काही चित्र चारोळ्या

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
17 May 2008 - 2:48 pm

चारोळ्या

प्रतिक्रिया

शितल's picture

18 May 2008 - 1:17 am | शितल

सर्वच चारोळ्या एकदम सही आहेत.

मन's picture

18 May 2008 - 3:01 am | मन

म्हणतो...

छान आहेत.
आपलाच,
मनोबा

विसोबा खेचर's picture

18 May 2008 - 10:02 am | विसोबा खेचर

दुसरं चित्र केवळ अप्रतीम!

आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.

देवदत्त's picture

18 May 2008 - 10:35 am | देवदत्त

छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :)

वरदा's picture

19 May 2008 - 12:46 am | वरदा

सगळ्या चारोळ्या आवडल्या....

फटू's picture

19 May 2008 - 2:06 am | फटू

आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण's picture

19 May 2008 - 9:45 am | मदनबाण

सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या.....

(४ ओळींचा प्रेमी)
मदनबाण.....

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 11:59 am | स्वाती दिनेश

चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान!
स्वाती

ऋचा's picture

19 May 2008 - 12:02 pm | ऋचा

सही आहेत चित्र आणि चारोळ्या...

चतुरंग's picture

19 May 2008 - 8:04 pm | चतुरंग

पेरलेली चित्रे सुरेखच!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

19 May 2008 - 8:10 pm | स्वाती राजेश

सोबतची चित्रेही छान आहेत....

बेसनलाडू's picture

19 May 2008 - 8:20 pm | बेसनलाडू

सर्वाधिक आवडले.
(वाचक)बेसनलाडू

येन्ना रास्कला's picture

20 May 2008 - 9:52 am | येन्ना रास्कला

जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........

ऋचा's picture

20 May 2008 - 10:04 am | ऋचा

सतिश तू खुप छान लिहील आहेस.
तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.

प्रगती's picture

20 May 2008 - 1:30 pm | प्रगती

चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.

कैलासराजा's picture

21 May 2008 - 1:18 pm | कैलासराजा

अतीशय सुन्दर
प्रेमात खरोखर जग जगते
आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते.
अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी
तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते.........
प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!