts: ‘How big?’
Hyundai to halt South Korea output because of coronavirus
Coronavirus: LG pulls out of Mobile World Congress
Coca-Cola, Carlsberg and Starbucks on coronavirus shutdowns

जाता जाता :-
काही काळा पूर्वी एक बातमी माझ्या वाचनात आली होती, ती यासाठी माझ्या लक्षात राहिली होती कारण विधान करणारी व्यक्ती होती बिल गेट्स !
Bill Gates warned that a devastating ‘quirk of nature’ could kill 30 million people in less than a year. Experts say we’re still not doing enough to prepare.
नंतर वाचनात आलेल्या बातम्या :-
A coalition backed by Bill Gates is funding biotechs that are scrambling to develop vaccines for the deadly Wuhan coronavirus
Coronavirus: Bill Gates pledges US$100 million to combat outbreak
बादवे... फेड रेपो मॅडनेस एप्रिल पर्यंत वाढवला गेला आहे हे लक्षात ठेवा !
Fed extends repo operations at least through April
Implementation Note issued January 29, 2020

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Khoye Khoye Rahe Teri... :- Kalaakaar

मदनबाण's picture

13 Feb 2020 - 8:48 pm | मदनबाण

करोना व्हायरस [ 2019-nCoV ] चे नामकरण आता झाले असुन या व्हायरसची नवी ओळख COVID-19 [ Corona Virus Disease 2019 ] अशी आहे.
चीन मधुन ऑनलाइन लिक होणारे व्हिडियो पाहुन तिथली परिस्थिती अत्यंत भयावह असल्याचे जाणवते ! चीन सरकारने अनेक पत्रकार, डॉक्टर आणि नर्स यांना व्हायरस बद्धल रिपोर्टिंग आणि माहिती समाजमाध्यमांवर उघड केल्यामुळे त्यांना अटक केलेली आहे.याच बरोबर जो कोणी यापुढे अशी माहिती उघड करेल त्याला १५ वर्ष कारावास भोगावा लागेल अश्या आशयाची माहिती जालावर कुठेतरी वाचल्याचे किंवा ऐकल्याचे मला वाटते. २ दिवसांनपूर्वीच Chen Qiushi या सिटिझन जर्नलिस्टच्या गायब होण्याची बातमी वाचनात आली होती. याने अनेक व्हिडियो अपलोड करुन चीन सरकारची बरीच पाचर मारुन ठेवली होती. तू-नळीवर यांचे काही व्हिडियो अजुनही उपलबध आहेत.
अशीच माहिती देणारे डॉक्टर Li Wenliang यांची याच व्हायरसी लागण झाल्याने मॄत्यु झाल्याची बातमी जगभर पसरली आणि चीन मधुन देखील शी-जिनपिंग वर बरीच टिका करण्यात आली आहे. चायनीज सोशल मिडियावर देखील लोकांनी आवाज केल्यावर तो धागा सरकारकडुन नंतर उडवण्यात आला.
चीन मधील नागरिकांची मनस्थिती अतिशय विचित्र होत असल्याचे किंवा झाल्याचे अनेक व्हिडियो पाहिल्यावर लक्षात येत आहे. अनेक व्हायरस ग्रस्त चीनी नागरिक लिफ्ट पासुन कार पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणी मुद्दामुन थुकुन व्हायरस अजुन स्प्रेड होइल याचा प्रयत्न करताना पाहण्यात आले आहेत. चीन सरकार बळजबरीने लोकांना घरातुन उचलुन त्यांना क्वारंटीन करत असुन अनेक नागरिकांची घरे बाहेरुनच सील केली जात असल्याचे दिसत आहे. काही लोकांनी आत्महत्या केल्याचे देखील दिसुन आलेले आहे तसेच स्वतःच्या आयुष्याला चीनी लोक वैतागल्याचे देखील दिसुन आलेले आहे. डॉक्टर आणि नर्स डायपर लावुन काम करत आहेत्,तसेच अनेक डॉक्टर आणि नर्स या रोगाने ग्रस्त झालेले आढळुन आलेले आहेत. याच बरोबर चीन मध्ये अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत.
चीन सरकारने काही भागात फॅक्टरी वर्क परत सुरु करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यातील लोक देखील व्हायरस ग्रस्त झाल्याची बातमी असुन लोकांना नियंत्रित करण्यासाठी पाठवण्यात आलेले पोलिस आणि सैन्य दलातील काही जवान देखील व्हायरस ग्रस्त झाल्याची माहिती वाचनात आली होती.
आपण आत्ता पर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच न अनुभवलेले सप्लाय चेन फ्रॅक्चर पाहत आहोत ! मोबाइल पासुन ऑटो इंडस्ट्री ते हॉटेल व्यवसाया पासुन फार्मा कंपनी पर्यंत याचा मोठा फटका बसला असुन चीन मधली सध्य स्थिती अशीच काही काळ राहिली तर मोठे आर्थिक संकट ओढावुन जगाला मोठ्या महामंदीस सामोरे जावे लागेल असे मला सध्या तरी वाटत आहे. साधारण मार्चच्या २-३ आठवड्यात काय चित्र दिसते ते पहायला हवे.

