लहानपणीचे मिसळप्रेमी

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
10 Oct 2007 - 8:58 pm

मंडळी मध्यंतरी सिने तारकांच्या बालपणीचे फोटो अनेक विरोपातुन आपण पाहिले असतीलच त्याचप्रमाणे मिसळप्रेमी तारे तारकांचे देखिल लहानपणीचे फोटो मिळवण्यास आम्हाला नुकतेच यश आले आहे. काही काल्पनीक आयडींच्या नावाखाली आम्ही ते प्रसिद्ध करत आहोत.. आपणास खरोखरच असे आयडी आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजुन भलतेच हलके घ्यावे!

टग्या

सर्किट

प्रियाली

आणि आपले सर्वांचे लाडके 'विसोबा खेचर'

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

10 Oct 2007 - 9:06 pm | प्रियाली

सही!!!

सर्किटांचा फोटो तर जबरा.

टग्या's picture

11 Oct 2007 - 12:00 am | टग्या (not verified)

(सही खरेच, पण...)

छोट्या प्रियालीताई अरबी/फारसी/उर्दू भाषेतील वर्तमानपत्र (आणि तेही उलटे धरून) का वाचत आहेत बरे?

(टगोबांना अरबी/फारसी/उर्दू [लिप्यां]मधला फरक कळत नाही.)

सर्किट's picture

11 Oct 2007 - 12:00 am | सर्किट (not verified)

अहो, डावीकडून उजवीकडे वाचायची सवय आहे ना ?
म्हणून.

- सर्किट

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 1:09 am | प्रियाली

विष्णूचा पुढचा कल्की अवतार अरबस्तानात जन्माला येणार अशी प्रियालीताईंना तेव्हाच खबर लागली असणार, त्यामुळे त्यांचे संशोधन जारी आहे.
फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-)

पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं.

बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत?

चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|

टग्या's picture

11 Oct 2007 - 5:50 am | टग्या (not verified)

> पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं.

थँक्यू! थँक्यू!!! (ऑबव्हियसली, आय टेक दॅट ऍज़ अ काँप्लिमेंट!)

(नो वंडर पार्श्वभूमीतल्या आमच्या तीर्थरूपांना किटलीचं झाकण घट्ट लावून टाकावंसं वाटलं तर!)

> बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत?

सांगू? सीक्रेट ठेवायचं हां, पण.

अर्थात गुडघे पोटाशी घेऊन आणि हाताची घडी घालून!

> चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|

काय करणार! त्यावेळी टगेगिरीचा 'अर्क' आमच्यात पुरता उतरला नव्हता. (किंबहुना तो उतरावा, मुळात म्हणूनच तर किटलीत बसलो होतो!)

> फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-)

असं होय! मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)

विसोबा खेचर's picture

11 Oct 2007 - 7:36 am | विसोबा खेचर

(मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)

बर्‍याच दिवसांनी हे वाक्य वाचलं आणि एकदम हळवा झालो!

तात्या.

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 7:49 am | प्रियाली

>>मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)

.व्हेन रेब णेरक कटू कटू लार्‍यासदु नणूम्ह तंये ताचवा टंलउ लात:स्व

सर्किट's picture

11 Oct 2007 - 8:54 am | सर्किट (not verified)

लियाप्रि !

राबज लंहिलि सहेआ !!!

- टर्किस

टग्या's picture

11 Oct 2007 - 9:13 am | टग्या (not verified)

.ताहो तप्रेभिअ साअ 'ज़ग्रीडि ०८१ यबा डटेटेरो' तर्थाअ ,'नऊडा डइसापअ' र्थअ चा'ट्यालउ' ल्याधम'णंये ताचवा टंलउ' तदासातिप्र )क्याटुकटु( ळमू :.क.ता

.ग्याट -

!हेआ द्दामु चाळीक हा

???यका तंये ताचवा टंलउ णप

)!तंये हीलाम ,यका तत्या( !रत तंये ताहिलि टंलउ लाम्हातु जेणम्ह

^
|
|
<---------------

सर्किट's picture

11 Oct 2007 - 10:20 am | सर्किट (not verified)

,ग्याट
.तपाणिप्र गष्टांसा
- टर्किस

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 3:06 pm | प्रियाली

लीयाप्रि(रशाहु)

!हीना लंगे णठिक रफा

.ताचवा वाबु लंआ

सहज's picture

11 Oct 2007 - 3:51 pm | सहज

.लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ .लतीगला लायळासवि श्याबपक र्वस नालांमु रशाहुतिअ र्‍याणारमा ईढाब व र्‍याणाहिलि टंलउ

