मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर चे सर्वेसर्वा श्री पराजीराव साहेब पुणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव त्यांच्या पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो
-- शुभेच्छुक
मुन्ना, पप्पू, कालू, गोलू , टिपऱ्या, हल्या, छोटा छत्री, सुरा वस्तादी, इत्यादी इत्यादी ....
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 9:12 am | प्रचेतस
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
पार्टीला कधी येउ रे?
28 Jan 2011 - 10:26 am | युयुत्सु
+१
28 Jan 2011 - 2:03 pm | मृगनयनी
परिकथेतील राजकुमार! तुम्हाला वाढदिवसाच्या मन्गलमय शुभेच्छा!
:)
28 Jan 2011 - 9:16 am | समाधान
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
28 Jan 2011 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll
परा याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(बादवे परा लग्नं कधी करतो आहे. म्हणजे सदाशिव पेठेतल्या बर्याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.)
28 Jan 2011 - 9:34 am | आजानुकर्ण
लग्नं? म्हणजे अनेकवचन?
28 Jan 2011 - 9:55 am | प्रसाद_डी
पेठेतल्या बर्याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.
असो,

28 Jan 2011 - 9:32 am | सुहास..
पराला शुभेच्चा!!
बादवे परा लग्नं कधी करतो आहे. म्हणजे सदाशिव पेठेतल्या बर्याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.>>
त्याच सोडं ! तुझ काय ?
28 Jan 2011 - 10:50 am | टारझन
आमच्या वॉर्ड चे धडाडीचे , उम्मेदीचे , तडफदार, धोरणी आणि युवा णेतृत्व मा.श्री. परिकथेतील रावजी राजकुमार जी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिवेत शतः शरदम् ||
शुभेच्छुक ,
पै.टारझन , आणि समस्त मिसळपाव पै गँग
28 Jan 2011 - 9:39 am | छोटा डॉन
परामालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
- छोटा डॉन
28 Jan 2011 - 9:40 am | मुलूखावेगळी
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
ह्या वर्षी आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवो
बाय त वे केक कोनता कापनारेस?
पार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टी
पाहिजे
28 Jan 2011 - 9:42 am | प्यारे१
वाढ(?) दिवसाच्या हाद्रीक हाद्रीक शुभेच्छा....!
28 Jan 2011 - 9:55 am | चिंतामणी
पार्टीला कधी येउ रे?
या प्रश्णाचे उत्तर व्यनीने अथवा खरडवहीत मिळेल.
"पराला शुभेच्छा " हे शिर्षक वाचुन लग्न ठरले आहे असे मलासुद्धा वाटले. ;)
28 Jan 2011 - 9:57 am | मी ऋचा
हॅप्पी बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा परा...
28 Jan 2011 - 10:00 am | पर्नल नेने मराठे
परा हापि बद्दे !!! कसा पटकन मोठा झालास कळलेच नाहि रे ;)
28 Jan 2011 - 10:06 am | भाग्यश्री कुलकर्णी
वा"ढ"दिवसाच्या मनाच्या तळापासुन शुभेच्छा.
28 Jan 2011 - 10:09 am | शिल्पा ब
हैपी बड्डे....
(आता तरी मोठे झालात असे समजुन हलकट प्रतिसाद देणे कमी करणार का कसे?)
28 Jan 2011 - 10:11 am | प्रीत-मोहर
ह्याप्पी बड्डे च्या ह्याप्पी शुभेच्छा :)
28 Jan 2011 - 10:12 am | विजुभाऊ
परा खापी बद्दे !!!
बा द वे वाढदिवसाच्या शुभेच्छा यासाठी खरडफळ्याचा वापर करावा.
जौदेत.
चुचु आत्ते परा मोठा झाला तरी बाटली काही सुटली नाहिय्ये. फक्त तो आता बाटलीत दुधा ऐवजी असलेले दुसरेच काहितरी पितो.
