नमस्कार समस्त मिपाकर!!!
मी अनिरुद्ध उर्फ अन्या... गेले १ वर्ष मिसळपाव चा सदस्य आहे पण फक्त वाचनापुरताच!!! ह्या मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली. लिखाण जमेल असे वाटत नाहि, त्या मुळे सध्या तरी एवढेच!!!
सर्व मिपाकराना नविन लिखाणासाठी शुभेच्छ्या!!!
लिखाणातील चुका माफ कराव्यात!!!
~अनिरुद्ध उर्फ अन्या!!!
प्रतिक्रिया
30 Nov 2010 - 2:00 pm | मितभाषी
हा हा हा चालु द्या.
30 Nov 2010 - 4:42 pm | नरेशकुमार
मिसळपाव मुळेच वाचनाची आवड अजुन वाढली.
जोक मारतायं का राव.
30 Nov 2010 - 4:43 pm | स्पा
हे काय होत?
30 Nov 2010 - 7:26 pm | राघव
हा हा हा.. च्यायला... अरे लिही की मनमुराद... वाटल्यास प्रतिसादांमधे लिही.. हाय काय नि नाय काय..!
पण तेज्यायला एक कळलं नाय.. हे कलादालनात का आलंय?? ;)
1 Dec 2010 - 11:56 am | अनिरुद्ध उर्फ अन्या
मला कळाले नाहि कुठे लिहावे...चुकुन लिहिले इकडेच...इथे त्याची जागा नसेल तर उडवा...पण एवढे लिहिले फक्त ओळखीसाठी...
धन्यवाद!!!
1 Dec 2010 - 3:13 pm | गणेशा
चांगल्या लेख/कविता आणि इतर थ्रेड्स ना छानसा प्रोत्साहन पर रिप्लाय कायम देत रहा ..
आपोआप ओळख निर्मान होयीलच पण चांगले लिहिणार्यांना पण छान वाटेल ..
असे वाटते ...