ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
1 Nov 2014 - 4:41 pm

सत्तेचा आनंद

नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद
गुपचूप चिडीचूप
सत्तेचा आनंद

नागपुरी संत्रा

नागपुरी संत्रा
पहा कसा बहरला
लवकरच कळेल
गोड आहे कि कडू.

टोल प्रश्न

गादीवर बसतात
सत्ताधारी झाला
टोलचा प्रश्न
झाडावर टांगला

चारोळ्या

प्रतिक्रिया

स्वानंद's picture

2 Nov 2014 - 5:19 pm | स्वानंद

अरे बापरे
ही कवीता नाहीरे

स्वानंद's picture

2 Nov 2014 - 5:19 pm | स्वानंद

अरे बापरे
ही कवीता नाहीरे

स्वानंद's picture

2 Nov 2014 - 5:20 pm | स्वानंद

अरे बापरे
ही कवीता नाहीरे

जेपी's picture

2 Nov 2014 - 5:26 pm | जेपी

मातय,
तीन प्रतिक्रीया कोणाकोणाच्या आल्या बघायला आलतो तर.....

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 5:37 pm | मुक्त विहारि

मिपावर नविन ट्रेंड आला....

मी पहिला जावून एकाच वेळी ३ प्रतिसाद देण्याचा....

इथे काहीच शाश्वत नसल्यानेच मिपा सतत टवटवीत राहते...

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 5:40 pm | मुक्त विहारि

टोल वरून सगळेच टोलवाटोलवी करतात...

असेल टोल तरी टोळधाड आणि नसेल टोल तरी टोळधाड.....

कुठे तरीच नेवून ठेवला आहे माझा महाराष्ट्र....

सलग दोन प्रतिसाद द्याचा पण ट्रेंड चालु झाला का ? *biggrin*

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 5:48 pm | मुक्त विहारि

माझ्या दोन्ही प्रतिसादांचे विषय आणि आषय वेगळेवेगळे आहेत....

तुमच्या सारख्या जुन्या,जाणत्या आणि नेणत्या मिपाकराकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा न्हवती....

एक मिपाकर म्हणून शरम वगैरे न वाटता आनंद झाला...