परा...... हे घे माझ्याकडून.....
( आजच्या दिवशी तरी जरा स्ट्यान्डर्ड पी )
28 Jan 2011 - 10:26 am | चिंतामणी
एव्ह्ढे दिवस दोस्त आहात पण पराला काय लागते हे माहीत नाही.
CHEERS
परा आज कावेरी ऐवजी दुसरी कडे जाउ.
फोनव.
(गैरसमज नसावा म्हणून दुसरा फोटु टाकतो. पण पराला रॉयल स्टॅग आणि मेगा मुव्हीज दोन्हिही आवडते. स्टॅगच्या चाहत्यांसाठी हा फोटो)
28 Jan 2011 - 1:07 pm | विजुभाऊ
एव्ह्ढे दिवस दोस्त आहात पण पराला काय लागते हे माहीत नाही.
ओ काका म्हणूनच म्हणतोय ना की (निदान आजचा दिवस तरी काही स्ट्यान्डर्ड पी म्हणून )
29 Jan 2011 - 8:45 am | चिंतामणी
परा हा निष्ठावान मा़णूस असल्याने तो ब्रॅंड बदलणे अशक्य आहे.
तुम्ही चांगला सल्ला दिला असला तरी परा हा निष्ठावान मा़णूस असल्याने तो ब्रॅंड बदलणे अशक्य आहे.
तुम्ही सल्ला दिला असला तरी काहिही उपेग नाही .:) .:)
28 Jan 2011 - 10:15 am | मृत्युन्जय
परा आज तुझा पण वाढदिवस आहे? लाला लजपत रायांचा पण आजच असायचा. लालंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. (हो नंतर कोणी म्हणायला नको की आम्हाला फक्त मवाळ मतवाद्यांचेच वाढदिवस लक्षात राहतात आणि जहाल मतवाद्यांची आठवण फक्त मवाळमतवाद्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते. )
बादवे परा तुला पण वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
28 Jan 2011 - 10:53 am | सुहास..
परा आज तुझा पण वाढदिवस आहे? लाला लजपत रायांचा पण आजच असायचा >>>
आणि देवकाकांचा पण आज वाढदिवस आहे बहुतेक !!
28 Jan 2011 - 10:22 am | अविनाशकुलकर्णी
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
28 Jan 2011 - 10:24 am | मैत्र
पराभौ....
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
(पराला वाढदिवसाच्या शुभेच्छा सारख्याच मिळत राहतात त्यामुळे त्याला खर्या शुभेच्छांचं नाविन्य राहिलं नसावं :))
28 Jan 2011 - 10:42 am | प्राजक्ता पवार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
28 Jan 2011 - 10:58 am | पिंगू
पराशेठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- शुभेच्छुक पिंगू
28 Jan 2011 - 11:05 am | पिंगू
पराशेठ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- शुभेच्छुक पिंगू
28 Jan 2011 - 11:10 am | यकु
हॅप्पी बड्डे प. रा.!!!!
28 Jan 2011 - 11:21 am | ब्रिटिश टिंग्या
वाशु! :)
28 Jan 2011 - 11:53 am | गणेशा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
28 Jan 2011 - 11:59 am | नरेशकुमार
माझ्याकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा !
28 Jan 2011 - 12:04 pm | नंदन
पनीरप्रेमी, पँथरसंस्थापक, मच्याकप्रमुख परारावजीसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
28 Jan 2011 - 12:38 pm | चिंतामणी
पण पनीरप्रेमी?????????
(पार्टीच्या यादीतुन तुझे नाव गळले असे समज आता.) ;)
28 Jan 2011 - 12:39 pm | टारझन
'गळले' हा शब्द काळजाला भिडला.
- चुडामणी
28 Jan 2011 - 6:14 pm | कुंदन
पनीरप्रेमी हे विशेषण कृपया वगळावे.