नरूवमाकूहु

?यका यतोडप मीक लमा च्चाक राणागला ठीसात्या णिआ ?यका तहेआ लेगला रूक र्व्हस हीरेगैव रनीप-कलपा ,कलपा-लूआ चरबरोबळीसमि ल्लीह तलाटेहॉ ल्यापआ ??????का

.लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ <

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 4:05 pm | प्रियाली

?बॉ संक चंयसाह टंलउ

!!!!हाहाहाहा

रीभा ईल

टग्या's picture

11 Oct 2007 - 4:13 pm | टग्या (not verified)

))))))-:

!संअ हे

?बॉ संक चंयसाह टंलउ <

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 4:19 pm | प्रियाली

.वेचावे सेअ ते नीत्यां हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ

?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ

लिखाळ's picture

11 Oct 2007 - 4:20 pm | लिखाळ

जाम मजा
--ळखालि
तो क वी डा ल डा वि क तो
(. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

टग्या's picture

11 Oct 2007 - 4:26 pm | टग्या (not verified)

.ग्याट )रफसॉलॉफि( -

!नरूक रचावि हाप ".तहेआ जूबा नदो च्याण्याना चकाए या खदु: णिआ खसु ,सूआ णिआ सूह"
)!द्धासुचंयसाह जेणम्ह चंयडार टंलउ णिआ(
(-: !सो लीटनेर्च्युफॉनअ
?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ >

?का हीना ,जेहिपा लंरफि चलाल्यापआ रत ,लसेन तये तावरफि गज
??????नणूम्ह तोचवा साक मी लंटवा यका लाम्हातु ?गम
.वेचावे सेअ ते नीत्यं हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ >

लिखाळ's picture

11 Oct 2007 - 4:03 pm | लिखाळ

ही ही ही ही
.हेआ लीके यसो ठीसालांमु ढ .चावा हीसेक टेलसु वाथअ टेलउ रद्गाउ लरीव
--ळखालि
तो क वी डा ल डा वि क तो

टग्या's picture

11 Oct 2007 - 4:06 pm | टग्या (not verified)

)-; !हो रशाहु जेणम्ह ...चह्या नसूपाल्याहिप म्हीतु शात

टग्या's picture

11 Oct 2007 - 4:03 pm | टग्या (not verified)

?ना यताघे दनों ,ठशे तकांलनी

.वाह लायवाठे ल्पकवि हीसाअ 'टंलउ' चरबरोब'जीग्रइं' णिआ 'ठीराम' ध्येम'तद्धप चीण्याहिलि' ढेपुया

दिगम्भा's picture

11 Oct 2007 - 7:44 pm | दिगम्भा

म्भागदि -
? यका की हेआ लीझा णर्मानि नक्शफं लक्सेए दीखाए ठीसाण्याहिलि टंलउ

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Mar 2008 - 5:51 am | llपुण्याचे पेशवेll

. रीसॉ.कोले की हालि ळरस
सरळ लिका की लेको.

पुण्याचे पेशवे | वेशपे चेण्यापु

नीलकांत's picture

25 Mar 2008 - 2:33 pm | नीलकांत

.हीना रणाये तादे पल्कवि साअ
: )
राणाचवा टेलसु ळवके
तकांलनी
(नीलकांत)

लिखाळ's picture

10 Oct 2007 - 9:10 pm | लिखाळ

एकदम मजेदार !
प्रियाली, सर्कीट यांचे फोटो मस्त !

आणि विसोबा यांचा फोटो एक नंबर :)

--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सहज's picture

10 Oct 2007 - 9:42 pm | सहज

मजा आली. खरे तर अजून इतरांचे शोधून लावले पाहीजेत.

सृष्टीलावण्या's picture

24 Mar 2008 - 10:15 pm | सृष्टीलावण्या

पुढच्या संमेलनात नंतर अजून काही जणांचे फोटो यायच्या आत टाका बरे नवीन इतरांचे. नाहीतर,
सर्व मजाच निघून जाईल...

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सर्किट's picture

10 Oct 2007 - 10:28 pm | सर्किट (not verified)

अरे, माझा लहानपणचा फोटो कसा तुला सापडला ?

मस्त आहेत सगळेच फोटो !

विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !!

