ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्यात साठवुन घेतली आहेत.
अॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले.
१) गुलाबी अॅडेनियम
२) लाल अॅडेनियम
३) फिक्का गुलाबी अॅडेनियम
४) ह्याचे नाव काय ?
५) श्रीलंकन तगर
६) कृष्ण्कमळ ( हा फोटो मी नि.ग. वर टाकला आहे.)
७) लाल कर्दळ
ही माहेरची फुले
८) मे फ्लॉवर
९) युफोर्बिया
१०) कडू मेहेंदीची फुले
११) एकझोराच का हा ?
९) युफोर्बिया
१०) कडू मेहेंदीची फुले
११) एकझोराच का हा ?
वाचने
6197
वाचनखूण
फुले चित्ररुपात पाहुन ही मन
कृष्णकमळ मस्तच.
खूपच छान
गणेशा, गणपा धन्यवाद. वल्ली
सगळीच छान आहेत
सुरेख फोटू, कृष्ण्कमळ अपलोड
सर्वच फुले सुरेख..!!!!