टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
महासमर्थ : "नानासाहेब धर्मधिकारी."
प्रेषक रमा पेशवे ( मंगळ, 07/15/2008 - 12:49) .
"दासबोधाच्या" निरुपणाद्वारे समाजजागॄति करणार्या आणि तळागाळातील अशिक्षित लोकान्पर्यन्त सु-सन्स्कारान्चे बीज रोवणार्या , समर्थ व्यासपीठावरील महासमर्थ "नानासाहेब धर्माधिकारी" यान्ना आदरपूर्वक भावन्जली.....
जय जय रघुवीर समर्थ!!!
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



श्रध्दांजली
त्यांचे कार्य खुप मोठे होते
नानासाहेब धर्माधिकारी यांना मझिही भावन्जली
चेतन