फुलेच फुले

जागु's picture
जागु in कलादालन
15 Jul 2011 - 11:23 am

ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्‍यात साठवुन घेतली आहेत.
अ‍ॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले.
१) गुलाबी अ‍ॅडेनियम

२) लाल अ‍ॅडेनियम

३) फिक्का गुलाबी अ‍ॅडेनियम

४) ह्याचे नाव काय ?

५) श्रीलंकन तगर

६) कृष्ण्कमळ ( हा फोटो मी नि.ग. वर टाकला आहे.)

७) लाल कर्दळ

ही माहेरची फुले

८) मे फ्लॉवर

९) युफोर्बिया

१०) कडू मेहेंदीची फुले

११) एकझोराच का हा ?

कला

प्रतिक्रिया

फुले चित्ररुपात पाहुन ही मन प्रसन्न झाले..प्रत्यक्षातील मजा तर जबरदस्तच असेन.

गणपा's picture

15 Jul 2011 - 1:02 pm | गणपा

कृष्णकमळ मस्तच.

प्रचेतस's picture

15 Jul 2011 - 1:03 pm | प्रचेतस

जागूतै, सुरेख फोटू.
फुलेच फुले पाहून अगदी 'फुल'कित होउन गेलो.

अवांतरः हे कृष्णकमळ फक्त पावसाळ्यातच येते का वर्षभर बहर असतो? शिवाय पानांवरून तरी ते ब्रह्मकमळासारखे निवडूंगाच्या जातीतले वाटत नाही.

गणेशा, गणपा धन्यवाद.

वल्ली कृष्णकमळाची वेल असते. ग्रिष्मात पानगळ होते त्यानंतर पाने येउन त्याच्या फुलांची सुरुवात होते.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2011 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

पण युफोरबीया म्हणजे एकदम डिफरंट वाटलं...

सुरेख फोटू,

कृष्ण्कमळ अपलोड केलत तसच ब्रम्हकमळ अपलोड करा

निवेदिता-ताई's picture

17 Jul 2011 - 4:48 pm | निवेदिता-ताई

सर्वच फुले सुरेख..!!!!