पराला पनीर आवडत नाही हे आम्ही सकारण सिद्ध केलेले आहे तरी इथे "पनीरप्रेमी" का वापरले जातेय याचा उलगडा झाला नाही.
28 Jan 2011 - 12:05 pm | अवलिया
कोण परा?
धन्यवाद
28 Jan 2011 - 12:31 pm | मालोजीराव
परा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसा निमित्त आज रात्री चौफुला इथे लावणीच्या बारीचं आयोजन केलेलं आहे,
मिपाकरांनी हजेरी लावावी.
सूचना : उडवण्यासाठी फेटे आपल्या आपल्या घरून आणावेत, दौलतजादा करणार्यांनी पुढच्या रांगेत बसावे(२ रु.,५ रु. च्या नोटा उधळू नयेत )
---- आयोजक मालोजीराव जगदाळे (सामाजिक कार्यकर्ते )
28 Jan 2011 - 2:51 pm | धमाल मुलगा
मालोजीराव,
ह्याला म्हनत्यात खरी जिंदादिली! ;)
आलोच जिपडं घेऊन सांच्यापत्तूअर. :D
- धमालराव देशमुख पाटील.
2 Feb 2011 - 5:46 pm | घाशीराम कोतवाल १.२
मी बी येतो नोटांची सुटकेस भरु ते काय हे
हे आमच धमाल राव आनि आमी यका रांगत बसु दौलतजादा करायला ..
आम्ही येतो आम्चा हवाई घोडा घिउन
28 Jan 2011 - 4:16 pm | मनराव
परा ला शुभेच्छा..........
बारी टैम बी लिवा राव........म्हंजी तस आडजस्ट करता येइल..........
28 Jan 2011 - 12:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
29 Jan 2011 - 1:01 am | आमोद शिंदे
फोटोचा अर्थ कळला नाही. दारू सोबत परा यांचे मुंडके चकणा म्हणून ठेवले आहे का?
28 Jan 2011 - 12:56 pm | गणपा
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा रे !!! (मोठ्ठा झालास की नाही अजुन ;) )
'ड्राय डे'च्या ही शुभेच्छा ;)
28 Jan 2011 - 1:16 pm | अनामिका
परा !
जन्मदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
28 Jan 2011 - 1:49 pm | सुत्रधार
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेछा!
28 Jan 2011 - 1:54 pm | निवेदिता-ताई
जिवेत शरदः शतम...............
पार्टीला कधी येउ रे?
"पराला शुभेच्छा " हे शिर्षक वाचुन लग्न ठरले आहे असे मलासुद्धा वाटले.
28 Jan 2011 - 1:59 pm | डावखुरा
हायला..परवा माहीत असते तर आगाउ पार्टी नसती का मागितली....
चहावर भागवले,,,,
असो...जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
28 Jan 2011 - 2:00 pm | नितिन थत्ते
माझ्याकडूनही शुभेच्छा
28 Jan 2011 - 2:00 pm | Dhananjay Borgaonkar
पराशेठ....
अभिष्टचिंतन्...वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
28 Jan 2011 - 2:05 pm | शुचि
अभिनंदन
28 Jan 2011 - 2:40 pm | महेश-मया
वाढदिवसाच्या मनापासुन हार्दिक शुभेछा
28 Jan 2011 - 2:50 pm | धमाल मुलगा
परासर,
आयॅम सॉरी हं, म्हणजे मला बरंच उशीरा लक्षात आलं की तुमचा वाढदिवस आहे आज.
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर चालतील ना?
28 Jan 2011 - 2:51 pm | ५० फक्त
परा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हर्षद.
28 Jan 2011 - 2:52 pm | विसोबा खेचर
शुभेच्छा..! :)
28 Jan 2011 - 3:14 pm | प्रकाश घाटपांडे
परा च्या नावाने आपणच 'बसुन' वाढदिवस 'साजरा' करण्याची मुभा सर्वांना आहे.
