दापोली - कर्दे
प्रेषक, साबु, Mon, 23/04/2012 - 17:54
गेल्याच्या गेल्या वीकान्ताला... दापोली - कर्दे येथे जाणे झाले... काही निवडक फोटो देत आहे.. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो...
१. आन्जर्ले येथे जाताना ...

२. कर्दे येथील समुद्र कीनार्यावरुन सुर्यास्त...

३. डोल्फिन्स.. मुरुड बीच....
४. कोकणचा मेवा ...कैर्या....
५.कर्दे बीच..
६. मुलान्ची धमाल....
७.सुर्यास्त...
८.सुर्यास्त २
९. जास्वन्द..
१०. गोमुख - केशवराज मन्दिर
लेखनविषय::
प्रतिक्रिया
गुड गुड
गुड गुड ... वरुन क्रं. १,२, ५,६,७,८ हे फोटो आवडले आहेत.
---------------------------------------------------------------------------------------
You only live once, but if you do it right, once is enough.
फोटो छान!
हे कर्दे कुठेसं आहे म्हणायचं?
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥
मस्त फटू. एकदा कर्द्याला
मस्त फटू.
एकदा कर्द्याला नक्की जायचय.
५ नं ...........१ नं !!!
५ नं ...........१ नं !!!
==============================
कपिलमुनी उवाच :
फोटो छानच. ५ वा जाम भारी
फोटो छानच.
५ वा जाम भारी आलाय.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
मस्त. सोलकढी छटेचा सूर्यास्त
मस्त.
सोलकढी छटेचा सूर्यास्त फार आवडला.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
मस्त फोटो.
@ यकु: सोलकढी छटेचा सूर्यास्त >
हे असे काहीपण लिहितोस बघ... म्हणूनच तुला गर्ल्फ्रेंड नाही!
========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ
कर्दे मुरुडच्या डाव्या
कर्दे मुरुडच्या डाव्या अंगाला. आधी फाटा फुटतो डाव्या हाताला. कोकणात येकच नंबर
___________________________________
पोष्टण्याआधी थांबा,
कोकणात येकच नंबर होय. असेच
कोकणात येकच नंबर
होय. असेच ऐकले आहे म्हणून भेट द्यायचीच आहे.
फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले
फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले फोटो आवडले.
>>>> फोटोशॉपमधून बुडवून न
>>>> फोटोशॉपमधून बुडवून न काढलेले फोटो आवडले.
मंग आल्प्या मदनबानाच्या गाव्चे हायेत नव्हं!
बाकी मला त्या लहान मुलांचा फोटो जाम आवडला. खुप मजा केलेली दिसतेय बच्चे कंपनीने. एकदम आनंददायी फोटो. एकदम फ्रेश वाटले पाहून.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
Wow क्या फोटू निकाल्या रेsss!
Wow क्या फोटू निकाल्या रेsss! छा गए गुरूss छा गए...!
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
मस्त फोटो, केशवराज उतरुन
मस्त फोटो, केशवराज उतरुन आल्यावर उजव्या बाजुच्या घरात बसुन सरबतं पिली का ? आणि त्या गोमुखाच्या वरच्या बाजुला गेला होता काय त्या झ-याचं मुळ शोधत, जाम मजा येते हा उद्योग करायला.
फोटो मस्तच आले आहेत.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
मस्त फोटु
मस्त फोटु
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
सुंदर
सुंदर फोटो आहेत..
गार गार
वाटलं फोटो बघुन. सर्वाधिक आवडलेला फोटो मुलांचा 'तुमच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही फक्त खेळणार मनसोक्त पाण्यात'
निरागस.
अमृत
धन्यवाद...
सर्व प्रतिसादकर्त्याना धन्यवाद...
@५० फक्त -> सरबत नाही घेतल... पण झरा बघायला गेले होतो वर... मजा आली. मुलानी खुप धमाल केली..
सुरेख छायाचित्रे.
सुरेख छायाचित्रे. अभिनंदन.
कर्दे बद्दल फार ऐकल आहे. माझा लेक त्याच्या मित्रांबरोबर गेला होता तिथे. त्याच्या तोंडूनच ऐकले हे नांव. आता मी जाईन भारतात आलो की.
+११
+११
मस्त फोटो...
@काका
तुम्ही याच आता. इकडे येताना लेबल घेऊन या मग आपण कर्देला जाऊन कट्टा करुया.
.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...
सहमत...
नक्की...नक्की....
पहिला फोटो प्रचंड आवडेश.
पहिला फोटो प्रचंड आवडेश.
आम्ही येथे पडीक असतो!
-
मस्तच
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा.
कोंकण आहेच अतीव सुंदर..
कोंकण आहेच अतीव सुंदर.. फोटोही फार मस्त.. कोंकणदर्शनाबद्दल धन्यवाद..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..