'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप...
नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांमध्ये चौदा वर्षीय बालकलाकार तारुणी सचदेव हिचा समावेश असल्याची बातमी पसरली आणि सारेच हळहळले.
रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्या म्रुतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
प्रतिक्रिया
16 May 2012 - 9:24 am | जेनी...
तारुणी सचदेव हीच्या म्रुतात्म्यास शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना... :(
16 May 2012 - 10:13 am | पियुशा
अतिशय वाइट बातमी :(
16 May 2012 - 10:42 am | मृगनयनी
:| वाईट बातमी. दुर्दैवी मृत्यू....
... सुन्दर डोळे, निरागस चेहरा आणि गोड अभिनयामुळे "तरूणी" नेहमीच लक्षात राहिल!
वी वुईल मिस यु रसना गर्ल ! :|
16 May 2012 - 10:18 am | बिपिन कार्यकर्ते
बातमी ऐकून वाईट वाटलं होतंच!
मृत्यू न म्हणे हा विख्यात।मृत्यू न म्हणे हा श्रीमंत।मृत्यू न म्हणे हा अद्भुत। पराक्रमी॥
16 May 2012 - 10:21 am | प्रास
वाईट बातमी.
इश्वरेच्छा बलियसि।
बाकी तिचं नाव तरुणी होतं.
16 May 2012 - 10:34 am | जागु
वाईट बातमी.
तिच्या आत्म्यास शांती लाभो.
16 May 2012 - 10:52 am | चिंतामणी
आत्म्यास शांती लाभो.
(तीची एक रसनाची जाहीरात)
17 May 2012 - 3:48 pm | सानिकास्वप्निल
आत्म्यास शांती लाभो :(
17 May 2012 - 12:43 am | मोदक
:-(
17 May 2012 - 11:37 am | michmadhura
आत्म्यास शांती लाभो.
17 May 2012 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार
RIP
17 May 2012 - 7:58 pm | स्वाती दिनेश
:(