जव्हेरगंज in जनातलं, मनातलं 6 Apr 2016 - 11:03 pm हालगीच्या तडतडीत, ढोल ताश्यांच्या रणधुमाळीत, माणसांच्या गर्दीत, धुळीत, चेंगराचेंगरीत गडबडून गेलेला अगडबंब गणपती माझ्याकडे बघून वैतागत म्हणाला, "अरे आवाच वाढव डिजे तुझ्या आयची.... तुला आयची शपत हाय.." अन मोदक कुरतडताना एक घास माझ्या घशातच अडकला. कथाप्रतिभा प्रतिक्रिया :-) 6 Apr 2016 - 11:19 pm | अमृता_जोशी :-) हे...हे...हे... 6 Apr 2016 - 11:36 pm | चांदणे संदीप जमतंय!! :) आता पुढे काय.... अणूकथा?? ;) Sandy धमाल जव्हेरभौ! 7 Apr 2016 - 1:27 am | बोका-ए-आझम ट्विटरकथा आवडली. माझिया मनीचे भाव 7 Apr 2016 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा माझिया मनीचे भाव तोचि दैवताचा गाव नसता अभाव तेथ उरु नये. :) 7 Apr 2016 - 10:08 am | मन१ :) . . <जाहिरात मोड ऑन> तीन डझन सूक्ष्मकथा <जाहिरात मोड ऑफ> :) 7 Apr 2016 - 10:09 am | मन१ :) . . ---जाहिरात मोड सुरु--- तीन डझन सूक्ष्मकथा ---जाहिरात मोड समाप्त--- ! 7 Apr 2016 - 10:24 am | खेडूत मनोबा धागा भारीय.. त्यावेळी वाचायचा राहून गेला होता. ही कथाही आवडली. बिचारा बाप्पा! 7 Apr 2016 - 10:42 am | पैसा बिचारा बापा! फक्त ही असलीच गाणी ऐकून त्याचीही भाषा बदलली का? गणपतीची भाषा बदलली नाही बरका 7 Apr 2016 - 6:37 pm | जव्हेरगंज गणपतीची भाषा बदलली नाही बरका मंडळी! तर ध्वनीप्रदूषणाने घात केलाय उंदराचा ! असो, सर्वांना धन्यवाद !! जव्हेरगंज 7 Apr 2016 - 7:23 pm | होबासराव शितलि च पुढ काय झाल ते लिव्हा ना भौ. शतशब्द कथा, सुक्ष्मकथा, आता काय अतिसुक्ष्म कथा अन अणु कथा लिहिता काय ? :) +१ 8 Apr 2016 - 10:29 am | चाणक्य हाहा. शितली काय जायना राव डोस्क्यातन आमच्या पन. :) 7 Apr 2016 - 11:18 pm | रातराणी :)
प्रतिक्रिया
6 Apr 2016 - 11:19 pm | अमृता_जोशी
:-)
6 Apr 2016 - 11:36 pm | चांदणे संदीप
जमतंय!! :)
आता पुढे काय.... अणूकथा?? ;)
Sandy
7 Apr 2016 - 1:27 am | बोका-ए-आझम
ट्विटरकथा आवडली.
7 Apr 2016 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा
माझिया मनीचे भाव
तोचि दैवताचा गाव
नसता अभाव
तेथ उरु नये.
7 Apr 2016 - 10:08 am | मन१
:)
.
.
<जाहिरात मोड ऑन>
तीन डझन सूक्ष्मकथा
<जाहिरात मोड ऑफ>
7 Apr 2016 - 10:09 am | मन१
:)
.
.
---जाहिरात मोड सुरु---
तीन डझन सूक्ष्मकथा
---जाहिरात मोड समाप्त---
7 Apr 2016 - 10:24 am | खेडूत
मनोबा धागा भारीय..
त्यावेळी वाचायचा राहून गेला होता.
ही कथाही आवडली.
7 Apr 2016 - 10:42 am | पैसा
बिचारा बापा! फक्त ही असलीच गाणी ऐकून त्याचीही भाषा बदलली का?
7 Apr 2016 - 6:37 pm | जव्हेरगंज
गणपतीची भाषा बदलली नाही बरका मंडळी!
तर ध्वनीप्रदूषणाने घात केलाय उंदराचा !
असो, सर्वांना धन्यवाद !!
7 Apr 2016 - 7:23 pm | होबासराव
शितलि च पुढ काय झाल ते लिव्हा ना भौ.
शतशब्द कथा, सुक्ष्मकथा, आता काय अतिसुक्ष्म कथा अन अणु कथा लिहिता काय ? :)
8 Apr 2016 - 10:29 am | चाणक्य
हाहा. शितली काय जायना राव डोस्क्यातन आमच्या पन.
7 Apr 2016 - 11:18 pm | रातराणी
:)