ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल
लेखनविषय:
सत्तेचा आनंद
नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद
गुपचूप चिडीचूप
सत्तेचा आनंद
नागपुरी संत्रा
नागपुरी संत्रा
पहा कसा बहरला
लवकरच कळेल
गोड आहे कि कडू.
टोल प्रश्न
गादीवर बसतात
सत्ताधारी झाला
टोलचा प्रश्न
झाडावर टांगला
वाचने
2204
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अरे बापरे
अरे बापरे
अरे बापरे
मातय,
In reply to मातय, by जेपी
घ्या आता....
कविता आवडली....
सलग दोन प्रतिसाद द्याचा पण
In reply to सलग दोन प्रतिसाद द्याचा पण by जेपी
अरेरे काय हे???????