परा तु शंबर वर्श जगन्याची सक्ती ही ल्वॉक करत्यात सावद रे बाबा! इतक्या वर्षांची सोय करनार का इचारुन घे.
शारिरिक वय वाढल कि मानसिक कि बौद्धिक असा अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करण्याचा कुटील डाव मला यात दिसतो.
असो पराच्या नावानं...................
28 Jan 2011 - 3:22 pm | इंटरनेटस्नेही
परासर,
आयॅम सॉरी हं, म्हणजे मला बरंच उशीरा लक्षात आलं की तुमचा वाढदिवस आहे आज.
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर चालतील ना?
28 Jan 2011 - 3:33 pm | असुर
परावळकरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! पुढले भाग पटापट लिहाल ऐसी अपेक्षा :-)
बरा झाला पराचा बर्डे २६-जानेवारीला नाय आला, नायतर ड्रायडेचा काय झाला असता???
ऑल ईंग्लंड गणेशोत्सव मंडळातर्फे,
असुर
28 Jan 2011 - 3:47 pm | sneharani
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
तरीच पाकृ. विभागात केकच्या रेसिप्या जास्त दिसताहेत! ;)
28 Jan 2011 - 4:28 pm | कवितानागेश
पण
अशा प्रकारच्या वैयक्तिक माहीतीसाठी खरडवहीचा उपयोग जास्त योग्य ठरावा असे वाटते. कोणा एका अनोळखी व्यक्तीला बरीचशी वर्षे पूर्ण झाली आहेत या माहीतीशी मिपाकरांचे काय प्रयोजन हे समजले नाही.
घे. थंडभाकर
;)
28 Jan 2011 - 5:25 pm | असुर
परिकथेतील राजकुमार हे मिपावरील सन्माननीय सदस्य आहेत.
धन्यवाद
लोळलो हसून!!! =)) =)) =)) =))
--असुरिया
28 Jan 2011 - 4:32 pm | ऋषिकेश
हॅप्पी बड्डे परासेठ!
28 Jan 2011 - 5:10 pm | स्वाती२
हार्दिक शुभेच्छा!
28 Jan 2011 - 6:15 pm | संदीप चित्रे
म्हणजे सांगायचं तर मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दि डे !
28 Jan 2011 - 6:32 pm | निनाद मुक्काम प...
जर्मन पारंपारिक पोशाखातील तरुणीच्या हातातील फेसाळणार्या बियर प्रमाणे हे वर्ष परा शेटला भरभराटीचे जावो


ह्या बयेच्या हातातील प्रत्येक मग हा एक लिटर चा आहे .
28 Jan 2011 - 9:21 pm | गणपा
पाव लिटर तर फेसच दिसतोय रे ;)
28 Jan 2011 - 9:45 pm | निनाद मुक्काम प...
n: center;">ह्या फेसाला जर्मन भाषेत फ्रोथ म्हणतात .बिना फ्रोथ शिवाय बियर पिणे हि संकल्पना जर्मन लोकंना मान्य नाही (त्यांना बियर कशी बनवावी व कशी प्यावी हे जगाला सांगण्याचा अधिकार आहे .तेव्हा )
च्या मारी लेख भरकट नेणारी माझी वयक्तिक सवालजवाब पद्धतीची प्रतिक्रिया पाहून लोचा होणार
परा शेट चौफुल्यावर ह्यावर निषेध ठराव पास होऊ देऊ नका .म्हणजे झाल .
पोट भर प्या
.हि आजच्या दिवसाची संध्या आणि निशा आणि सकाळची उषा मस्तपणे एन्जोय करा .
28 Jan 2011 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार
सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद :)
28 Jan 2011 - 8:11 pm | शाहरुख
एंजॉय माडी !
28 Jan 2011 - 9:09 pm | पैसा
स्पायल्या, परासायबांबरोबरचे मुन्ना, चाकू इ मंडळींचे फोटु कुठेत?