- (आता फक्त दूध पिणारा) सर्किट

टग्या's picture

10 Oct 2007 - 11:50 pm | टग्या (not verified)

> (आता फक्त दूध पिणारा)

सोडा घालून??????

विसोबा खेचर's picture

11 Oct 2007 - 1:00 am | विसोबा खेचर

> (आता फक्त दूध पिणारा)

सोडा घालून??????

हा हा हा! हे आवडले..

सोडा नसेल. बहुधा ऑन द रॉक्स असेल...:)

तात्या.

टग्या's picture

10 Oct 2007 - 11:53 pm | टग्या (not verified)

> विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !!

सहमत!

टग्या's picture

11 Oct 2007 - 12:01 am | टग्या (not verified)

... मस्तच!

पुढच्या आयुष्यात चहाच्या पेल्यातील वादळांना समर्थपणे तोंड देण्यासाठी असा सराव लहानपणापासून करावा लागतो!

विसोबा खेचर's picture

11 Oct 2007 - 12:58 am | विसोबा खेचर

वरूणदेवा,

तुझ्या कल्पकतेपुढे हात टेकले रे बाबा! :)

टग्याचा फोटो अल्टी आला आहे.. :)

सर्कीटचे बाबा त्याला डब्यातली बियर पाजताहेत का? :)

छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :)

विसोबाच झबलं छान आहे. त्यानी पाळलेला कुत्राही छान आहे. तेव्हापासूनच बहुधा विसोबाला 'ब्लॅक डॉग' आवडत असावी! :))

आणि हे काय?

लहानपणीचे प्रमोदकाका, दिगम्भा, बिरुटेशेठ, आणि प्रकाश घाटपांडे कुठे आहेत? त्यांचेही फोटो टाक की..:)

आणि वानगीदाखल त्या गोटातल्या शक्तिवेलू, विनू मंकड आणि संजूबाबाचे फोटोही टाक की! :))

आपला,
(एक्स मनोगती!) विसोबा खेचर.

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 1:20 am | प्रियाली

>>छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :)

थँक्यू! थँक्यू! प्रियाली आपल्या मतलबाच्या वाक्यांवर नेहमी विश्वास ठेवते.

झबल्यातले विसोबाही मस्त. तो कुत्रा बहुधा गोल्डन रिट्रिवर असावा. हे कुत्रे फार हायपर असतात पण प्रेमळही असतात, त्यांना माणसं आवडतात. विसोबांना लहानपणीच गुण लागलेला दिसतो. ;-)

> झबल्यातले विसोबाही मस्त.

झबल्यातले ते विसोबा होते होय! माझा गैरसमज झाला.

(ह. घ्या.)

कोलबेर's picture

11 Oct 2007 - 11:53 pm | कोलबेर

..तुम्हाला 'खेचर' आणि 'श्वान' वेगवेगळे ओळखता येत नाहीत का? ह. घ्या

सर्किट's picture

12 Oct 2007 - 11:53 am | सर्किट (not verified)

खेचर म्हणजे,

समर्थाघरचे श्वान,
त्यासी सर्वही देती मान !

- सर्किट

टग्या's picture

12 Oct 2007 - 3:54 pm | टग्या (not verified)

...कोण?

चित्रा's picture

11 Oct 2007 - 1:07 am | चित्रा

कल्पना आवडली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2007 - 7:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील मंडळींचे संस्थळावरील वावर (बालपणीचे कडू ) पाहून,
कोलबेरसेठ, पोराचे (पोरीचे) पाय पाळण्यात दिसतात असे का म्हणत असावेत, त्याचा प्रत्यय आला.;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

11 Oct 2007 - 8:27 am | प्रमोद देव

http://www.southgatearc.org/images/cartoons/laughing.JPG
आईने सांगितले होते की "बो"लावल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस.
(विषयाला धरून नसलेला प्रतिसाद)

विसोबा खेचर's picture

11 Oct 2007 - 8:36 am | विसोबा खेचर

मस्त चित्र आहे! :)

प्रमोदशेठ, तुम्ही दुवा दिला होतात. आता ते चित्रच इथे देऊन आम्ही तुमचं अर्धवट काम पूर्ण करतो..:)

मात्र हे लहानपणीचं कुठल्या मिसळप्रेमीचं हे चित्र आहे, ते सांगायची जबाबदारी मात्र वरूणची! मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:)

टग्या's picture

11 Oct 2007 - 8:40 am | टग्या (not verified)

> मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:)

नसावा. मला तो लहानपणीचा 'तो' असण्याची शक्यता, का कोण जाणे, पण अधिक वाटते!

