मराठी भाषा प्रेमींचा कट्टा

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
29 Apr 2016 - 10:31 am

नमस्कार मंडळी,

१ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात.

वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८

कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच.

अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

स्पा's picture

29 Apr 2016 - 10:33 am | स्पा

जिथे मराठी तिथे किसन

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2016 - 11:02 am | अत्रुप्त आत्मा

@जिथे मराठी तिथे किसन ››› जिथे पांडू तिथे मी घुसन! ;)

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 12:58 pm | प्रचेतस

ते माह्तीच आहे अम्हाले.

स्पा's picture

29 Apr 2016 - 10:33 am | स्पा

कट्ट्याला शुभेच्छा

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 10:34 am | प्रचेतस

आमच्याकडूनही कट्ट्याला शुभेच्छा.

स्पा's picture

29 Apr 2016 - 10:35 am | स्पा

=))

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 10:38 am | प्रचेतस

वशाड मेलो, तुला काय झालं अता खिदळायला?

स्पावड्याला आणि किसण्याला शुभेच्छा

स्पा's picture

29 Apr 2016 - 11:18 am | स्पा

मिपाचा लाडोबा अभ्याला शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा....

वपाडाव's picture

29 Apr 2016 - 10:56 am | वपाडाव

अस्मादिक पुण्यात नाहीत... तस्मात शुभेच्छा,,,

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2016 - 11:21 am | मराठी कथालेखक

तस्मात ?
मला वाटलं हा शब्द मिपावर कॉपीराईट केला आहे कुणीतरी :)

चायला सर्वांनी शुभेच्छा दिल्या तर किसान द्येवांच कसे होणार.? इतक्या लांबून ते येतायेत पुण्यात आणि तुम्ही पुणेकर .............................................

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2016 - 11:06 am | अत्रुप्त आत्मा

तू ये कीSsssssssssssssss. पांडूूूूूूूूूूूूूूूूूूSsssssssssss https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
तू ये मी तुला दुधवाली मस्तानी दिईन!

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 11:09 am | अभ्या..

आयोव

आयोव, दुसर्याच्या मसतान्या काय व्होडक्याच्या असत्यात काय?

श्रीखंडाच्या पाण्या बाबतत नाहीत...

नाखु's picture

29 Apr 2016 - 12:32 pm | नाखु

मस्तानी फरक आसतोच असतो.
आधीक माहीती करिता प्रा डॉ आणि वल्ली यांचेकडे संपर्क करणे ते त्यांनी (रसग्रहीत केलेल्या) मस्तांनीची माहीती आणि मूलभूत वैशीष्ट्ये सांगतील.

ता.क. ते सहसा कुणाला विन्मुख पाठवित नाहीत.

चिटणीस

अन्या-चिमण संचालित परस्पर भागवत मित्रमंडळ

सनईचौघडा's picture

29 Apr 2016 - 2:14 pm | सनईचौघडा

ऑ .. अभ्या दुसर्याची मस्तानी....

इथेच ती ओळ सोडुन दिली तर....

बाकी बुवांनी आमची मस्तानीची तहान ताकावर भागवली होती ..

याने सिध्द होते की बुवा ताकाला जावुन भांडे लपवत नाहीत ते तर..

बुवांबद्दल आमची काहीही तक्रार नाहीये. आम्हास भूक लागल्याबरोबर बुवांनी पोटभर खाणे खिलवलेले आहे.
मस्तानीसारखे छंद आम्हास नसलेने तेंव्हा बुवा कसले भांडे लपवतात माहीत नाही.

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 12:47 pm | प्रचेतस

तू ये कीSsssssssssssssss. पांडूूूूूूूूूूूूूूूूूूSsssssssssssa
तू ये मी तुला दुधवाली मस्तानी दिईन!

आम्हाला माहित आहे की स्पांडू तुम्हाला कुंथुनाथ म्हणून चिडवतो त्याचं हे प्रत्युत्तर आहे ह्यापलीकडे तुमच्या मनात काहीही नसून ही अगदीच साधी चिडवाचिडवी आहे. त्यामुळे द्वयर्थी विधान वाटले तरी ह्याखेपी आम्ही गैरसमज करुन घेणार नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2016 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा

आम्हाला म्हैत्ये की तुम्ही लावलेल्या आगीत कुणी हात-शेकवायला येणार नाही. आणी आले, तर पोळल्याशिवाय जाणार नाही

सूड's picture

29 Apr 2016 - 2:18 pm | सूड

+१ सहमत.

वैभव जाधव's picture

29 Apr 2016 - 11:03 am | वैभव जाधव

माय मराठी वर प्रेम करणारे एकत्र जमणार आणि शुद्ध मराठी मध्ये गप्पा मारणार असं काही रुप आहे का कट्टयाचं?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2016 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा

मी यिन

सूड's picture

29 Apr 2016 - 11:17 am | सूड

शुभेच्छा!!

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2016 - 11:19 am | मराठी कथालेखक

गटग म्हणजे काय बुवा ?

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 11:23 am | मुक्त विहारि

मायबोलीकर जेंव्हा एकत्र भेटतात त्याला "गटग" असे म्हणतात.

मिपाकर जेंव्हा एकत्र भेटतात त्याला "कट्टा" असे म्हणतात.

हा एक फरक आहेच, शिवाय इतरही बरेच फरक आहेत.

पण ते पुढे कधीतरी.....

गटागटाने बसून गटागटा गिळायच.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 11:27 am | मुक्त विहारि

आणि ते पण एखाद्या महागड्या ठिकाणी जावून...

मिपाचे कट्टे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी खात आणि मग श्रीखंडाचे पाणी पित साजरे होतात.

शिवाय "गटग"ला अपेयपान वर्ज्य असते.

