लहानपणीचे मिसळप्रेमी

कोलबेर जनातलं, मनातलं
मंडळी मध्यंतरी सिने तारकांच्या बालपणीचे फोटो अनेक विरोपातुन आपण पाहिले असतीलच त्याचप्रमाणे मिसळप्रेमी तारे तारकांचे देखिल लहानपणीचे फोटो मिळवण्यास आम्हाला नुकतेच यश आले आहे. काही काल्पनीक आयडींच्या नावाखाली आम्ही ते प्रसिद्ध करत आहोत.. आपणास खरोखरच असे आयडी आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजुन भलतेच हलके घ्यावे! टग्या सर्किट प्रियाली आणि आपले सर्वांचे लाडके 'विसोबा खेचर'
वर्गीकरण
लेखनप्रकार

58 टिप्पण्या 31,865 दृश्ये

Comments

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

(सही खरेच, पण...) छोट्या प्रियालीताई अरबी/फारसी/उर्दू भाषेतील वर्तमानपत्र (आणि तेही उलटे धरून) का वाचत आहेत बरे? (टगोबांना अरबी/फारसी/उर्दू [लिप्यां]मधला फरक कळत नाही.)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

अहो, डावीकडून उजवीकडे वाचायची सवय आहे ना ? म्हणून. - सर्किट

प्रियाली नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विष्णूचा पुढचा कल्की अवतार अरबस्तानात जन्माला येणार अशी प्रियालीताईंना तेव्हाच खबर लागली असणार, त्यामुळे त्यांचे संशोधन जारी आहे. फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-) पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं. बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत? चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है|

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

> पण टग्यादादांचं मुंडकं चहाच्या किटलीत पाहून 'झी हॉरर शो' सुरु झाला तेव्हा रामसेंनी अर्चना पूरणसिंगचं मुंडकं प्लेटवर ठेवलं होतं ते आठवलं. थँक्यू! थँक्यू!!! (ऑबव्हियसली, आय टेक दॅट ऍज़ अ काँप्लिमेंट!) (नो वंडर पार्श्वभूमीतल्या आमच्या तीर्थरूपांना किटलीचं झाकण घट्ट लावून टाकावंसं वाटलं तर!) > बायदवे, तुम्ही तेव्हा मिनिएचर स्वरुपात असलात तरी मावलात कसे त्या किटलीत? सांगू? सीक्रेट ठेवायचं हां, पण. अर्थात गुडघे पोटाशी घेऊन आणि हाताची घडी घालून! > चायसे जादा किटलीच "टगी" दिखती है| काय करणार! त्यावेळी टगेगिरीचा 'अर्क' आमच्यात पुरता उतरला नव्हता. (किंबहुना तो उतरावा, मुळात म्हणूनच तर किटलीत बसलो होतो!) > फोटोत वर्तमानपत्र उलटे धरले आहे हे पकडून त्यांचे भांडेफोड केली आहे. प्रियालीताईंचे सर्व ज्ञान असेच सुपरफिशिअल असते हे फोटोतून सिद्ध होते. ;-) असं होय! मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!)

विसोबा खेचर नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

(मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!) बर्‍याच दिवसांनी हे वाक्य वाचलं आणि एकदम हळवा झालो! तात्या.

प्रियाली नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

>>मला वाटलं प्रियालीताईंना उलटंसुद्धा वाचता येतं म्हणून! (मला येऽऽऽतं! तुम्हाला नाऽऽऽही! टूऽऽऽक टूक!) .व्हेन रेब णेरक कटू कटू लार्‍यासदु नणूम्ह तंये ताचवा टंलउ लात:स्व

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

.ताहो तप्रेभिअ साअ 'ज़ग्रीडि ०८१ यबा डटेटेरो' तर्थाअ ,'नऊडा डइसापअ' र्थअ चा'ट्यालउ' ल्याधम'णंये ताचवा टंलउ' तदासातिप्र )क्याटुकटु( ळमू :.क.ता .ग्याट - !हेआ द्दामु चाळीक हा ???यका तंये ताचवा टंलउ णप )!तंये हीलाम ,यका तत्या( !रत तंये ताहिलि टंलउ लाम्हातु जेणम्ह ^ | | ---------------

सहज नवीन

In reply to by प्रियाली

.लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ .लतीगला लायळासवि श्याबपक र्वस नालांमु रशाहुतिअ र्‍याणारमा ईढाब व र्‍याणाहिलि टंलउ नरूवमाकूहु

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by सहज

?यका यतोडप मीक लमा च्चाक राणागला ठीसात्या णिआ ?यका तहेआ लेगला रूक र्व्हस हीरेगैव रनीप-कलपा ,कलपा-लूआ चरबरोबळीसमि ल्लीह तलाटेहॉ ल्यापआ ??????का .लईजा लारकाना शवेप्र तलाटेहॉ यवाशिल्याणआ नाकांलपा ल्यापआ द्याउ