नंदन's picture

11 Oct 2007 - 12:16 pm | नंदन

गेले ते दिन गेले :). पण हे वरचे फोटोज पाहताना असंच मोकळेपणानं हसायला आलं. वरुणरावांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे.

लहानपणी 'तो' असा दिसू शकत असेलसे वाटते. [चित्रातले पुस्तक विकीपीडियासंबंधी आहे, असा दाट संशय आहे ;)]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रियाली's picture

11 Oct 2007 - 4:24 pm | प्रियाली

आवडला. फक्त तो सध्या नेमके काय वाचतो ते आजही कळले नाही. ;-)

नंदन कसा दिसतो याची कल्पना असली तरी पुढील अनेक वर्षांत त्याचा चेहरा आपोआप काहीसा असा दिसू लागेल अशी मला खात्री आहे. - ह घेणे.

प्रमोद देव's picture

11 Oct 2007 - 9:00 am | प्रमोद देव

नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला.
प्रमोदकाका.

pramodkaka

लहानपणी ते खूपच गोड होते वगैरे ऐकले होते. ते खरे आहे बघा. (आता फक्त "कथा माझ्या दुसर्‍या* केशकर्तनाची" हा लेख नाही आला म्हणजे मिळवले ;-) ह. घ्या.)

-------------------------------------------------------------------------------------------
* पहीले वहीले म्हणजे जावळ नाही का, म्हणून दुसरे. अरेरे अजून एका कथेला तर "प्रसवकळा" नाहीना दिल्या प्रमोदकाका :-\

सर्किट's picture

11 Oct 2007 - 9:26 am | सर्किट (not verified)

हा हा हा !!!!!
बालपणीच्या कथांत ही कशी राहून गेली बुवा ?

- (प्रमोदकाकांचा पुतण्या) सर्किट

सर्किट's picture

11 Oct 2007 - 9:29 am | सर्किट (not verified)

नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला.

काका,

अहो हे लढणे अपेशी का झाले, ह्याचे कारण ह्या फोटोवरूनच कळते..
एका फुटाने उत्तरेला लढताय !!!

जरा दक्षिणेला या, मग अजीबात अपेशी ठरणार नाही तुम्ही !!

- सर्किट

प्रमोद देव's picture

11 Oct 2007 - 9:11 am | प्रमोद देव

सहजराव तुम्हाला कुठे मिळाला हा फोटो? अहो गेले कैक वर्ष मी शोधतोय तो!
(हल्ली गुप्त हेरांचा फारच सुळसुळाट झालाय! जपून राहायला हवेय!)

सहज's picture

11 Oct 2007 - 10:25 am | सहज

बाल गुंडोपंत

सर्किट's picture

11 Oct 2007 - 10:29 am | सर्किट (not verified)

मला वाटले, कालपरवाचा फोटो आहे की काय बॉ ?

- सर्किट

गुंडोपंत's picture

11 Oct 2007 - 11:30 am | गुंडोपंत

अहो बुद्धीच्या वयात काही फरकच पडला नाही नंतर.
त्यमुळे लहानपण दिलेगा देवा! कायमच आहे :)

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

11 Oct 2007 - 11:35 am | सर्किट (not verified)

त्यमुळे लहानपण दिलेगा देवा! कायमच आहे :

जियो गुंडोपंत !

तसेच रहा.. आम्हीही वयोमानानुसार लहान होतोच आहोत...

- सर्किट

गुंडोपंत's picture

11 Oct 2007 - 11:29 am | गुंडोपंत

वा सगळ्यांचे फोटो आवडले...
माझा फोटो सहजाला मिळालेला पाहून चकित व्हायला झले आहे.
फार वजन हो! उअचलतांना चड्डीच सुटलीहोती माझी! :)
आपला
गुंडोपंत

प्रमोद देव's picture

11 Oct 2007 - 10:28 am | प्रमोद देव

वा!
बाळाचे पाय पाळण्यात(बुटात)दिसताहेत!

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2007 - 11:55 am | स्वाती दिनेश

सगळ्यांचे 'फोटू' आणि त्या फोटूंच्या मागच्या कल्पनेची आयडिया मस्त!!
स्चाती

प्राजु's picture

24 Mar 2008 - 10:32 pm | प्राजु

मस्त आहे.. सगळ्यांचे फोटो बघून फार बरे वाटले..
कोलबेर पंत, तुमची हि कल्पना मात्र नामी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु