मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही चित्र चारोळ्या

फटू · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

वाचने 15380 वाचनखूण प्रतिक्रिया 16

मन Sun, 05/18/2008 - 03:01
म्हणतो... छान आहेत. आपलाच, मनोबा

ऋचा Tue, 05/20/2008 - 10:04
सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.

प्रगती Tue, 05/20/2008 - 13:30
चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.

कैलासराजा Wed, 05/21/2008 - 13:18
अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!