बातम्या :-

Jeff Bezos sells $1.8B worth of Amazon stock
Li Wenliang: Coronavirus kills Chinese whistleblower doctor
220 More Schools in S. Korea Closed Amid Coronavirus Scare
Coronavirus: China Southern, Hainan Airlines among crisis-struck mainland carriers to put all foreign pilots on unpaid leave
Travel Bans and Quarantines Won't Stop Coronavirus
Billionaire Whistleblower: Wuhan Coronavirus Death Toll Is Over 50,000
Beijing locked down as Wuhan virus continues to spread in China
Shanghai, Chongqing also locked down as Wuhan virus spreads
Experts call for epidemic evacuation zones, dedicated military unit to handle crises
Companies fear China holiday extension, supply chain disruption
Germany reports outbreak of H5N8 bird flu in backyard poultry
Singapore tourism to take 'significant hit' in 2020 due to coronavirus, up to 30% fewer visitors expected
Greyerz – Up To 10,000 People A Day Are Dying In China As Coronavirus May Bring The World To Its Knees
Scientists worry coronavirus could evolve into something worse than flu, says quarantined expert
The coronavirus is a ‘black swan’ for oil and energy markets, says Ned Davis Research
150 Hilton hotels in China closed amid coronavirus fear: Report
Chinese funeral home overwhelmed as coronavirus body count soars: Staffer

विशेष चर्चेत असलेल्या बातम्या :-
Asterix comic featured masked villain 'Coronavirus' in the year 2017
China's coronavirus predicted in 1981 US novel
बिल गेट्स यांचा उल्लेख वर केलेला आहेच, त्यात अजुन नव्या माहितीची भर पडली !
Event 201
The Johns Hopkins Center for Health Security in partnership with the World Economic Forum and the Bill and Melinda Gates Foundation hosted Event 201, a high-level pandemic exercise on October 18, 2019, in New York, NY. The exercise illustrated areas where public/private partnerships will be necessary during the response to a severe pandemic in order to diminish large-scale economic and societal consequences.
The Event 201 scenario
The scenario ends at the 18-month point, with 65 million deaths. The pandemic is beginning to slow due to the decreasing number of susceptible people. The pandemic will continue at some rate until there is an effective vaccine or until 80-90 % of the global population has been exposed. From that point on, it is likely to be an endemic childhood disease.
Event 201 Pandemic Exercise: Segment 5, Hotwash and Conclusion

जाता जाता :- हल्लीच मी Contagion हा चित्रपट पाहिला, सध्या चीन मधली परिस्थिती आणि मी पाहिलेले चीन मधुन लिक झालेले व्हिडियो आणि चित्रपट यात मला विशेष फरक दिसला नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-
RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 1)
RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 2)

भारतीय इले़क्ट्रॉनिक बाजारात याचे पडसाद तातडीने उमटले आहेत. परवाच लॅमिंग्टन रोडला गेलो होतो, पाच हजाराची वस्तू सहा हजारात विकली जात आहेत. बर्‍याचशा डिलरनी त्वरीत २५% किमती वाढवल्या आहेत. मे पर्यंत चीनवरुन माल येणार नाही बहुधा किंवा अतिशय अल्प प्रमाणात येईल त्यामुळे ज्यांच्याकडे स्टॉक आहे ते व्यापारी काहीही................... भाव सांगताहेत आणि आमच्यासारखे "काहीही हं श्री !" असं म्हणण्याच्या देखील लायकीचे राहिलेलो नाही ! स्टॉक वाल्यांची चांदी नाही तर प्लॅटिनम होणार आहे... इथे कोणी मराठी व्यापारी असतील तर छापून घ्या बेटेहो.

अ‍ॅमेझॉनवर फेस मास्कच्या किंमती वाढल्या आहेत / वाढत आहेत का ? स्पेसिफिकली N95 मास्क ! सध्या आपल्या देशाने याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- Darr

मदनबाण यांची गाळीव रत्ने.
हा वायरस भारतात न पसरण्याचं कारण काय असेल?

