म्हैस माजावर येते
वृषण फोडणे अमानूष आहे यात काही संशय नाहीस्वतःचा जनानखाना सांभाळण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी याचप्रकारे खोजे तयार केले असे पुर्वी कुठेसे वाचलेले आहे. ८/९ वर्षाच्या मुलाचे खच्चीकरण करुन त्याला ट्रेनिंग देऊन १७-१८ वर्षापासुन जनानखाना सांभाळायला ठेवायचे.
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चीनी सम्राटांच्या पदरी काही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हिजडे विरूद्ध इतर सरदार अश्या by परिंदा
In reply to मी म्हणतोय ती सत्यकथा १५व्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नुसता मानस मनांत ठेवू नका... by मुक्त विहारि
In reply to मी म्हणतोय ती सत्यकथा १५व्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मलिक काफूर सुध्दा अल्लाउद्दीन by चावटमेला
In reply to वृषण फोडणे अमानूष आहे यात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एस एल भैरप्पांच्या एका by भ ट क्या खे ड वा ला
In reply to संवेदनशील विषयावर तितक्याच by आतिवास
In reply to या लेखावरुन समजलेले सत्य by ग्रेटथिन्कर
In reply to या लेखावरुन समजलेले सत्य by ग्रेटथिन्कर
In reply to मला अनुभव आहे by balasaheb
In reply to मला अनुभव आहे by balasaheb
In reply to कसला? by परिंदा
In reply to कदाचित ते खेडयात लहानाचे मोठे by धन्या
In reply to बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये by परिंदा
In reply to गावाकडचे अजूनही काही हटके by प्रचेतस
In reply to त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे by प्यारे१
In reply to मलाही तसंच वाटतं. by धन्या
In reply to त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे by प्यारे१
त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे ग्रामीण जीवन' चा अभ्यास तुम्हीच करा की साहेब....ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?
हा वल्ल्या ना, धूर्त आहे लेकाचा. ;):D
In reply to त्यापेक्षा थोडे दिवस 'माझे by प्रचेतस
ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला धनाजीरावांसारखा मित्र आयता असता आम्हांस अभ्यास करायची गरज काये?दगडा-धोंडयात लहानाचा मोठा झाल्यामुळे आम्हाला प्रत्येक दगड सुंदर दिसतो. मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.
In reply to ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला by धन्या
मात्र तुमच्या मैत्रीसाठी उगाचच आम्हाला अजिंठा-वेरुळ, भाजे सारखी लेणी, अडनिडया गावातील मुळची दगडाची परंतू आता उच्च अभिरुचीच्या गावकर्यांनी लाख दोन लाखाची वर्गणी गोळा करुन भडक तैलरंगात रंगवलेली मंदीरे तसेच भग्न गड किल्ले पाहत फीरावं लागतं.=)) =)) =))
In reply to ग्रामीण जीवनाचा अनुभव असलेला by धन्या
In reply to काय लेख ,काय प्रतिसाद! by अजया

In reply to वृषण ठेचून बैलांना प्राणांतिक by श्रीगुरुजी
माणसांनी माणासांना कमी वेतनात जास्त बौध्दिक, शारिरिक कष्ट करुन घेणे अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे अवलक्षण आहे. मजुरांना डोक्यावर पाट्या वहायला लावून उन्हात तान्हात कष्टवणे, ऐन उन्हाळ्यात वितळत्या डांबरांच्या वाफांंमध्ये भाजत वाहनधारकांसाठी डांबरी सडका तयार करणे, सिमेंट कॉंक्रिट मशिन वर काम करायला लावुन किमी च्या किमी रस्ते तयार करणे, जीव धोक्यात घालुन उंच टॉवर वर पोलादी सांगाडे वेल्ड करणे , २०-२० तास सतत संगणकावर काम करत माना मोडुन, डॉळ्यांच्या खाचा करून विविध व्याधींनी जर्जर होई पर्यंत ताणणे, झोपेच्या नैसर्गिक उर्मी नष्ट करणे, वेतन न वाढवणे, काबाड कष्ट करुन सुद्धा स तत अपमानित करणे अशा आत्यंतिक प्राणांतिक वेदना देऊननैसर्गिक आनंद / सुख हिरावणे, कुटुंबाच्या गावपासुन दुर बदली करणे ही अत्यंत क्रूर मानसिक विकृती आहे. असे करणाऱ्यांचे तळपट होवो व ते कायमचे नरकात पडो.शतकानुशतके जग हे शोषणावर चाललेय.. जो जेवढं जास्त शोषण करु शकतो तो जास्त धनाढ्य होत जातो.. जो जास्त शोषण करुन घेतो तो वेठ्बिगार होऊन राहतो .. त्याच्या पिढ्यांपिढ्या दारिद्र्यात खितपत पडतात .. समाजातली दरी वाढत जाते .. विषमता वाढत जाते .. एका जगात प्रकाश झगमगत राहतो..रोषणाईने उजळत राहतो .. दुसरीकडं अंधार, दैन्य पिच्छा सोडत नाही .... ........ आणी आपली इच्छा असो वा नसो याच साखळीचा आपण एक भाग असतो.. आपलं दुसर्या जगाबद्द्ल वाईट वाटणं हे तात्पुरतं, प्रासंगिक वैराग्य असतं ... कालांतरांन आपण बोथट होत जातो ! ..... हेच अंतीम सत्य ! ......
In reply to माणसांनी माणासांना कमी वेतनात by चौथा कोनाडा
वृषण फोडणे अमानूष आहे यात