कार्टीचा पराक्रम

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
17 Oct 2010 - 1:08 pm

आज काल पोरं चिड्ल की काय करतात ह्याचा लई भारी नमुना आहे हा. ईंग्रजीमध्यी आहे पन सगळ्यांना नक्की आवडेल

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

17 Oct 2010 - 2:12 pm | इन्द्र्राज पवार

अनबिलिव्हेबल रीअली ! कार्टी भलतीच आगाऊ आहे पण धाडशीपण अशी की लेडी ऑपरेटरबरोबर ज्या हिंमतीने बोलत होती तितक्याच जोरात तिच्या बॉसबरोबरदेखील.....सिम्पली ग्रेट.

विशेष म्हणजे तिला केवळ शाळा उध्वस्त करण्यात रस नसून त्याबरोबर सर्व शिक्षकदेखील गाडले गेले पाहिजेत हेही 'डीमॉलिशन कंपनी' ला बजावते.

कंपनीतील फोनभोवती कोंडाळे करून जमलेल्याना 'डीमांड' पाहून चक्करच आली असणार.

धमाल आहे, लिंक, रन्गराव.

इन्द्रा

इंटरनेटस्नेही's picture

17 Oct 2010 - 3:33 pm | इंटरनेटस्नेही

सर्व बाबींचा अभ्यास करुन मगच बोलु शकतो काहीतरी.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढे कोणीतरी मोठी होणार ही.

मदनबाण's picture

17 Oct 2010 - 4:44 pm | मदनबाण

पोट्टी पराक्रमी दिसतेय... :)

अमेय नातू's picture

17 Oct 2010 - 4:55 pm | अमेय नातू

जर अशी आगाऊ कार्टी असेल तर तीचे आई बाबा कसे असतील???

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

17 Oct 2010 - 11:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आई शप्पथ्......मस्त.....!

मी-सौरभ's picture

17 Oct 2010 - 11:21 pm | मी-सौरभ

आता ही पोरगी पण 'चो* डॉ*' यांचीच हे कोण म्हणतय बघूया :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

17 Oct 2010 - 11:26 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

पुण्यात आहे का हो एखादी demolishing company?
असेल तर पत्ता,फो . नं. द्या.
किंवा या सत्कर्मी उत्सूक मिपाकरांनी देखील टेंडरं भरलीत तरी चालतील..
माझी यादी तयार आहे,....उपस्थित व्यक्तिंच्या वेळापत्रकासहित!
अंतिम दि : २८ ऑक्टो.२०१०
त्वरा करा!

तुम्हाला काय तुमच्या ऑफिसची बिल्डींग पाडायची आहे का? ते सुद्धा बॉस आत असताना ;)

बहुतेक तिला पुण्याचा रिक्षा स्टँड उडवायचा असेल ;)

शिल्पा ब's picture

18 Oct 2010 - 1:47 am | शिल्पा ब

धमाल...भलतीच डेंजर काट्टी ए..काय आजकालची पोरं पण..

स्पंदना's picture

18 Oct 2010 - 7:55 am | स्पंदना

मस्त वाटल.

नाही पुस्तक नाही शाळा
हवे तेव्हढे खुशाल खेळा..

अवलिया's picture

18 Oct 2010 - 12:25 pm | अवलिया

वा ! दुर्गेचा अवतारच !!