मराठी सॉफ्टवेअर उपकरण - घरपोच फुकट सी डी

II विकास II's picture
II विकास II in जनातलं, मनातलं
27 Mar 2010 - 4:50 pm

मराठी सॉफ्टवेअर उपकरण

घरपोच फुकट सी डी - सौजन्य भारत सरकार

०१ मराठी भाषेचे ट्रू-टाईप फॉन्ट्स व कि-बोर्ड ड्रायव्हर
०२ मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफॉन्ट कि-बोर्ड इंजिन
०३ मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फॉन्टस
०४ मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर
०५ मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फॉन्टस आणि स्टोरेज कोड परिवर्तक
०६ भारतीय ओपन ऑफीस(ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकॉल संदेशवाहकचे मराठी स्थानीकरण
०७ मराठीचे अक्षर जोडणी तपासणीस
०८ मराठी-इंग्रजी शब्दकोश
०९ मराठी डेकोरेटिव्ह (अलकांरीक फॉन्ट) डिसाईनर उपकरण
१० मराठी डाटाबेस सॉर्टीग
११ मराठी टंकलेखन सहाय्यक
१२ मराठी मायक्रोसॉफ्ट शब्द उपकरण
१३ मराठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल उपकरण
१४ विन्डोजसाठी मराठी भाषेचे लिप्यंतरण उपकरण
१५ मराठी - इग्रंजी टायपिंग शिक्षक
१६ मराठी ओसीआर
१७ मराठी वर्डनेट

येथे सीडी ची मागणी नोदंवा. तुम्हाला सदर सीडी १० दिवसात घरपोच मिळते.
http://www.ildc.in/Marathi/CDReqNonRegistered.aspx

भाषाबातमी