प्रियाली नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

.वेचावे सेअ ते नीत्यां हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ ?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ

लिखाळ नवीन

In reply to by प्रियाली

जाम मजा --ळखालि तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

.ग्याट )रफसॉलॉफि( - !नरूक रचावि हाप ".तहेआ जूबा नदो च्याण्याना चकाए या खदु: णिआ खसु ,सूआ णिआ सूह" )!द्धासुचंयसाह जेणम्ह चंयडार टंलउ णिआ( (-: !सो लीटनेर्च्युफॉनअ ?चंयडार जेणम्ह चंयसाह टंलउ > ?का हीना ,जेहिपा लंरफि चलाल्यापआ रत ,लसेन तये तावरफि गज ??????नणूम्ह तोचवा साक मी लंटवा यका लाम्हातु ?गम .वेचावे सेअ ते नीत्यं हीना तमज लायचावा टंलउ नाज्यां .सोअ >

लिखाळ नवीन

In reply to by सहज

ही ही ही ही .हेआ लीके यसो ठीसालांमु ढ .चावा हीसेक टेलसु वाथअ टेलउ रद्गाउ लरीव --ळखालि तो क वी डा ल डा वि क तो

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

?ना यताघे दनों ,ठशे तकांलनी .वाह लायवाठे ल्पकवि हीसाअ 'टंलउ' चरबरोब'जीग्रइं' णिआ 'ठीराम' ध्येम'तद्धप चीण्याहिलि' ढेपुया

लिखाळ नवीन

एकदम मजेदार ! प्रियाली, सर्कीट यांचे फोटो मस्त ! आणि विसोबा यांचा फोटो एक नंबर :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सहज नवीन

मजा आली. खरे तर अजून इतरांचे शोधून लावले पाहीजेत.

सृष्टीलावण्या नवीन

In reply to by सहज

पुढच्या संमेलनात नंतर अजून काही जणांचे फोटो यायच्या आत टाका बरे नवीन इतरांचे. नाहीतर, सर्व मजाच निघून जाईल... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

अरे, माझा लहानपणचा फोटो कसा तुला सापडला ? मस्त आहेत सगळेच फोटो ! विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !! - (आता फक्त दूध पिणारा) सर्किट

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

> (आता फक्त दूध पिणारा) सोडा घालून??????

विसोबा खेचर नवीन

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

> (आता फक्त दूध पिणारा) सोडा घालून?????? हा हा हा! हे आवडले.. सोडा नसेल. बहुधा ऑन द रॉक्स असेल...:) तात्या.

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

> विसोबा खेचरांच्या चेहर्‍यावारचे भाव अजूनही तस्सेच असतात !! सहमत!

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

... मस्तच! पुढच्या आयुष्यात चहाच्या पेल्यातील वादळांना समर्थपणे तोंड देण्यासाठी असा सराव लहानपणापासून करावा लागतो!

विसोबा खेचर नवीन

वरूणदेवा, तुझ्या कल्पकतेपुढे हात टेकले रे बाबा! :) टग्याचा फोटो अल्टी आला आहे.. :) सर्कीटचे बाबा त्याला डब्यातली बियर पाजताहेत का? :) छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :) विसोबाच झबलं छान आहे. त्यानी पाळलेला कुत्राही छान आहे. तेव्हापासूनच बहुधा विसोबाला 'ब्लॅक डॉग' आवडत असावी! :)) आणि हे काय? लहानपणीचे प्रमोदकाका, दिगम्भा, बिरुटेशेठ, आणि प्रकाश घाटपांडे कुठे आहेत? त्यांचेही फोटो टाक की..:) आणि वानगीदाखल त्या गोटातल्या शक्तिवेलू, विनू मंकड आणि संजूबाबाचे फोटोही टाक की! :)) आपला, (एक्स मनोगती!) विसोबा खेचर.

प्रियाली नवीन

In reply to by विसोबा खेचर

>>छोट्या प्रियालीचा चेहेरा दिसला असता तर बरं झालं असतं! म्हणजे ती आत्ता जेवढी छान दिसते तेवढीच लहापणीही दिसायची का ते कळलं असतं! :) थँक्यू! थँक्यू! प्रियाली आपल्या मतलबाच्या वाक्यांवर नेहमी विश्वास ठेवते. झबल्यातले विसोबाही मस्त. तो कुत्रा बहुधा गोल्डन रिट्रिवर असावा. हे कुत्रे फार हायपर असतात पण प्रेमळही असतात, त्यांना माणसं आवडतात. विसोबांना लहानपणीच गुण लागलेला दिसतो. ;-)

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रियाली

> झबल्यातले विसोबाही मस्त. झबल्यातले ते विसोबा होते होय! माझा गैरसमज झाला. (ह. घ्या.)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by कोलबेर

खेचर म्हणजे, समर्थाघरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान ! - सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