28 Jan 2011 - 9:16 pm | स्पा
पैसा ताई
आज कावेरीत रौन्ड मारलात तर हि सगळी मंडळी, सदेह दिसतील :)
29 Jan 2011 - 1:10 am | चिंतामणी
याची देही याची डोळा मी "ह्या सगळ्या मंडळींचे सदेह दर्शन" घेउन आलो.
पण कावेरीच्या तिरी नाही.
(तुझ्या स्पा ताईन कावेरीला चक्कर मारली असेल तर तुझे काही खरे नाही) :D
31 Jan 2011 - 8:51 pm | धमाल मुलगा
1 Feb 2011 - 12:08 am | चिंतामणी
:-/ :-/ :-/ :-/ :-/ :-/ :-/ :-/ :-/ :-/
=(( =(( =(( =(( =(( =(( =((
X( X( X( X( X( X( X( X( X( X( X( X(
28 Jan 2011 - 9:17 pm | चिगो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पराशेठ...
पार्टी पार्टी, प्यालटी प्यालटी, पाल्टी पाल्टी पायजे..
(हिच्यामारी, निसत्या नावानंच चढायला लागली का काय)
28 Jan 2011 - 9:18 pm | पुष्करिणी
हॅप्पी बड्डे
28 Jan 2011 - 9:49 pm | रेवती
पराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आता परिकथेतील राजकुमारी येऊ द्या लवकरच!:)
29 Jan 2011 - 2:08 am | आमोद शिंदे
कशाला? नाना आहे की सोबतीला ;)
28 Jan 2011 - 10:30 pm | संजय अभ्यंकर
परा शेठ!
जिवेत शरदः शतम!
29 Jan 2011 - 12:31 am | वाटाड्या...
परा शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा....अजुन त्याचा एकही उत्तराचा निरोप आला नाही म्हणजे परा शेठ नक्कीच कुठल्यातरी परिबरोबर असतील...क परा शेठचा गाढदिवस झाला?
- (गाढ) वा :)
29 Jan 2011 - 1:50 am | प्राजु
पराभाऊ..
तो केक पोहोचला का रे?? हॅप्पी बर्थ डे साठी पाठवला होता ब्बाब्बा!! :)
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
29 Jan 2011 - 2:12 am | आमोद शिंदे
पराला वादीच्या शुभेच्छा!
29 Jan 2011 - 9:53 am | उल्हास
पराशेठ्ना शुभेच्छा
अवांतर: वाढदिवसासाठी स्टॉक केलेमुळे तर २६ जानेला ड्राय डे नसतो ना ?
29 Jan 2011 - 12:01 pm | सूड
पराशेट, शुभेच्छा बर्र का !!
अवांतरः ह्या स्पा ला अगदी सगळ्या गावाची माहीती!! कुणाचा वाढदिवस, कुणाची जयंती, कुणाची म्हस गाभण, कुणाची गाय व्याली अगदी सगळी सगळी. मानलं ब्वॉ.
29 Jan 2011 - 8:42 pm | राजेश घासकडवी
परिकथेतील राजकुमारा मोठा आता होशिल का?
वर्षं चालली अशी भराभर नोंद तयांची घेशिल का?
भन्नाटाच्या कथेत येती सुशिंचे हे हिरो सोबती
कथा तयांची क्रमशांवाचुन लिहुन मिपाला देशिल का?
असं (यापेक्षा हलकट) विडंबन पूर्ण करून लिहिण्याचा हेतू होता. पण तूर्तास कार्यबाहुल्यामुळे जमत नाहीये. शुभेच्छा रे पऱ्या.
30 Jan 2011 - 12:30 am | चिंतामणी
गुर्जी, मनात जे काही आले ते लिवून टाका की हो भौ.
(मनात ठेवण्याने अनेक प्रोब्लेम निर्माण होतात)
31 Jan 2011 - 8:43 pm | सूर्यपुत्र
परिकथेतील र्राजकुमार्राला माझ्यातर्फे वास्तवातील वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!