कट्ट्याला असले काही बंधन नसते.

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 11:32 am | अभ्या..

सहमत
ओएम मुत्यास्वामी कट्टा झालाच पाहिजे.

कट्टा म्हणजे तर्रीदार मिसळ.

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2016 - 11:44 am | मराठी कथालेखक

पण मिपा आणि मायबोलीवर अनेक सदस्य समान असतील.

वपाडाव's picture

29 Apr 2016 - 11:59 am | वपाडाव

सगळे समान पण काही अधिक समान

असतीलही....

पण जातीवंत मिपाकर कट्टा करतांना कट्टेकरांचे गूण आणि कौशल्य बघतो.

खिशातील आर्थिक परिस्थितीचा किंवा समाजातील स्थानाचा, कट्टेकरी आढावा घेत बसत नाही.

असो,

गटग म्हणजे भेंडीची मिळमिळीत भाजी आणि साखरभात.

सुनील's picture

2 May 2016 - 2:15 pm | सुनील

गटग म्हणजे काय बुवा ?

Get together (GTG) चे सुलभ (?) मराठीकरण.

मराठी कथालेखक's picture

2 May 2016 - 3:09 pm | मराठी कथालेखक

स्नेहसंमेलन असा साधा सोपा शब्द असताना असल्या शब्दांची भरताड होवू नये असे असे वाटते.

असल्या शब्दांची भरताड होवू नये असे असे वाटते."

काही मिंग्लिशकरांना अशी सवय असते.

त्याचदिवशी अनाहिता पुणे कट्टा आहे. आक्रमण करावे का याही कट्ट्यावर!!

शान्तिप्रिय's picture

29 Apr 2016 - 1:07 pm | शान्तिप्रिय

कट्ट्याला शुभेच्छा आणि फोटो आणि व्रुत्तांताच्या प्रतिक्षेत.

कसा झाला सर्वसमावेशक कट्टा?

मितभाषी's picture

30 Apr 2016 - 11:35 pm | मितभाषी

किसनदेवा झाला का कट्टा. मला तुमच्याकडे एक वाटी द्यायची होती , तळीभंडारा करायला.

प्रचेतस's picture

30 Apr 2016 - 11:36 pm | प्रचेतस

वृत्तांत टाका भो देवा.

नाखु's picture

2 May 2016 - 1:41 pm | नाखु

व्रुत्तांत प्रतिक्षेत

किसान द्येवा कसे झाले तुमचे ग ट ग

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

+1

प्रचेतस's picture

2 May 2016 - 2:30 pm | प्रचेतस

+२

अभ्या..'s picture

2 May 2016 - 2:41 pm | अभ्या..

+३

सूड's picture

2 May 2016 - 2:41 pm | सूड

+७८६

नाखु's picture

2 May 2016 - 3:14 pm | नाखु

+१७६०

टवाळ कार्टा's picture

2 May 2016 - 4:11 pm | टवाळ कार्टा

+४२०

सतिश गावडे's picture

2 May 2016 - 5:30 pm | सतिश गावडे

+११३७

टवाळ कार्टा's picture

2 May 2016 - 6:35 pm | टवाळ कार्टा

+५६

सूड's picture

2 May 2016 - 6:40 pm | सूड

१००८

टवाळ कार्टा's picture

2 May 2016 - 6:43 pm | टवाळ कार्टा

+६९

अता आवरा नैतर किसनद्येवाचा कोप होईल.

खरे अहे, किसन द्येवांसारखा सज्जन मराठमोळा, संस्थळांसाठी झटणारा माजी संपादक विरळाच, असा संपादक झाला नाही,आणि होणे नाही

अभ्या..'s picture

2 May 2016 - 6:59 pm | अभ्या..

का होणार नाही?

कारण किसनद्येव हे एकमेव आहेत.

अभ्या..'s picture

2 May 2016 - 7:06 pm | अभ्या..

हो. किसना वनँडोन्ली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 7:50 pm | अत्रुप्त आत्मा

मी स्पाशी सहमत आहे.

प्रचेतस's picture

2 May 2016 - 8:59 pm | प्रचेतस

ओके

अभ्या..'s picture

2 May 2016 - 9:02 pm | अभ्या..

स्पाबंध

प्रचेतस's picture

2 May 2016 - 9:03 pm | प्रचेतस

लोलबंध

नाखु's picture

3 May 2016 - 9:06 am | नाखु

बाजूबंध.

हा दागीना नसून अता कुणी प्रीतीसाद दिऊ नये म्हणून मारलेली पाचर आहे

सतिश गावडे's picture

2 May 2016 - 9:04 pm | सतिश गावडे

अच्चं जालं तर.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

2 May 2016 - 4:59 pm | भीमाईचा पिपळ्या.

+787

कंजूस's picture

2 May 2016 - 8:55 pm | कंजूस

किस्नास्तुती
720p
1080p
HD
FULL HD
Q HD
पाव रे किस्ना । धाव रे किस्ना ।छप्पन भोग वाहिन तुला ।

कोनीतरी व्रुत्तांत लीवा वो !!!

कोणीतरी म्हण्जे किसनद्येवानेच लिहायला पाहिजे.

सनईचौघडा's picture

3 May 2016 - 11:22 am | सनईचौघडा

ओ ते किसन देव हायेत ते कसे लिहणार , कारण सध्या ते उजव्या हाताची करंगळी वर धरुन उभे आहेत. (ए कोण रे तो नाही नाही ते अर्थ काढतोय)

जावुद्या वो किसन देवा अहो मी मराठी भाषेचा गोवर्धन पर्वत म्हणतोय आणि मिपाकरांचे आपलं काहीतरीच चालु आहे.

(तुमचा मित्र पेंद्या आपले ते हे पम्या)