वरील मंडळींचे संस्थळावरील वावर (बालपणीचे कडू ) पाहून, कोलबेरसेठ, पोराचे (पोरीचे) पाय पाळण्यात दिसतात असे का म्हणत असावेत, त्याचा प्रत्यय आला.;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव नवीन

http://www.southgatearc.org/images/cartoons/laughing.JPG आईने सांगितले होते की "बो"लावल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. (विषयाला धरून नसलेला प्रतिसाद)

विसोबा खेचर नवीन

In reply to by प्रमोद देव

मस्त चित्र आहे! :) प्रमोदशेठ, तुम्ही दुवा दिला होतात. आता ते चित्रच इथे देऊन आम्ही तुमचं अर्धवट काम पूर्ण करतो..:) मात्र हे लहानपणीचं कुठल्या मिसळप्रेमीचं हे चित्र आहे, ते सांगायची जबाबदारी मात्र वरूणची! मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:)

टग्या (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by विसोबा खेचर

> मला तर हा लहानपणीचा नंदन वाटतो आहे...:) नसावा. मला तो लहानपणीचा 'तो' असण्याची शक्यता, का कोण जाणे, पण अधिक वाटते!

नंदन नवीन

In reply to by विसोबा खेचर

गेले ते दिन गेले :). पण हे वरचे फोटोज पाहताना असंच मोकळेपणानं हसायला आलं. वरुणरावांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे. लहानपणी 'तो' असा दिसू शकत असेलसे वाटते. [चित्रातले पुस्तक विकीपीडियासंबंधी आहे, असा दाट संशय आहे ;)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रियाली नवीन

In reply to by नंदन

आवडला. फक्त तो सध्या नेमके काय वाचतो ते आजही कळले नाही. ;-) नंदन कसा दिसतो याची कल्पना असली तरी पुढील अनेक वर्षांत त्याचा चेहरा आपोआप काहीसा असा दिसू लागेल अशी मला खात्री आहे. - ह घेणे.

सहज नवीन

In reply to by प्रमोद देव

pramodkaka लहानपणी ते खूपच गोड होते वगैरे ऐकले होते. ते खरे आहे बघा. (आता फक्त "कथा माझ्या दुसर्‍या* केशकर्तनाची" हा लेख नाही आला म्हणजे मिळवले ;-) ह. घ्या.) ------------------------------------------------------------------------------------------- * पहीले वहीले म्हणजे जावळ नाही का, म्हणून दुसरे. अरेरे अजून एका कथेला तर "प्रसवकळा" नाहीना दिल्या प्रमोदकाका :-\

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by सहज

हा हा हा !!!!! बालपणीच्या कथांत ही कशी राहून गेली बुवा ? - (प्रमोदकाकांचा पुतण्या) सर्किट

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by प्रमोद देव

नेहमीच आपल्यापेक्षा शक्तिमान लोकांशी लढण्यात (अपेशी)जन्म गेलेला. काका, अहो हे लढणे अपेशी का झाले, ह्याचे कारण ह्या फोटोवरूनच कळते.. एका फुटाने उत्तरेला लढताय !!! जरा दक्षिणेला या, मग अजीबात अपेशी ठरणार नाही तुम्ही !! - सर्किट

प्रमोद देव नवीन

सहजराव तुम्हाला कुठे मिळाला हा फोटो? अहो गेले कैक वर्ष मी शोधतोय तो! (हल्ली गुप्त हेरांचा फारच सुळसुळाट झालाय! जपून राहायला हवेय!)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by सहज

मला वाटले, कालपरवाचा फोटो आहे की काय बॉ ? - सर्किट

गुंडोपंत नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अहो बुद्धीच्या वयात काही फरकच पडला नाही नंतर. त्यमुळे लहानपण दिलेगा देवा! कायमच आहे :) आपला गुंडोपंत

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by गुंडोपंत

त्यमुळे लहानपण दिलेगा देवा! कायमच आहे : जियो गुंडोपंत ! तसेच रहा.. आम्हीही वयोमानानुसार लहान होतोच आहोत... - सर्किट

गुंडोपंत नवीन

In reply to by सहज

वा सगळ्यांचे फोटो आवडले... माझा फोटो सहजाला मिळालेला पाहून चकित व्हायला झले आहे. फार वजन हो! उअचलतांना चड्डीच सुटलीहोती माझी! :) आपला गुंडोपंत

प्रमोद देव नवीन

वा! बाळाचे पाय पाळण्यात(बुटात)दिसताहेत!

स्वाती दिनेश नवीन

सगळ्यांचे 'फोटू' आणि त्या फोटूंच्या मागच्या कल्पनेची आयडिया मस्त!! स्चाती

प्राजु नवीन

मस्त आहे.. सगळ्यांचे फोटो बघून फार बरे वाटले.. कोलबेर पंत, तुमची हि कल्पना मात्र नामी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु