मिसळपावची दखल ई-सकाळवर

बंगळूर बॉम्बस्फोटानंतर मिसळपाववर जी काही चर्चा घडली त्याची दखल थेट सकाळसारख्या माध्यमाने घेतली आणि तेही त्यांच्या ई-सकाळच्या अपडेटस्‌मध्ये.

यावरून मिसळपावचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचाच प्रत्यय येतो.

आपला,
पु़णेरी मिसळपाव.

व्वा सहीच

व्वा सहीच Smile

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

वा वा वा वा

सर्व मिपाकरांचे आणि तात्या देवगडकरांचे हार्दिक अभिनंदन.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अरे व्वा!

इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला!
स्वाती

अरे वा!!

आमचा धागा चक्क इ-सकाळ मध्ये.. Surprise
इ सकाळने मिपा ची घेतलेली दखल वाचून आनंद झाला! 8>
(आनंदी)केशवसुमार

छान

आपण मिपाकर असेच एक होउन राहु. तात्याना धन्यवाद.

अरे वा!

अरे वा! Smile
अभिनंदन आपल्या सर्वांचे (माझ्यासहीत)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वाह.........

वाह!!!!!!!!!!!! Smile

सहीच...........

सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन..............

छान आहे

छान आहे Smile

चांगले

चांगले आहे. आंनद झाला.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

वा..

आनंद झाला..तात्या, आगे बढो..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

अरे वा ! छान

अरे वा !
छान बातमी
अशीच प्रगती होत राहो Smile

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अभिनंदन

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अरे वा!!!

अरे वा!!! छान वाटले.

बिपिन.

ई-सकाळ मधली बातमी वाचून मन आनंदले!

वा वा! ह्या हनुमानउडीबद्दल खुषी आहे! Smile

चतुरंग

मायबाप मिपाकर..

सर्व मायबाप मिपाकरांमुळेच मिसळपावला काही अर्थ आहे, ते जिवंत आहे, टिकून आहे!

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मि.पा. करांचे प्रेम- - - -

मि.पा. कर एकमेकांची एवढी काळजी करतात त्याची दखल माध्यमाला घ्यावीच लागली. सर्वांचे अभिनंदन!

बातम्या!

आता बातम्या सकाळच्या ही आधी मिपा वर यायला लागल्या तर त्यांना दखल घेणे भागच आहे.
नाही तर तिथे इ सकाळवर कोण कशाला जाईल?

म्हणजे मिपा नुसतेच टाइंमपास चे ठिकाणच नाही तर उपयुक्तही आहे कारण ते लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे संस्थळ आहे.

आपला
गुंडोपंत

+१ +१

असेच म्हणतो. मलाही बंगळूरच्या स्फोटांची बातमी येथेच कळली.

- सर्किट