हा वायरस भारतात न पसरण्याचं कारण काय असेल?
आपल्या इथे व्हायरस पसरला तर चीन पेक्षा भयानक स्थिती उप्तन्न व्हावी, कारण आपला देश थुकणार्‍यांचा देश आहे ! :( त्यामुळे वेगाने व्हायरस पसरण्यास मदत व्हावी.
सध्या तरी आपण देशाचे दैव बलवत्तर म्हणुन चालुया ! केरळ मधील ३ रुग्ण आता स्थिर असल्याचे आता समजत आहे. सरकारने आत्ता पासुनच नागरिकांनी थुकु नये म्हणुन मोठ्या प्रमाणात कँपेन चालवले पाहिजे. जसा जसा या व्हायरसचा प्रकोप इतर देशात पसरत जात आहे तसा तो आपल्या देशात देखील पसरु शकतो ! सध्या थायलंड आणि सिंगापुर फ्लाइट मधुन येणार्‍या येणार्‍या प्रवाशांचे स्क्रिनिंग चालु आहे.
ख्रिस मार्टिनसन यांचा तू नळीवर चॅनल आहे ज्याचा मी अनेक वर्षां पासुन मी चाहता आहे, सध्या या चॅनलवर Covid-19 वर त्यांची उत्तम माहितीपर सिरिज चालु आहे.
त्यांच्या चॅनलचा दुवा :- https://www.youtube.com/user/ChrisMartensondotcom/videos

व्हायरस इन्फेक्शन बद्धल माहिती देणारा दुवा :- https://covid19info.live/

चीन मधली परिस्थिती पाहण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांच्यासाठी दुवा देवुन ठेवतो [ चॅनल उडवला जात नाही तो पर्यंत पाहण्याची संधी आहे, होप हा उडणार नाही ] :-
https://www.youtube.com/channel/UCNNd5nDFnpK50wc7ZLa1zrg/videos

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- Darr

मदनबाण's picture

22 Feb 2020 - 9:32 am | मदनबाण

895 infections confirmed outside mainland China
Coronavirus: Armed robbers steal hundreds of toilet rolls in Hong Kong
Coronavirus outbreak: Paracetamol prices rise 40%
Coronavirus impact on tech industry predicted in new report
Gottlieb: Japan is ‘on the cusp’ of coronavirus epidemic, could indicate pandemic is nearing
Covid-19 impact: Prices of durables, phones set to rise by February end
Coronavirus impact: TV prices may rise up to 10% from March
Coronavirus: Stocks that took a hit in India and those who smiled
Coronavirus up to 20 times more likely than Sars to bind to human cells, study suggests
Apple moving production from China to Taiwan due to Wuhan coronavirus
Foreign pilots at Chinese airlines return home on unpaid leave as demand plummets
South Korea’s Hynix Says 800 Workers to Stay Home After Trainee Had Contact With Virus Patient
[ One of the top chipmaker in the world & major supplier to Apple & Huawei ]
Iran says coronavirus has spread to several cities, reports two new deaths
10 Italian Towns In Lockdown Over Coronavirus Fears
Coronavirus Cases in the United States Reach 34, and More Are Expected
Live updates: South Korea coronavirus cases surge as Italy confirms first death from the virus
Coronavirus: How COVID-19 shut down the tech industry
China Covid-19 toll rises to 2,345 deaths, over 76,200 infections
DEADLY VIRUS Coronavirus LIVE: Italy ‘close public spaces and schools’ as chance to contain COVID-19 NARROWS
Coronavirus: China prisons report 500 cases, as virus spreads in South Korea
Japanese Prime Minister Abe Under Increasing Fire for Handling of Coronavirus-Stricken Cruise
Coronavirus crisis: It's time for India Inc to create opportunities


गोल्ड अपडेट :-

Bank of England: Gold Is a Rare, Durable “Store Of Value” – BBC News
XAU/USD Outlook: Gold hits seven-year high on safe-haven buying despite optimistic signals over coronavirus case
Gold surges 1.5% on growing coronavirus concerns
सोन्याचे भाव कडाडले : इतिहासात पहिल्यांदाच दराने गाठली ही उंची
मप्र / 1 साल में सोना 40% चढ़ा तो ज्वैलर्स ने डिजाइन बदलकर दुल्हन के सेट का वजन 31 फीसदी तक कर दिया कम
3,350 tonne gold deposits found in Uttar Pradesh's Sonbhadra
यूपी के सोनभद्र में मिला ३,५०० टन सोना,यह भारत के मौजूदा भंडार का पांच गुणा है
Sonbhadra Goldmine: What 3000 tons of gold may mean for India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Virgin Mojito - Sainee Raj | Hindi Storytelling | Tape A Tale